• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त एरंडोल येथे शीतपेय वाटप; विक्की खोकरे यांचा स्तुत्य उपक्रम

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 23, 2026
in Blog
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त एरंडोल येथे शीतपेय वाटप; विक्की खोकरे यांचा स्तुत्य उपक्रम
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

एरंडोल (प्रतिनिधी) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एरंडोल शहरात काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीदरम्यान सामाजिक कार्यकर्ते तथा आरोग्य दूत विक्की खोकरे यांच्या वतीने थंडगार शीतपेय (शरबत) वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. प्रचंड उष्णतेच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम भाविकांसाठी दिलासा देणारा ठरला.

महाराष्ट्र शासनाचा समाज भूषण पुरस्कार प्राप्त श्री फकिराजी खोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. मिरवणुकीत सहभागी झालेल्या वयोवृद्ध महिला, भीमसैनिक आणि नागरिकांनी मनसोक्त शीतपेयाचा लाभ घेतला. “उष्णतेच्या काळात योग्य वेळी योग्य उपक्रम” असे म्हणत उपस्थितांनी विक्की खोकरे यांच्या कार्याचे कौतुक केले.

RelatedPosts

देवधरी घाटात अपघातग्रस्त वाहनातील ३ टन मिरची उतरवून देवा ग्रुपच्या कार्यकर्त्यांची मदत

एसएफआय व डिवायएफआयतर्फे शहादा येथे विविध मागण्यांसाठी निदर्शने आणि निवेदन.

अडोळ धरणातील पाणी शेतीसाठी उपसा तात्पुरता थांबवण्याची मागणी

या कार्यक्रमास सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर पवार, माजी उपनगराध्यक्ष शालिग्राम गायकवाड, जयंती उत्सव अध्यक्ष लखन बनसोडे, डॉ. अतुल सोनवणे, प्रशांत सोनवणे, रविंद्र चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच दुर्गेश खोकरे, भैय्या घोडेस्वार, रितीक खोकरे, जितू बोढरे, निखिल खोकरे, सोनू खोकरे, दैविक खोकरे आदींनी या उपक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.

या सामाजिक उपक्रमामुळे शहरात सर्वत्र समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, विक्की खोकरे यांच्या या पुढाकाराचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Previous Post

ह.भ.प. शेष महाराज गोंदेकर यांचे दुःखद निधन; भाविकांत शोककळा

Next Post

जिद्द आणि चिकाटीचा विजय: शेतमजुराचा मुलगा बनला ‘आदर्श शिक्षक’

Related Posts

देवधरी घाटात अपघातग्रस्त वाहनातील ३ टन मिरची उतरवून देवा ग्रुपच्या कार्यकर्त्यांची मदत
Blog

देवधरी घाटात अपघातग्रस्त वाहनातील ३ टन मिरची उतरवून देवा ग्रुपच्या कार्यकर्त्यांची मदत

September 5, 2026
21
एसएफआय व डिवायएफआयतर्फे शहादा येथे विविध मागण्यांसाठी निदर्शने आणि निवेदन.
Blog

एसएफआय व डिवायएफआयतर्फे शहादा येथे विविध मागण्यांसाठी निदर्शने आणि निवेदन.

September 5, 2026
10
Blog

अडोळ धरणातील पाणी शेतीसाठी उपसा तात्पुरता थांबवण्याची मागणी

September 5, 2026
5
पोळा सणावर दुष्काळाचे सावट; बळीराजाची चिंता वाढली!
Blog

पोळा सणावर दुष्काळाचे सावट; बळीराजाची चिंता वाढली!

September 5, 2026
20
श्रमदानातून चेथर ग्रामसभेचा अनोखा उपक्रम lCFR क्षेत्राला निवडुंगाच्या थोंब्यांचे जैविक कुंपण
Blog

श्रमदानातून चेथर ग्रामसभेचा अनोखा उपक्रम lCFR क्षेत्राला निवडुंगाच्या थोंब्यांचे जैविक कुंपण

September 5, 2026
6
व्हाॅलंटरी विद्यालयात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न; चिमुकल्यांच्या नृत्यापासून थरारक दहीहंडीपर्यंत जल्लोष
Blog

व्हाॅलंटरी विद्यालयात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न; चिमुकल्यांच्या नृत्यापासून थरारक दहीहंडीपर्यंत जल्लोष

September 5, 2026
104
Next Post
जिद्द आणि चिकाटीचा विजय: शेतमजुराचा मुलगा बनला ‘आदर्श शिक्षक’

जिद्द आणि चिकाटीचा विजय: शेतमजुराचा मुलगा बनला ‘आदर्श शिक्षक’

ताज्या बातम्या

देवधरी घाटात अपघातग्रस्त वाहनातील ३ टन मिरची उतरवून देवा ग्रुपच्या कार्यकर्त्यांची मदत

देवधरी घाटात अपघातग्रस्त वाहनातील ३ टन मिरची उतरवून देवा ग्रुपच्या कार्यकर्त्यांची मदत

September 5, 2026
एसएफआय व डिवायएफआयतर्फे शहादा येथे विविध मागण्यांसाठी निदर्शने आणि निवेदन.

एसएफआय व डिवायएफआयतर्फे शहादा येथे विविध मागण्यांसाठी निदर्शने आणि निवेदन.

September 5, 2026

अडोळ धरणातील पाणी शेतीसाठी उपसा तात्पुरता थांबवण्याची मागणी

September 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In