• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कळंबोली येथे श्री साईबाबा मंदिराचा ३० वा वर्धापन दिन भक्तिमय वातावरणात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 22, 2026
in Blog
0
कळंबोली येथे श्री साईबाबा मंदिराचा ३० वा वर्धापन दिन भक्तिमय वातावरणात संपन्न
0
SHARES
153
VIEWS
Ad 1

पनवेल/कळंबोली (प्रतिनिधी) : कळंबोली येथील जिजामाता ओनर्स असोसिएशन के.एल.-१, सेक्टर-५ मधील श्री साईबाबा मंदिर चा ३० वा वर्धापन दिन सोहळा २० एप्रिल रोजी अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. या निमित्त मंदिरात विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

सोहळ्याची सुरुवात पहाटे काकड आरतीने झाली. त्यानंतर यजमानांच्या हस्ते श्री साईबाबांच्या मूर्तीला मंगलस्नान व दुग्धाभिषेक करण्यात आला. पुढे होम-हवन करून कळंबोली परिसरातील नागरिकांना सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभावे, तसेच परिसरातील समस्या दूर व्हाव्यात, अशी प्रार्थना करण्यात आली.

RelatedPosts

शिक्षकांच्या मागणीसाठी पालकांचा एल्गार; राजूभाऊ उंबरकर यांच्या पाठपुराव्यानंतर शिक्षक देण्याचे आश्वासन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शहाद्यात भव्य रक्तदान शिबिर; रक्तदात्यांना १ लाखांचा अपघाती विमा

शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार व पेपरफुटीविरोधात शहाद्यात विविध संघटनांचे लाक्षणिक उपोषण; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

यावेळी जिजामाता ओनर्स असोसिएशन आणि एम जी एम हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा शेकडो नागरिकांनी लाभ घेतला. दुपारी साईभक्तांसाठी भंडारा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमादरम्यान खारघर येथील भजनी मंडळांनी सादर केलेल्या भजनांनी वातावरण साईनामाच्या जयघोषाने दुमदुमून गेले. सायंकाळी वाजत-गाजत श्री साईबाबांची भव्य पालखी शोभायात्रा काढण्यात आली, ज्यामध्ये शेकडो भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

या सोहळ्यास पनवेल महापालिकेच्या उपमहापौर प्रमिला पाटील, भाजपचे जिल्हा सरचिटणीस रविशेठ पाटील, नगरसेवक रामदास शेवाळे, अमर पाटील, युवानेते अमर ठाकूर, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) चे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील यांच्यासह विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

या वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन जिजामाता ओनर्स असोसिएशन आणि श्री साई सेवा मंडळ यांच्या वतीने करण्यात आले होते.

Previous Post

मौजे भिवरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

Next Post

आजऱ्यात २ मे रोजी ‘लोकशाहीर गव्हाणकर पुरस्कार’ वितरण; संभाजी भगत यांना यंदाचा मान

Related Posts

Blog

शिक्षकांच्या मागणीसाठी पालकांचा एल्गार; राजूभाऊ उंबरकर यांच्या पाठपुराव्यानंतर शिक्षक देण्याचे आश्वासन

July 21, 2026
11
Blog

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शहाद्यात भव्य रक्तदान शिबिर; रक्तदात्यांना १ लाखांचा अपघाती विमा

July 21, 2026
2
Blog

शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार व पेपरफुटीविरोधात शहाद्यात विविध संघटनांचे लाक्षणिक उपोषण; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

July 21, 2026
7
Blog

‘वाढदिवस नव्हे, समाजसेवेचा महोत्सव’! चंद्रकांत शिंदे यांच्या सामाजिक उपक्रमांची तालुकाभर चर्चा

July 21, 2026
3
Blog

कडक उन्हामुळे खरीप पिके कोमेजली; अंबड तालुक्यात शेतकरी चिंतेत

July 21, 2026
4
Blog

कामातून विश्वास, विश्वासातून विकास; प्रभाग क्र. ७ मध्ये विकासकामांना वेग

July 21, 2026
32
Next Post
आजऱ्यात २ मे रोजी ‘लोकशाहीर गव्हाणकर पुरस्कार’ वितरण; संभाजी भगत यांना यंदाचा मान

आजऱ्यात २ मे रोजी ‘लोकशाहीर गव्हाणकर पुरस्कार’ वितरण; संभाजी भगत यांना यंदाचा मान

ताज्या बातम्या

शिक्षकांच्या मागणीसाठी पालकांचा एल्गार; राजूभाऊ उंबरकर यांच्या पाठपुराव्यानंतर शिक्षक देण्याचे आश्वासन

July 21, 2026

रामचंद्र नगर परिसरात लोकप्रतिनिधींची भेट; नागरिकांच्या समस्यांवर तात्काळ तोडगा काढण्याचे निर्देश

July 21, 2026

छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत दि. २२ रोजी महसूल समाधान शिबिराचे आयोजन

July 21, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In