• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कणकवलीत बुद्धविहार परिसरातील प्रसाधनगृह पूर्ण; नगराध्यक्ष संदेश पारकर यांची पाहणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 15, 2026
in Blog
0
कणकवलीत बुद्धविहार परिसरातील प्रसाधनगृह पूर्ण; नगराध्यक्ष संदेश पारकर यांची पाहणी
0
SHARES
19
VIEWS
Ad 1

कणकवली, दि. १४ एप्रिल : कणकवली नगरपंचायतीच्या वतीने बुद्धविहार परिसरात उभारण्यात आलेल्या प्रसाधनगृहाचे काम पूर्ण झाले असून, नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली.

कणकवली तालुका बौद्ध विकास संघ, मुंबई शाखा कणकवली यांच्या मागणीनुसार समाजकल्याण निधीतून सुमारे २३ लाख रुपयांचा खर्च करून हे प्रसाधनगृह उभारण्यात आले आहे. या सुविधेमुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

RelatedPosts

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

पाहणीवेळी नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्यासह नगरसेवक लोकेश कांबळे, नगरसेविका दीपिका जाधव, सुदीप कांबळे, सुजित जाधव, तसेच कणकवली तालुका बौद्ध विकास संघाचे सचिव संजय कदम, अध्यक्ष अंकुश कदम आणि इतर पदाधिकारी व कार्यकारी सदस्य उपस्थित होते.

दरम्यान, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त मंगळवार, दि. १४ एप्रिल रोजी या प्रसाधनगृहाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. नगराध्यक्ष संदेश पारकर आणि मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती संघाचे सचिव संजय कदम यांनी दिली.

Previous Post

कल्याण–मुरबाड महामार्गावर भीषण अपघातानंतरही अवैध प्रवासी वाहतूक सुरूच; प्रशासनावर प्रश्नचिन्ह

Next Post

कावळे विहीर येथे निरोप समारंभ व गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

Related Posts

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;
Blog

September 4, 2026
16
एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.
Blog

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

September 4, 2026
20
सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी
Blog

सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

September 4, 2026
5
खटाव तालुक्यातील निमसोड गावचे नेते राष्ट्रीय काँग्रेसचे सातारा जिल्ह्याचे माझी जिल्हाध्यक्ष रणजीत सिंह धैर्यशील देशमुख उर्फ भैय्यासाहेब यांच्या वडिलांचा११ वे पुण्यस्मरण सोहळा

3
वरवणे आश्रमशाळेत रानभाज्या महोत्सव उत्साहात

17
Blog

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित फलटण सहाय्यक अभियंता वैभव बारवकर यांचा दिलदार तसेच मनमिळावू स्वभाव

September 4, 2026
15
Next Post
कावळे विहीर येथे निरोप समारंभ व गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

कावळे विहीर येथे निरोप समारंभ व गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

September 4, 2026
एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

September 4, 2026
सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

September 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In