• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेत असलेल्या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 17, 2026
in Blog
0
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

तुळजापूर तालुका | प्रतिनिधी

तुळजापूर तालुक्यातील आणदूर येथील हॅलो मेडिकल फाउंडेशन अंतर्गत चालणाऱ्या नवोदय व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेत असलेल्या 29 वर्षीय तरुणाने शौचालयात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 13 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

RelatedPosts

किनवट पोलिसांच्या तत्परतेने चार तासांत ८० हजारांची बॅग परत; प्रामाणिक रिक्षाचालकाचा गौरव

उंबरवाडीत अवैध दारूविक्रीवर पोलिसांची धडक कारवाई; व्यसनमुक्तीचा निर्धार

टेंभू योजनेच्या कामाला वेग; तिसंगी, वाघोली, गर्जेवाडी व शेळकेवाडीच्या शेतीला मिळणार पाणी

मृत तरुणाचे नाव सूरज भीमराव भांडकुंबे (वय 29, रा. मजरेवाडी, सोलापूर) असे आहे. ते सुमारे दहा दिवसांपूर्वी व्यसनमुक्ती उपचारासाठी या केंद्रात दाखल झाले होते.

प्राथमिक माहितीनुसार, सूरज यांनी शौचालयातील पाण्याच्या पाइपला टॉवेल बांधून गळफास घेतला. पहाटेच्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळून आल्यानंतर केंद्र प्रशासनाने पोलिसांना माहिती दिली.

घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच घटनेचे कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, या घटनेनंतर भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी आवश्यक ती काळजी घेतली जाईल, अशी माहिती केंद्राचे प्रतिनिधी बसवराज नरे यांनी दिली.

Tags: Anil Kadam
Previous Post

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवू नयेत; रिसोडकरांची मागणी

Next Post

उलवेतील रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात मनसे आक्रमक; तातडीने दुरुस्तीची मागणी

Related Posts

किनवट पोलिसांच्या तत्परतेने चार तासांत ८० हजारांची बॅग परत; प्रामाणिक रिक्षाचालकाचा गौरव
Blog

किनवट पोलिसांच्या तत्परतेने चार तासांत ८० हजारांची बॅग परत; प्रामाणिक रिक्षाचालकाचा गौरव

July 17, 2026
5
उंबरवाडीत अवैध दारूविक्रीवर पोलिसांची धडक कारवाई; व्यसनमुक्तीचा निर्धार
Blog

उंबरवाडीत अवैध दारूविक्रीवर पोलिसांची धडक कारवाई; व्यसनमुक्तीचा निर्धार

July 17, 2026
1
टेंभू योजनेच्या कामाला वेग; तिसंगी, वाघोली, गर्जेवाडी व शेळकेवाडीच्या शेतीला मिळणार पाणी
Blog

टेंभू योजनेच्या कामाला वेग; तिसंगी, वाघोली, गर्जेवाडी व शेळकेवाडीच्या शेतीला मिळणार पाणी

July 17, 2026
2
Blog

चिखलदऱ्यात जीवघेणी फोटोग्राफी; रील्सच्या नादात पर्यटकांचा जीव धोक्यात

July 17, 2026
7
संत गजानन महाराज पालखी आगमनानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून भव्य रक्तदान शिबिर; रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Blog

संत गजानन महाराज पालखी आगमनानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून भव्य रक्तदान शिबिर; रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 17, 2026
5
उलवेतील रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात मनसे आक्रमक; तातडीने दुरुस्तीची मागणी
Blog

उलवेतील रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात मनसे आक्रमक; तातडीने दुरुस्तीची मागणी

July 17, 2026
2
Next Post
उलवेतील रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात मनसे आक्रमक; तातडीने दुरुस्तीची मागणी

उलवेतील रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात मनसे आक्रमक; तातडीने दुरुस्तीची मागणी

ताज्या बातम्या

किनवट पोलिसांच्या तत्परतेने चार तासांत ८० हजारांची बॅग परत; प्रामाणिक रिक्षाचालकाचा गौरव

किनवट पोलिसांच्या तत्परतेने चार तासांत ८० हजारांची बॅग परत; प्रामाणिक रिक्षाचालकाचा गौरव

July 17, 2026
उंबरवाडीत अवैध दारूविक्रीवर पोलिसांची धडक कारवाई; व्यसनमुक्तीचा निर्धार

उंबरवाडीत अवैध दारूविक्रीवर पोलिसांची धडक कारवाई; व्यसनमुक्तीचा निर्धार

July 17, 2026
टेंभू योजनेच्या कामाला वेग; तिसंगी, वाघोली, गर्जेवाडी व शेळकेवाडीच्या शेतीला मिळणार पाणी

टेंभू योजनेच्या कामाला वेग; तिसंगी, वाघोली, गर्जेवाडी व शेळकेवाडीच्या शेतीला मिळणार पाणी

July 17, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In