• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

भोई समाज वधू-वर परिचय पुस्तिकेचे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर प्रकाशन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 20, 2026
in Blog
0
भोई समाज वधू-वर परिचय पुस्तिकेचे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर प्रकाशन
0
SHARES
69
VIEWS
Ad 1

शहादा, दि. २० (प्रतिनिधी)

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर येथील स्वर्गीय विपुल खेडकर सामाजिक व शैक्षणिक फाउंडेशन अंतर्गत कार्यरत अखिल भारतीय भोई समाज कल्याणकारी मंच, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने भोई समाजाच्या वधू-वर परिचय पुस्तिकेचे (PDF) प्रकाशन उत्साहात संपन्न झाले.

RelatedPosts

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

या कार्यक्रमात प्रा. महेंद्र खेडकर यांचे धाकटे बंधू तथा सेवानिवृत्त मुख्याध्यापक कृष्णा खेडकर यांच्या ‘जे. के. प्रॉपर्टीज’ या कार्यालयाचे उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान प्रा. महेंद्र खेडकर यांनी फाउंडेशनच्या कार्याची माहिती देताना सांगितले की, या संस्थेची नोंदणी भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स अंतर्गत करण्यात आली असून विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविण्याचा संकल्प आहे. तसेच अखिल भारतीय भोई समाज कल्याणकारी मंचचे कार्यही याच नोंदणीअंतर्गत चालणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी शिक्षण व रोजगाराशी संबंधित विविध शासकीय योजनांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली.

या प्रसंगी फाउंडेशनचे कायदेशीर सल्लागार ॲड. मुश्ताख हुसेनी शाएद प्रमुख उपस्थित होते. तसेच प्रा. महेंद्र खेडकर, माजी नगरसेवक सुपडू खेडकर, आर. डी. मोरे, मंगा दादा साठे, राजू साठे, रामालाल साठे, पंडित वाडीले, अशोक शिवदे, साठे सर, वाघ सर, खंडेलवाल सर, कृष्णा खेडकर, चुणीलाल खेडकर, सुनील साठे यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमामुळे भोई समाजातील विवाह जुळवणी प्रक्रियेला गती मिळणार असून समाजात एक सकारात्मक उपक्रम म्हणून या प्रकाशनाचे स्वागत करण्यात येत आहे.

Previous Post

नारी शक्ती वंदन विधेयकाला विरोध; शहाद्यात शिवसेना महिला आघाडीचे तीव्र आंदोलन

Next Post

शहादा: ‘चावरा इंग्लिश स्कूल’ प्रकरणी चौकशीचे आदेश; पालकांमध्ये उत्सुकता

Related Posts

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;
Blog

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

September 4, 2026
14
एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.
Blog

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

September 4, 2026
17
सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी
Blog

सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

September 4, 2026
4
खटाव तालुक्यातील निमसोड गावचे नेते राष्ट्रीय काँग्रेसचे सातारा जिल्ह्याचे माझी जिल्हाध्यक्ष रणजीत सिंह धैर्यशील देशमुख उर्फ भैय्यासाहेब यांच्या वडिलांचा११ वे पुण्यस्मरण सोहळा
Blog

खटाव तालुक्यातील निमसोड गावचे नेते राष्ट्रीय काँग्रेसचे सातारा जिल्ह्याचे माझी जिल्हाध्यक्ष रणजीत सिंह धैर्यशील देशमुख उर्फ भैय्यासाहेब यांच्या वडिलांचा११ वे पुण्यस्मरण सोहळा

September 4, 2026
1
वरवणे आश्रमशाळेत रानभाज्या महोत्सव उत्साहात
Blog

वरवणे आश्रमशाळेत रानभाज्या महोत्सव उत्साहात

September 4, 2026
15
Blog

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित फलटण सहाय्यक अभियंता वैभव बारवकर यांचा दिलदार तसेच मनमिळावू स्वभाव

September 4, 2026
13
Next Post
शहादा: ‘चावरा इंग्लिश स्कूल’ प्रकरणी चौकशीचे आदेश; पालकांमध्ये उत्सुकता

शहादा: ‘चावरा इंग्लिश स्कूल’ प्रकरणी चौकशीचे आदेश; पालकांमध्ये उत्सुकता

ताज्या बातम्या

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

September 4, 2026
एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

September 4, 2026
सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

September 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In