• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बुलढाण्यात प्रा .श्याम मानव करणार बुवाबाजीचा भांडाफोड

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 18, 2026
in Blog
0
बुलढाण्यात प्रा .श्याम मानव करणार बुवाबाजीचा भांडाफोड
0
SHARES
61
VIEWS
Ad 1

डॉ अशोक खरातांच्या अध्यक्षतेत होणार जाहिर व्याख्यान

प्रा दिलीप नाईकवाड बुलढाणा

RelatedPosts

कणकवली इस्कॉन मंदिरात श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सव उत्साहात संपन्न

मतदार यादी पुनर्निरीक्षण मोहिमेत पात्र मतदारांची नावे वगळली जाऊ नयेत; वैभव नाईक यांचे आवाहन

वारणाली मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल महापालिकाच चालवणार; महासभेत निर्णय, १०८ पदभरतीसाठी आमदारांना महापौरांचे आवाहन

समाजात वाढत असलेली अंधश्रध्दा व बुवाबाजी ही मोठी चितेंची बाब होऊन बसली आहे.आज विज्ञान युगाच्या काळातही, शिक्षणाचा एवढा प्रसार होऊन देखील अनेक भोळी भाबडी लोक बुवा बाजीला बळी पडतानां दिसत आहे.चिकित्सक अन विवेकवादी व विज्ञानवादी विचारांचा विसर पडला की काय असा प्रश्न पडला आहे. अशा वेळी जन प्रबोधनासाठी बुलढाणा येथे दि २० एप्रिलला गोवर्धन सभागृह, बुलढाणा अर्बन मुख्य शाखेसमोर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक व राष्ट्रीय संघटक प्रा श्याम मानव यांचे ” बुवा तेथे बाया ” या विषयावर सखोल व प्रबोधनात्मक व्याख्यान सायं ६.३० वाजता पार पडणार आहे.भोंदू खरात सारख्या लोभी बाबांच्या जाळ्यात स्त्रीया का फसतात ? मोठ्या प्रमाणात हा लोंढा का वाढत आहे ? सुशिक्षित असूनही असे प्रकार का घडतात ? यापासून आपले कुटूंब कसे सुखरूप ठेवावे ? या सर्व विषयांचा उलगडा अनेक भोंदू बाबांचा भांडाफोड करून विज्ञानवाद रुजविणारे प्रा.श्याम मानव करणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सहकार क्षेत्रातील नियोजनाचे महामेरू डॉ.अशोक खरात हे असणार आहेत.प्रमुख उपस्थितीत राजश्री शाहू परिवाराचे तथा बुलढाण्यातील युवा उद्योजक संदीप शेळके तथा डॉ.इंदुमती लहाने हे असणार आहेत.अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती बुलढाणा तथा बुलढाणा जिल्ह्यातील सर्व समविचारी संघटनाच्या माध्यमातून या लोकप्रबोधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, तरी समितीच्या वतीने बुलढाणा शहरातील सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे .

Previous Post

देवगाव रंगारी शाखा व्यवस्थापकपदी निलेश खरात; डॉ. संजय गव्हाणे यांच्याकडून शुभेच्छा

Next Post

बौद्ध पौर्णिमेनिमित्त श्रीगोंद्यात सामुदायिक विवाह सोहळा; धम्म यात्रेचेही आयोजन

Related Posts

कणकवली इस्कॉन मंदिरात श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सव उत्साहात संपन्न
Blog

कणकवली इस्कॉन मंदिरात श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सव उत्साहात संपन्न

July 21, 2026
3
मतदार यादी पुनर्निरीक्षण मोहिमेत पात्र मतदारांची नावे वगळली जाऊ नयेत; वैभव नाईक यांचे आवाहन
Blog

मतदार यादी पुनर्निरीक्षण मोहिमेत पात्र मतदारांची नावे वगळली जाऊ नयेत; वैभव नाईक यांचे आवाहन

July 21, 2026
6
Blog

वारणाली मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल महापालिकाच चालवणार; महासभेत निर्णय, १०८ पदभरतीसाठी आमदारांना महापौरांचे आवाहन

July 21, 2026
0
बेजबाबदार शिक्षणव्यवस्थेविरोधात क्रांती चौकात विद्यार्थ्यांचा जनआक्रोश; दिल्लीतील आंदोलनाला संभाजीनगरातून समर्थन
Blog

बेजबाबदार शिक्षणव्यवस्थेविरोधात क्रांती चौकात विद्यार्थ्यांचा जनआक्रोश; दिल्लीतील आंदोलनाला संभाजीनगरातून समर्थन

July 21, 2026
4
व्यसनमुक्तीच्या वाटेवरून समाजसेवेचा वसा; वारकऱ्यांसाठी १ हजार गुळ-शेंगदाणा लाडूंची प्रेमभेट
Blog

व्यसनमुक्तीच्या वाटेवरून समाजसेवेचा वसा; वारकऱ्यांसाठी १ हजार गुळ-शेंगदाणा लाडूंची प्रेमभेट

July 21, 2026
29
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर ‘कै. रामराव दादा बोराडे विचारमंच’चा स्तुत्य उपक्रम; वारकऱ्यांसाठी अल्पोपहाराचे वाटप
Blog

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर ‘कै. रामराव दादा बोराडे विचारमंच’चा स्तुत्य उपक्रम; वारकऱ्यांसाठी अल्पोपहाराचे वाटप

July 21, 2026
77
Next Post
बौद्ध पौर्णिमेनिमित्त श्रीगोंद्यात सामुदायिक विवाह सोहळा; धम्म यात्रेचेही आयोजन

बौद्ध पौर्णिमेनिमित्त श्रीगोंद्यात सामुदायिक विवाह सोहळा; धम्म यात्रेचेही आयोजन

ताज्या बातम्या

कणकवली इस्कॉन मंदिरात श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सव उत्साहात संपन्न

कणकवली इस्कॉन मंदिरात श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सव उत्साहात संपन्न

July 21, 2026
मतदार यादी पुनर्निरीक्षण मोहिमेत पात्र मतदारांची नावे वगळली जाऊ नयेत; वैभव नाईक यांचे आवाहन

मतदार यादी पुनर्निरीक्षण मोहिमेत पात्र मतदारांची नावे वगळली जाऊ नयेत; वैभव नाईक यांचे आवाहन

July 21, 2026

वारणाली मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल महापालिकाच चालवणार; महासभेत निर्णय, १०८ पदभरतीसाठी आमदारांना महापौरांचे आवाहन

July 21, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In