• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

चालत्या स्कुटीवरून महिलांचा विनयभंग करणारा विकृत इसम रबाळे पोलिसांच्या ताब्यातसुनील गायकवाड

Rudra by Rudra
May 29, 2026
in ताज्या घडामोडी
0
चालत्या स्कुटीवरून महिलांचा विनयभंग करणारा विकृत इसम रबाळे पोलिसांच्या ताब्यातसुनील गायकवाड
0
SHARES
14
VIEWS
Ad 1
Ad 1

नवी मुंबई प्रतिनिधी :
ऐरोली परिसरात चालत्या स्कुटीवरून महिलांचा विनयभंग करणाऱ्या एका विकृत तरुणाला रबाळे पोलिसांनी तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरातील महिलांमध्ये निर्माण झालेली भीती काही प्रमाणात कमी झाली असून पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.
रबाळे पोलीस ठाण्यात या प्रकरणी गु.र.न. ४०५/२०२६ व ४०७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७४ व ७८ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव कृष्णा महेंद्र कनोजिया (वय २१) असे असून तो कलवा पूर्व येथील गणपतीपाडा परिसरात राहणारा आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २६ मे २०२६ रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास फिर्यादी तरुणी आपल्या मैत्रिणीच्या घरी जात असताना ऐरोली सेक्टर ६ मधील सेलिब्रेशन बिल्डिंगच्या मागील गेटजवळ आरोपीने पांढऱ्या रंगाच्या बर्गमन स्कुटीवरून तिचा पाठलाग केला. त्यानंतर आरोपीने चालत्या वाहनावरून फिर्यादीचा विनयभंग करून घटनास्थळावरून पळ काढला.
घटनेनंतर पीडित तरुणीने रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, पोलीस निरीक्षक सचिन गवळी (गुन्हे) व पोलीस निरीक्षक श्याम बनसोडे (प्रशासन) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण तसेच गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपीचा शोध घेण्यात आला. अखेर आरोपीला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. प्राथमिक चौकशीत आरोपीने यापूर्वीही अशाच प्रकारचे गुन्हे केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली असून त्याबाबत अधिक तपास सुरू आहे.
या कारवाईत सपोनि अविनाश पाळदे, पोउनि राहुल गरड, पोहवा दर्शन कटके, पोहवा वायंगणकर, पोहवा मयूर सोनवणे, पोशि मनोज देडे आणि पोशि यादवराव घुले यांनी सहभाग घेतला.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

Ad 1
Tags: Sunil Gaikwad
Previous Post

पावसाळ्यापूर्वी अंबरनाथमध्ये नालेसफाईला वेग

Next Post

माहूर शहरातील वार्ड क्र. ४ मधील विविध समस्यांकडे नगर पंचायतचे दुर्लक्ष; नागरिक त्रस्त

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
7
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
3
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
6
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
26
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
माहूर शहरातील वार्ड क्र. ४ मधील विविध समस्यांकडे नगर पंचायतचे दुर्लक्ष; नागरिक त्रस्त

माहूर शहरातील वार्ड क्र. ४ मधील विविध समस्यांकडे नगर पंचायतचे दुर्लक्ष; नागरिक त्रस्त

ताज्या बातम्या

आथलीत अवैध रेती उत्खननावर जिल्हा पोलिसांचा ऐतिहासिक दणका ▪️२७ वाहने जप्त, ३ आरोपी ताब्यात!

आथलीत अवैध रेती उत्खननावर जिल्हा पोलिसांचा ऐतिहासिक दणका ▪️२७ वाहने जप्त, ३ आरोपी ताब्यात!

October 12, 2026
🪔 दीपप्रज्वलनाने दांडिया उत्सवाचा शुभारंभ! 🪔

🪔 दीपप्रज्वलनाने दांडिया उत्सवाचा शुभारंभ! 🪔

October 12, 2026
भाजपाचे अध्यक्ष मुकुंद पुजारी व मराठा समाजाचे युवा नेते सागर धनवडे यांनी दुर्गा मातेकडे साकडे ……….

भाजपाचे अध्यक्ष मुकुंद पुजारी व मराठा समाजाचे युवा नेते सागर धनवडे यांनी दुर्गा मातेकडे साकडे ……….

October 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In