• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सात वर्षांपासून रखडलेला रस्ता; नागरिकांचा संताप वाढला

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 23, 2026
in ताज्या घडामोडी
0
सात वर्षांपासून रखडलेला रस्ता; नागरिकांचा संताप वाढला
0
SHARES
219
VIEWS
Ad 1

अक्राणी (प्रतिनिधी) – धडगाव तालुक्यातील मांडवी खुर्द ते वावी, बदला शिरसाणी या मार्गावरील सुमारे १३ किलोमीटर लांबीचा रस्ता गेल्या सात वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत असून, त्यामुळे परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. २०१७-१८ मध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. मात्र, संबंधित कंत्राटदाराने काम अर्धवट सोडल्याने आजतागायत हा रस्ता पूर्ण झालेला नाही.

अपूर्ण रस्त्यामुळे या मार्गावर वारंवार अपघात होत असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. बिजरी, बोदला, वावी आदी पाड्यांमधील नागरिकांचे दळणवळण मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. दैनंदिन प्रवास, शेतीची कामे आणि अत्यावश्यक सेवा मिळवताना नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

RelatedPosts

पिंपोडे विकास सेवा सोसायटीच्या उपाध्यक्षपदी राजेंद्र शिंदे यांची बिनविरोध निवड

लोहारा–लातूर बससेवा पूर्ववत सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी; विद्यार्थी, शेतकरी व नागरिकांची गैरसोय

नाशिककरांना झटका! रिक्षा प्रवास महागणार; नवीन भाडेदर लवकरच लागू होण्याची शक्यता

रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाल्याने शालेय विद्यार्थी, शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. विशेषतः आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका वेळेत पोहोचू शकत नसल्याने रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे. पावसाळ्यात तर हा रस्ता पूर्णपणे चिखलमय होऊन अधिकच धोकादायक ठरतो.

या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून संबंधित कंत्राटदारावर कारवाई करावी तसेच उर्वरित काम नव्याने सुरू करून रस्ता लवकरात लवकर पूर्ण करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे. सरपंच गणपत ठाकरे यांनीही याबाबत तातडीने चौकशी करून काम पूर्ण करण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे.

Tags: Vasant Pawara
Previous Post

“पानसरे महाविद्यालयात परीक्षेत गैरप्रकार; विद्यापीठाची दखल, चौकशीचे आदेश”

Next Post

लांबोळा येथील कोट्यावधींची संरक्षण भिंत २ महिन्यांतच कोसळली; ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची बिरसा फायटर्सची मागणी

Related Posts

ताज्या घडामोडी

पिंपोडे विकास सेवा सोसायटीच्या उपाध्यक्षपदी राजेंद्र शिंदे यांची बिनविरोध निवड

July 22, 2026
89
ताज्या घडामोडी

लोहारा–लातूर बससेवा पूर्ववत सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी; विद्यार्थी, शेतकरी व नागरिकांची गैरसोय

July 22, 2026
36
ताज्या घडामोडी

नाशिककरांना झटका! रिक्षा प्रवास महागणार; नवीन भाडेदर लवकरच लागू होण्याची शक्यता

July 22, 2026
5
ताज्या घडामोडी

मंत्रिमंडळाचे ५ महत्त्वाचे निर्णय; १७७ तालुक्यांसाठी ‘आकांक्षित तालुका कार्यक्रम’सह विविध प्रस्तावांना मंजुरी

July 22, 2026
16
ताज्या घडामोडी

रामचंद्र नगर परिसरात लोकप्रतिनिधींची भेट; नागरिकांच्या समस्यांवर तात्काळ तोडगा काढण्याचे निर्देश

July 21, 2026
5
ताज्या घडामोडी

छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत दि. २२ रोजी महसूल समाधान शिबिराचे आयोजन

July 21, 2026
3
Next Post
लांबोळा येथील कोट्यावधींची संरक्षण भिंत २ महिन्यांतच कोसळली; ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची बिरसा फायटर्सची मागणी

लांबोळा येथील कोट्यावधींची संरक्षण भिंत २ महिन्यांतच कोसळली; ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची बिरसा फायटर्सची मागणी

ताज्या बातम्या

अल निनोच्या संभाव्य दुष्काळी परिस्थितीत BBF तंत्रज्ञानाचा प्रभावी पर्याय; बोंदरगावात १२५ एकरांवरील सोयाबीन जोमात

July 22, 2026

दिल्लीतील विद्यार्थी लाठीचार्जच्या निषेधार्थ २३ जुलैला वंचित बहुजन आघाडीचा महाराष्ट्र बंद; मानवत बंदचे आवाहन

July 22, 2026

शेतकऱ्यांचा खत पेरणीसाठी ‘देशी जुगाड’; रिकाम्या खताच्या पिशवीपासून बनवली खतपेरणीची ओटी

July 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In