• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

रायगडच्या माणगावमध्ये खळबळ; लॉजमध्ये तरुणीचा संशयास्पद मृत्यू, आरोपी फरार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 22, 2026
in Blog
0
0
SHARES
19
VIEWS
Ad 1

माणगाव (जि. रायगड) :
रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे परिसरात एका लॉजमध्ये तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, एका तरुणाने संबंधित तरुणीला ओमकार रेसिडेन्सी लॉज येथे नेले होते. काही वेळानंतर खोलीचे दार आतून बंद करून तिच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे, ज्यात तिचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह पुढील तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला असून, मृत तरुणी लोणेरे परिसरातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

RelatedPosts

शिक्षकांच्या मागणीसाठी पालकांचा एल्गार; राजूभाऊ उंबरकर यांच्या पाठपुराव्यानंतर शिक्षक देण्याचे आश्वासन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शहाद्यात भव्य रक्तदान शिबिर; रक्तदात्यांना १ लाखांचा अपघाती विमा

शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार व पेपरफुटीविरोधात शहाद्यात विविध संघटनांचे लाक्षणिक उपोषण; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

दरम्यान, तरुणीला लॉजमध्ये घेऊन आलेला संशयित तरुण घटनेनंतर फरार झाला असून, पोलिसांनी त्याच्या शोधासाठी विशेष पथक नियुक्त केले आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून लॉजमधील कर्मचारी व प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे.

या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, प्रेमसंबंधातील वाद की इतर काही कारण, याचा तपास सुरू आहे. आरोपीला लवकरात लवकर अटक करून प्रकरणाचा छडा लावण्यात येईल, असा विश्वास पोलिस प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Previous Post

आलेगाव येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी

Next Post

अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात शहाद्यात एल्गार; ‘आरक्षण संपविण्याचे षडयंत्र’ असा आरोप

Related Posts

Blog

शिक्षकांच्या मागणीसाठी पालकांचा एल्गार; राजूभाऊ उंबरकर यांच्या पाठपुराव्यानंतर शिक्षक देण्याचे आश्वासन

July 21, 2026
24
Blog

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शहाद्यात भव्य रक्तदान शिबिर; रक्तदात्यांना १ लाखांचा अपघाती विमा

July 21, 2026
3
Blog

शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार व पेपरफुटीविरोधात शहाद्यात विविध संघटनांचे लाक्षणिक उपोषण; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

July 21, 2026
8
Blog

‘वाढदिवस नव्हे, समाजसेवेचा महोत्सव’! चंद्रकांत शिंदे यांच्या सामाजिक उपक्रमांची तालुकाभर चर्चा

July 21, 2026
9
Blog

कडक उन्हामुळे खरीप पिके कोमेजली; अंबड तालुक्यात शेतकरी चिंतेत

July 21, 2026
6
Blog

कामातून विश्वास, विश्वासातून विकास; प्रभाग क्र. ७ मध्ये विकासकामांना वेग

July 21, 2026
35
Next Post

अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात शहाद्यात एल्गार; ‘आरक्षण संपविण्याचे षडयंत्र’ असा आरोप

ताज्या बातम्या

शिक्षकांच्या मागणीसाठी पालकांचा एल्गार; राजूभाऊ उंबरकर यांच्या पाठपुराव्यानंतर शिक्षक देण्याचे आश्वासन

July 21, 2026

रामचंद्र नगर परिसरात लोकप्रतिनिधींची भेट; नागरिकांच्या समस्यांवर तात्काळ तोडगा काढण्याचे निर्देश

July 21, 2026

छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत दि. २२ रोजी महसूल समाधान शिबिराचे आयोजन

July 21, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In