• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

भडगाव तालुक्यात तलाठी व मंडळ अधिकारी बेमुदत संपावर; महसूल सेवा ठप्प होण्याची शक्यता

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 22, 2026
in Blog
0
भडगाव तालुक्यात तलाठी व मंडळ अधिकारी बेमुदत संपावर; महसूल सेवा ठप्प होण्याची शक्यता
0
SHARES
10
VIEWS
Ad 1

भडगाव (प्रतिनिधी) : राज्यातील विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बेमुदत संपात भडगाव तालुक्यातील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) व मंडळ अधिकारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे. महाराष्ट्र राज्य तलाठी संघ च्या निर्णयानुसार दि. २१ एप्रिल २०२६ पासून तालुक्यातील सर्व तलाठी व मंडळ अधिकारी बेमुदत संपावर गेले आहेत.

या संपामागे वेतनवाढ, सेवा अटींमध्ये सुधारणा तसेच इतर प्रलंबित प्रशासकीय मागण्या असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. संपामुळे महसूल विभागातील दैनंदिन कामकाजावर मोठा परिणाम होण्याची शक्यता असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

RelatedPosts

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

विशेषतः सातबारा उतारे, फेरफार नोंदी, उत्पन्न दाखले, जात प्रमाणपत्रे यांसारख्या अत्यावश्यक सेवांवर परिणाम होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शासकीय कामांसाठी नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

दरम्यान, प्रशासनाकडून अद्याप अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नसून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असल्याचे समजते. नागरिकांनी अत्यावश्यक कागदपत्रांसाठी पर्यायी व्यवस्था करावी, असे आवाहनही करण्यात येत आहे.

या संपात भडगाव तालुका ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी संघाचे अध्यक्ष अविनाश जंजाळे, सचिव संजय सोनवणे तसेच प्रशांत कुंभारे, योगेश पाटील, एम. जे. खाटीक, विवेक महाजन, दिपक पाटील, शीतल राजपूत, नीता अकोटकर, वैशाली वाघ, प्रियांका शिंदे, गायत्री पाटील, अनिता सुतार, महसूल सेवक किरण मोरे व कविता सोनवणे आदी सहभागी झाले आहेत. शासन व कर्मचारी संघटनांमध्ये लवकर तोडगा निघावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Previous Post

जळगाव क्रिकेट लीगचा भव्य शुभारंभ; मान्यवरांच्या उपस्थितीत ट्रॉफीचे अनावरण

Next Post

मौजे भिवरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

Related Posts

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;
Blog

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

September 4, 2026
16
एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.
Blog

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

September 4, 2026
20
सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी
Blog

सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

September 4, 2026
5
खटाव तालुक्यातील निमसोड गावचे नेते राष्ट्रीय काँग्रेसचे सातारा जिल्ह्याचे माझी जिल्हाध्यक्ष रणजीत सिंह धैर्यशील देशमुख उर्फ भैय्यासाहेब यांच्या वडिलांचा११ वे पुण्यस्मरण सोहळा
Blog

खटाव तालुक्यातील निमसोड गावचे नेते राष्ट्रीय काँग्रेसचे सातारा जिल्ह्याचे माझी जिल्हाध्यक्ष रणजीत सिंह धैर्यशील देशमुख उर्फ भैय्यासाहेब यांच्या वडिलांचा११ वे पुण्यस्मरण सोहळा

September 4, 2026
3
वरवणे आश्रमशाळेत रानभाज्या महोत्सव उत्साहात
Blog

वरवणे आश्रमशाळेत रानभाज्या महोत्सव उत्साहात

September 4, 2026
17
Blog

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित फलटण सहाय्यक अभियंता वैभव बारवकर यांचा दिलदार तसेच मनमिळावू स्वभाव

September 4, 2026
15
Next Post
मौजे भिवरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

मौजे भिवरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

ताज्या बातम्या

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

September 4, 2026
एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

September 4, 2026
सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

September 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In