श्री साई समर्थ इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटर भडगाव येथे फार्मसिस्ट दिनानिमित्त राष्ट्रीय कथाकार व किर्तनकार महंत.प्रा.सुशील महाराज ( विटनेरकर) आध्यात्मा सोबतच वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी विध्यार्थी यांना केले
मोलाचे मार्गदर्शन व विविध पदाधिकारी यांची निवड करण्यात आली या वेळी मा.डॉ.अनिल माणिकराव सर ( ड्रग कमिशनर जळगाव )
मा.प्रा.सुशील महाराज पाटील ( अध्यक्ष नाशिक विभाग ABPA) मा.श्री.भैय्यासाहेब पाटील ( संस्थेचे अध्यक्ष) यांच्या समवेत अखिल भारतीय फार्मसिस्ट असोसिएशन चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते
( प्रतिनिधि:- महेश पाटील ( 9359246514)
Discussion about this post