• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शीतपेय वाटप….

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 23, 2026
in महाराष्ट्र
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त एरंडोल येथे शीतपेय वाटप; विक्की खोकरे यांचा स्तुत्य उपक्रम
0
SHARES
5
VIEWS
Ad 1

आरोग्य दूत विक्की खोकरे यांचा उपक्रम एरंडोल – एरंडोल येथे महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संध्याकाळी काढण्यात आलेल्या भव्य अश्या मिरवणुकीत सामाजिक कार्यकर्ते तथा आरोग्य दूत विक्की खोकरे यांच्या तर्फे थंडगार शीतपेय (शरबत) वाटपाचे आयोजन करण्यात आले होते.

RelatedPosts

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.

देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …

महाराष्ट्र शासन डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त श्री फकिराजी खोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आले सद्या राज्यात प्रचंड उष्णतेची लाट उसळली असताना अश्यावेळी मिरवणुकीत शीतपेय वाटप केल्याने वयोवृद्ध महिला व भीम सैनिकांनी मन तृप्त होई पर्यंत शीतपेयचा लाभ घेतला विक्की खोकरे यांनी योग्य वेळी योग्य कार्य केले असल्याचे उपस्थित भीम सैनिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

यावेळी समाज भूषण फकिरा खोकरे ,सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर पवार ,माजी उपानगरध्यक्ष शालिग्राम गायकवाड, उत्सव जयंती अध्यक्ष लखन बनसोडे, डॉ अतुल सोनवणे, प्रशांत सोनवणे ,रविंद्र चौधरी व पोलिस बांधव आदी मान्यवर उपस्थित होते..

याप्रसंगी दुर्गेश खोकरे, भैय्या घोडेस्वार, रितीक खोकरे, जितू बोढरे, निखिल खोकरे, सोनू खोकरे, दैविक खोकरे आदींनी परीश्रम घेतले.. विक्की खोकरे यांच्या या उपक्रमाचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे

Tags: Tushar Shimpi
Previous Post

जिद्द आणि चिकाटीचा विजय: शेतमजुराचा मुलगा बनला ‘आदर्श शिक्षक’

Next Post

जिद्द आणि चिकाटीचा विजय: शेतमजुराचा मुलगा बनला ‘आदर्श शिक्षक’एरंडोल:

Related Posts

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.
महाराष्ट्र

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.

August 25, 2026
21
देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.
महाराष्ट्र

देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

August 24, 2026
58
परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …
महाराष्ट्र

परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …

August 17, 2026
4
साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
198
९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;
महाराष्ट्र

९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;

August 16, 2026
6
मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
महाराष्ट्र

मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
19
Next Post
जिद्द आणि चिकाटीचा विजय: शेतमजुराचा मुलगा बनला ‘आदर्श शिक्षक’

जिद्द आणि चिकाटीचा विजय: शेतमजुराचा मुलगा बनला 'आदर्श शिक्षक'एरंडोल:

ताज्या बातम्या

देवधरी घाटात अपघातग्रस्त वाहनातील ३ टन मिरची उतरवून देवा ग्रुपच्या कार्यकर्त्यांची मदत

देवधरी घाटात अपघातग्रस्त वाहनातील ३ टन मिरची उतरवून देवा ग्रुपच्या कार्यकर्त्यांची मदत

September 5, 2026
एसएफआय व डिवायएफआयतर्फे शहादा येथे विविध मागण्यांसाठी निदर्शने आणि निवेदन.

एसएफआय व डिवायएफआयतर्फे शहादा येथे विविध मागण्यांसाठी निदर्शने आणि निवेदन.

September 5, 2026

अडोळ धरणातील पाणी शेतीसाठी उपसा तात्पुरता थांबवण्याची मागणी

September 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In