देवळाने चौफुली ते तळवाडे रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झालेला आहे..
ह्या रस्त्याला मोठ मोठाले खड्डे पडलेले आहे.येण्या, जाण्यासाठी रस्त्यावर तारेवरची कसरत करावी लागत आहे.विद्यार्थी,शेतकरी,येनारे जानारे,विद्यार्थ्यांच्या स्कुल बस,शाळेत जानारे विद्यार्थी,राञी अपराञी ...