इतिहास घडवणारा विजयी..किवींवर दणदणीत विजय मिळवंत टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ वर मोठ्या दिमाखात आपले नावं कोरले…
जामखेड तालुका प्रतिनिधी अमृत कारंडे.. न्यूझीलंड क्रिकेट संघाने टाॅस जिंकत प्रथम फलंदाजी करणाऱ्या निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांची अचूक गोलंदाजी आणि ...