• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

गुरुदत्त उच्च माध्यमिक विद्यालय, जळकोट येथे पालक मेळावा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार उत्साहात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 10, 2026
in Blog
0
0
SHARES
34
VIEWS
Ad 1

जळकोट (जि. लातूर) | प्रतिनिधी

RelatedPosts

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

साखरेच्या वाढलेल्या दराच्या तुलनेत ऊस उत्पादकांना योग्य दराची मागणी; साखर संकुलावर तीव्र आंदोलन

अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

गुरुदत्त उच्च माध्यमिक विद्यालय, जळकोट येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय यशानिमित्त पालक मेळावा व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन उत्साहात करण्यात आले.

यंदाच्या माध्यमिक शालांत परीक्षेत विद्यालयाने 98.79 टक्के निकालाची उल्लेखनीय कामगिरी नोंदवली. परीक्षेत 43 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य, तर 28 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी मिळवत विद्यालयाच्या यशात मोलाची भर घातली. तसेच द्वितीय व तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाला श्री महेश शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोकराव सागवीकर, सचिव मंगेशराव पाटील, उपनगराध्यक्ष मन्मथ आप्पा किडे, नगराध्यक्ष प्रभावती चंद्रकांत कांबळे, अशोक कारभारी, गुरुनाथराव देशमुख, संपतराव शिगाडे, माजी प्राचार्य तसेच विद्यालयाचे प्राचार्य संजय येरनाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पालक, शिक्षक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शाळेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा, त्यांच्या पालकांचा तसेच यशासाठी योगदान देणाऱ्या शिक्षकांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पटवारी सर, मराशिवणे सर, आंडे सर, शिदाळकर सर, पुलमटे सर, गबाळे सर, वाघमारे सर, कांबळे सर, स्वामी सर, भोसले सर, भावसार मॅडम, पडीत मॅडम तसेच सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच पालकांच्या सहकार्यामुळेच विद्यार्थ्यांना हे यश मिळाल्याचे सांगून त्यांच्या भूमिकेचेही कौतुक केले.

Previous Post

एकसळ वाडीत पावसाचे पाणी साचल्याने चिखलाचे साम्राज्य; डासांच्या वाढत्या प्रादुर्भावाने ग्रामस्थ त्रस्त

Next Post

कोळनुर येथे विजेचा धक्का बसलेल्या घोडीला पशुवैद्यकीय उपचारांनी जीवदान

Related Posts

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥
Blog

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

August 25, 2026
3
Blog

साखरेच्या वाढलेल्या दराच्या तुलनेत ऊस उत्पादकांना योग्य दराची मागणी; साखर संकुलावर तीव्र आंदोलन

August 25, 2026
5
अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी
Blog

अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

August 25, 2026
72
सप्ताहाची सांगता; सरला बेटाचा प्रमुख तीर्थस्थळ म्हणून विकास करणार
Blog

सप्ताहाची सांगता; सरला बेटाचा प्रमुख तीर्थस्थळ म्हणून विकास करणार

August 25, 2026
12
“वर्गात दिसतो तो शिक्षक… पण वर्गाबाहेर जगतो तो एक संघर्ष!”
Blog

“वर्गात दिसतो तो शिक्षक… पण वर्गाबाहेर जगतो तो एक संघर्ष!”

August 25, 2026
54
सीमेवरील जवानांसाठी सावर्डे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पाठवल्या स्वनिर्मित राख्या
Blog

सीमेवरील जवानांसाठी सावर्डे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पाठवल्या स्वनिर्मित राख्या

August 25, 2026
3
Next Post

कोळनुर येथे विजेचा धक्का बसलेल्या घोडीला पशुवैद्यकीय उपचारांनी जीवदान

ताज्या बातम्या

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

August 25, 2026

साखरेच्या वाढलेल्या दराच्या तुलनेत ऊस उत्पादकांना योग्य दराची मागणी; साखर संकुलावर तीव्र आंदोलन

August 25, 2026
अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

August 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In