• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नागपूर येथील विदर्भस्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धेत भंडारा जिल्ह्याच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 1, 2026
in Blog
0
नागपूर येथील विदर्भस्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धेत भंडारा जिल्ह्याच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी
0
SHARES
11
VIEWS
Ad 1
Ad 1

भंडारा | प्रतिनिधी

नागपूर येथे आयोजित Open Roller Skating Vidarbha Level Tournament 2026 मध्ये भंडारा जिल्ह्याच्या खेळाडूंनी उल्लेखनीय यश संपादन करत जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

RelatedPosts

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

या स्पर्धेत मास्टर भावेश बांडेबुचे यांनी Inline Skating (वयोगट 10 ते 12 वर्षे) प्रकारात उत्कृष्ट प्रदर्शन करत तृतीय क्रमांक पटकावला. तसेच मास्टर गोरांश गभने यांनी (वयोगट 8 ते 10 वर्षे) स्पर्धेत चतुर्थ क्रमांक मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली.

भंडारा जिल्हा अनेक वर्षांनंतर पुन्हा एकदा स्केटिंग या क्रीडा प्रकारात आपले प्राविण्य सिद्ध करत असून, या यशामागे प्रशिक्षक राजेश गेडाम यांचे अथक परिश्रम, सातत्यपूर्ण प्रशिक्षण आणि मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले आहे.

या यशाबद्दल भंडारा जिल्हा रोलर स्केटिंग संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रकाश सिंग, तसेच विजय तायडे, प्रशांत घाटबांधे, शिवा पडोळे, बेनीलाल चौधरी आणि पंकज सार्वे यांनी दोन्ही खेळाडू व प्रशिक्षक राजेश गेडाम यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. भविष्यातही हे खेळाडू राज्य व राष्ट्रीय स्तरावर भंडारा जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या यशामुळे जिल्ह्यातील इतर खेळाडूंनाही प्रेरणा मिळणार असून स्केटिंग क्रीडा प्रकाराला नवसंजीवनी मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

दोन्ही खेळाडू, प्रशिक्षक आणि पालकांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा! 💐🏅🎉

Ad 1
Previous Post

वाढदिवसानिमित्त १०० वृक्ष लागवडीचा संकल्प; सामाजिक कार्यकर्ते अशोक भोसले यांचा प्रेरणादायी उपक्रम

Next Post

एसटी महामंडळाचा ७८ वा वर्धापन दिन पाटोदा आगारात उत्साहात साजरा

Related Posts

Blog

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
29
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान
Blog

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026
12
Blog

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026
9
माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.
Blog

माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

October 14, 2026
8
चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन
Blog

चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

October 14, 2026
40
२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.
Blog

२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.

October 14, 2026
3
Next Post
एसटी महामंडळाचा ७८ वा वर्धापन दिन पाटोदा आगारात उत्साहात साजरा

एसटी महामंडळाचा ७८ वा वर्धापन दिन पाटोदा आगारात उत्साहात साजरा

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In