• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

२२ लाखांच्या गॅस सिलिंडर चोरीचा पर्दाफाश; मुलचेरातील गॅस एजन्सी व्यावसायिकासह तिघांना अटक

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 16, 2026
in Blog
0
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

📰 सारथी महाराष्ट्राचा न्यूज | मुलचेरा | प्रतिनिधी

चंद्रपूर जिल्ह्यातील सुमारे २२ लाख रुपयांच्या गॅस सिलिंडर चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश करत मुलचेरा येथील गॅस एजन्सी व्यावसायिकासह तिघांना अटक केली आहे. या कारवाईमुळे मुलचेरा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

RelatedPosts

पत्रकार व समाजसेवक श्री विष्णुदास रामदास वैष्णव यांना ‘नाशिक भूषण’ पुरस्कार जाहीर

कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर पाटोदा आगारात सकारात्मक चर्चा; पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण

ऑनलाईन टास्कच्या आमिषातून तरुणांना देशविघातक कारवायांत ओढण्याचा प्रयत्न?; तपास यंत्रणांचे सतर्कतेचे आवाहन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पडोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ३३२ घरगुती गॅस सिलिंडर, २० व्यावसायिक गॅस सिलिंडर तसेच अशोक लेलँड कंपनीचा ट्रक चोरीला गेला होता. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने वेगाने करत राजेंद्र रामचंद्र काकडे (वय ३२, रा. वांढोली फाटा, पडोली, चंद्रपूर), कुणाल सुभाष घुडे (वय २५, रा. महाडा कॉलनी, दाताळा, चंद्रपूर) आणि मोहित पोतदार (रा. मुलचेरा, जि. गडचिरोली) यांना अटक केली.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी ५२ भरलेले घरगुती गॅस सिलिंडर, २५० रिकामे घरगुती सिलिंडर, २० भरलेले व्यावसायिक गॅस सिलिंडर तसेच चोरीच्या सिलिंडरच्या विक्रीतून मिळालेली २ लाख ४५ हजार रुपयांची रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केला आहे.

या कारवाईनंतर मुलचेरा परिसरात विविध चर्चांना उधाण आले असून, गॅस एजन्सीशी संबंधित व्यक्तीचे नाव एवढ्या मोठ्या चोरीप्रकरणात समोर आल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास चंद्रपूर पोलीस करत आहेत.

Tags: Rajesh Magaunwar
Previous Post

पावसाने दडी मारल्याने जामखेड तालुक्यात दुबार पेरणीचे संकट; खरीप पिके करपू लागली

Next Post

आषाढी वारी नियोजनाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी; करकंब येथील व्यवस्थेचे कौतुक

Related Posts

Blog

पत्रकार व समाजसेवक श्री विष्णुदास रामदास वैष्णव यांना ‘नाशिक भूषण’ पुरस्कार जाहीर

July 16, 2026
12
Blog

कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर पाटोदा आगारात सकारात्मक चर्चा; पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण

July 16, 2026
4
Blog

ऑनलाईन टास्कच्या आमिषातून तरुणांना देशविघातक कारवायांत ओढण्याचा प्रयत्न?; तपास यंत्रणांचे सतर्कतेचे आवाहन

July 16, 2026
3
Blog

येडशी परिसरात रहस्यमय ‘गुड’ आवाजांचे सत्र; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

July 16, 2026
4
Blog

शेतकऱ्यावर अन्याय सहन केला जाणार नाही; गरज पडल्यास आंदोलन करू – बाळराजे पवार

July 16, 2026
0
Blog

रसाळ दिंडीचा वेगळा उपक्रम; दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मार्गदर्शन

July 16, 2026
0
Next Post

आषाढी वारी नियोजनाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी; करकंब येथील व्यवस्थेचे कौतुक

ताज्या बातम्या

पत्रकार व समाजसेवक श्री विष्णुदास रामदास वैष्णव यांना ‘नाशिक भूषण’ पुरस्कार जाहीर

July 16, 2026

कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर पाटोदा आगारात सकारात्मक चर्चा; पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण

July 16, 2026

ऑनलाईन टास्कच्या आमिषातून तरुणांना देशविघातक कारवायांत ओढण्याचा प्रयत्न?; तपास यंत्रणांचे सतर्कतेचे आवाहन

July 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In