• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

हडपसर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 16, 2026
in ताज्या घडामोडी
0
हडपसर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
0
SHARES
6
VIEWS
Ad 1
Ad 1

जय भीम 💙

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त हडपसर येथे आयोजित कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला जय युवा क्रांती पोलीस मित्र व माहिती अधिकारी पत्रकार संघटनेचे मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

उपस्थित पदाधिकारी:
(1) श्री राजेंद्र पन्हाळे (पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष)
(2) श्री बबन दरगुडे (पुणे जिल्हा युवा संपर्कप्रमुख)
(3) श्री राजू चौधरी (पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष)
(4) श्री अमित तांबे (पश्चिम महाराष्ट्र युवा सचिव)
(5) श्री महेश कडदेकर (फुरसुंगी युवा सदस्य)
(6) श्री किशोर गायकवाड (पुणे जिल्हा युवा अध्यक्ष)

तसेच कार्यक्रमास उपस्थित मान्यवर:

  1. मा. श्री मोहन पिसाळ साहेब (हडपसर डेपो मॅनेजर)
  2. राहुल जाधव (वर्कशॉप विभाग डी.एम.)
  3. उमेश पांढरे (कामगार संघटना, शिवसेना कार्याध्यक्ष)
  4. श्री नरेंद्र आवारे (शिवसेना सचिव)
  5. हरीश माने (शिवसेना उपाध्यक्ष)
  6. श्री राजेंद्र निकम (कार्य संघटक)
  7. श्री प्रदीप आखाडे (हडपसर डेपो अध्यक्ष)
  8. श्री योगेश इनामके (मार्गदर्शक)
  9. श्री कांबळे साहेब (अध्यक्ष)
  10. श्री आप्पा थोरात (हडपसर अंगार मुख्यालय विभाग)
  11. श्री कानपिळे साहेब (अंगार वर्कशॉप सुपरवायझर)
  12. श्री दयानंद गायकवाड (हडपसर अंगार चालक)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व मान्यवरांनी उपस्थित राहून अभिवादन केले व त्यांच्या विचारांचा जागर करण्याचा संदेश दिला.

कार्यक्रम उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाला.

#जयभीम #डॉआंबेडकरजयंती #समाजकार्य #पुणे

Ad 1
Tags: Sunil Gaikwad
Previous Post

सीसीटीव्हीच्या मदतीने चोरीस गेलेली ऍक्टिवा हस्तगत; आरोपी अटकेत

Next Post

सेलू येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती रॅलीत मुस्लिम बांधवांकडून सामाजिक सलोख्याचे दर्शन

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
15
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
8
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
32
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
सेलू येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती रॅलीत मुस्लिम बांधवांकडून सामाजिक सलोख्याचे दर्शन

सेलू येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती रॅलीत मुस्लिम बांधवांकडून सामाजिक सलोख्याचे दर्शन

ताज्या बातम्या

जपानमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकणार श्रीगोंद्याची लेक !

October 18, 2026
कालव्याची दुरुस्ती करूनही पाणी मिळेना; ग्रामस्थांची प्रतीक्षा कायम

कालव्याची दुरुस्ती करूनही पाणी मिळेना; ग्रामस्थांची प्रतीक्षा कायम

October 18, 2026
नवरात्रोत्सवानिमित्त मुळावा येथील रेणुका माता मंदिरात भाविकांची मांदियाळी

नवरात्रोत्सवानिमित्त मुळावा येथील रेणुका माता मंदिरात भाविकांची मांदियाळी

October 18, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In