• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

लांबोळा येथील कोट्यावधींची संरक्षण भिंत २ महिन्यांतच कोसळली; ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची बिरसा फायटर्सची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 23, 2026
in Blog
0
लांबोळा येथील कोट्यावधींची संरक्षण भिंत २ महिन्यांतच कोसळली; ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची बिरसा फायटर्सची मागणी
0
SHARES
164
VIEWS
Ad 1

अक्राणी प्रतिनिधी : शहादा तालुक्यातील लांबोळा येथील कोट्यावधी रुपयांची संरक्षण भिंत कोसळल्याची सखोल चौकशी करून ठेकेदारावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करा, अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या कडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, राष्ट्रीय कोषाध्यक्ष पप्पू अवाया, जगदीश डुडवे सह १० कार्यकर्ते उपस्थित होते.
नंदुरचार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील लांबोळा येथे जिल्हा नियोजन व विकास समितीच्या मंजुरीनंतर कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेली संरक्षण भित कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अवध्या काही महिन्यांतच ही भित मातीशी एकरूप झाल्याने पंचायत समितीच्या बांधकाम विभागाचे पितळ उघडे पडले असून, या घटनेमुळे स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.शहादा पंचायत समितीच्या बांधकाम विभागामार्फत लांबोळा येथे संरक्षण भिंत उभारण्यात आली होती.

RelatedPosts

देवधरी घाटात अपघातग्रस्त वाहनातील ३ टन मिरची उतरवून देवा ग्रुपच्या कार्यकर्त्यांची मदत

एसएफआय व डिवायएफआयतर्फे शहादा येथे विविध मागण्यांसाठी निदर्शने आणि निवेदन.

अडोळ धरणातील पाणी शेतीसाठी उपसा तात्पुरता थांबवण्याची मागणी

मात्र, अल्पावधीतव भिंत कोसळल्याने काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, या कामात संबंधित ठेकेदार आणि बांधकाम विभागातील अभियंता यांच्यात संगनमत झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.शासनाच्या निधीचा अपव्यय करून निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आल्याचा आरोप होत असून, या संपूर्ण प्रकरणाची मागणी जोर धरत आहे. दरम्यान, उच्यस्तरीय चौकशी करण्याची आहे, सुदैवाने या घटनेत जीवितहानी अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली झाली नसली तरी भविष्यात अशा घटनांमुळे मोठा अनर्थ घडू शकतो,संबंधित अधिकान्यांनी तत्काळ घटनास्थळी पाहणी करूनदोषींवर कठोर कारवाई कराबी, ही घटना केवळ एका गावापुरती मर्यादित नसून, ग्रामीण भागात सुरू असलेल्या विकासकामांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी उरली आहे. आता प्रशासन या प्रकरणाची कितपत गांभीर्याने दखल घेते आणि दोषींवर काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तरी शहादा तालुक्यातील लंबोळा येथील कोट्यावधी रुपयांची संरक्षण भिंत कोसळल्याची सखोल चौकशी करून ठेकेदारावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून करण्यात आली आहे.

Previous Post

सात वर्षांपासून रखडलेला रस्ता; नागरिकांचा संताप वाढला

Next Post

पात्र लाभार्थ्यांना द्या शेतकरी कार्डचा लाभ; अन्यथा आंदोलनाचा इशारा – राणा चव्हाण

Related Posts

देवधरी घाटात अपघातग्रस्त वाहनातील ३ टन मिरची उतरवून देवा ग्रुपच्या कार्यकर्त्यांची मदत
Blog

देवधरी घाटात अपघातग्रस्त वाहनातील ३ टन मिरची उतरवून देवा ग्रुपच्या कार्यकर्त्यांची मदत

September 5, 2026
21
एसएफआय व डिवायएफआयतर्फे शहादा येथे विविध मागण्यांसाठी निदर्शने आणि निवेदन.
Blog

एसएफआय व डिवायएफआयतर्फे शहादा येथे विविध मागण्यांसाठी निदर्शने आणि निवेदन.

September 5, 2026
10
Blog

अडोळ धरणातील पाणी शेतीसाठी उपसा तात्पुरता थांबवण्याची मागणी

September 5, 2026
5
पोळा सणावर दुष्काळाचे सावट; बळीराजाची चिंता वाढली!
Blog

पोळा सणावर दुष्काळाचे सावट; बळीराजाची चिंता वाढली!

September 5, 2026
20
श्रमदानातून चेथर ग्रामसभेचा अनोखा उपक्रम lCFR क्षेत्राला निवडुंगाच्या थोंब्यांचे जैविक कुंपण
Blog

श्रमदानातून चेथर ग्रामसभेचा अनोखा उपक्रम lCFR क्षेत्राला निवडुंगाच्या थोंब्यांचे जैविक कुंपण

September 5, 2026
6
व्हाॅलंटरी विद्यालयात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न; चिमुकल्यांच्या नृत्यापासून थरारक दहीहंडीपर्यंत जल्लोष
Blog

व्हाॅलंटरी विद्यालयात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न; चिमुकल्यांच्या नृत्यापासून थरारक दहीहंडीपर्यंत जल्लोष

September 5, 2026
95
Next Post
पात्र लाभार्थ्यांना द्या शेतकरी कार्डचा लाभ; अन्यथा आंदोलनाचा इशारा – राणा चव्हाण

पात्र लाभार्थ्यांना द्या शेतकरी कार्डचा लाभ; अन्यथा आंदोलनाचा इशारा – राणा चव्हाण

ताज्या बातम्या

देवधरी घाटात अपघातग्रस्त वाहनातील ३ टन मिरची उतरवून देवा ग्रुपच्या कार्यकर्त्यांची मदत

देवधरी घाटात अपघातग्रस्त वाहनातील ३ टन मिरची उतरवून देवा ग्रुपच्या कार्यकर्त्यांची मदत

September 5, 2026
एसएफआय व डिवायएफआयतर्फे शहादा येथे विविध मागण्यांसाठी निदर्शने आणि निवेदन.

एसएफआय व डिवायएफआयतर्फे शहादा येथे विविध मागण्यांसाठी निदर्शने आणि निवेदन.

September 5, 2026

अडोळ धरणातील पाणी शेतीसाठी उपसा तात्पुरता थांबवण्याची मागणी

September 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In