• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवू नयेत; रिसोडकरांची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 17, 2026
in Blog
0
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

रिसोड | प्रतिनिधी

रिसोड शहरात महावितरणकडून ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. या प्रक्रियेमुळे ग्राहकांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, महावितरणने पारदर्शक पद्धतीने ही मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.

RelatedPosts

किनवट पोलिसांच्या तत्परतेने चार तासांत ८० हजारांची बॅग परत; प्रामाणिक रिक्षाचालकाचा गौरव

उंबरवाडीत अवैध दारूविक्रीवर पोलिसांची धडक कारवाई; व्यसनमुक्तीचा निर्धार

टेंभू योजनेच्या कामाला वेग; तिसंगी, वाघोली, गर्जेवाडी व शेळकेवाडीच्या शेतीला मिळणार पाणी

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, प्रत्येक ग्राहकाचा मीटर बदलण्यापूर्वी लेखी अथवा एसएमएसद्वारे पूर्वसूचना देण्यात यावी. तसेच स्मार्ट मीटर बसविल्यानंतर ग्राहकांवर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही, याबाबत महावितरणने लेखी हमी द्यावी.

मीटर बदलताना जुन्या आणि नव्या मीटरची रीडिंग लेखी स्वरूपात ग्राहकाला देण्यात यावी. तसेच स्मार्ट मीटरमुळे वाढीव वीजबिल येणार नाही, याबाबतही स्पष्ट माहिती देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

स्मार्ट मीटरसंदर्भातील सर्व शंका दूर होईपर्यंत आणि आवश्यक माहिती उपलब्ध करून दिली जाईपर्यंत ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती करू नये, अशी मागणी रिसोड शहरातील नागरिकांनी महावितरण प्रशासनाकडे केली आहे.

Previous Post

लोकअधिकार आंदोलन संघटनेचे उपोषण तात्पुरते मागे; 23 जुलै रोजी प्रांताधिकाऱ्यांसोबत बैठक

Next Post

व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेत असलेल्या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Related Posts

किनवट पोलिसांच्या तत्परतेने चार तासांत ८० हजारांची बॅग परत; प्रामाणिक रिक्षाचालकाचा गौरव
Blog

किनवट पोलिसांच्या तत्परतेने चार तासांत ८० हजारांची बॅग परत; प्रामाणिक रिक्षाचालकाचा गौरव

July 17, 2026
1
उंबरवाडीत अवैध दारूविक्रीवर पोलिसांची धडक कारवाई; व्यसनमुक्तीचा निर्धार
Blog

उंबरवाडीत अवैध दारूविक्रीवर पोलिसांची धडक कारवाई; व्यसनमुक्तीचा निर्धार

July 17, 2026
0
टेंभू योजनेच्या कामाला वेग; तिसंगी, वाघोली, गर्जेवाडी व शेळकेवाडीच्या शेतीला मिळणार पाणी
Blog

टेंभू योजनेच्या कामाला वेग; तिसंगी, वाघोली, गर्जेवाडी व शेळकेवाडीच्या शेतीला मिळणार पाणी

July 17, 2026
0
Blog

चिखलदऱ्यात जीवघेणी फोटोग्राफी; रील्सच्या नादात पर्यटकांचा जीव धोक्यात

July 17, 2026
7
संत गजानन महाराज पालखी आगमनानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून भव्य रक्तदान शिबिर; रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Blog

संत गजानन महाराज पालखी आगमनानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून भव्य रक्तदान शिबिर; रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 17, 2026
4
उलवेतील रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात मनसे आक्रमक; तातडीने दुरुस्तीची मागणी
Blog

उलवेतील रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात मनसे आक्रमक; तातडीने दुरुस्तीची मागणी

July 17, 2026
1
Next Post

व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेत असलेल्या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

ताज्या बातम्या

किनवट पोलिसांच्या तत्परतेने चार तासांत ८० हजारांची बॅग परत; प्रामाणिक रिक्षाचालकाचा गौरव

किनवट पोलिसांच्या तत्परतेने चार तासांत ८० हजारांची बॅग परत; प्रामाणिक रिक्षाचालकाचा गौरव

July 17, 2026
उंबरवाडीत अवैध दारूविक्रीवर पोलिसांची धडक कारवाई; व्यसनमुक्तीचा निर्धार

उंबरवाडीत अवैध दारूविक्रीवर पोलिसांची धडक कारवाई; व्यसनमुक्तीचा निर्धार

July 17, 2026
टेंभू योजनेच्या कामाला वेग; तिसंगी, वाघोली, गर्जेवाडी व शेळकेवाडीच्या शेतीला मिळणार पाणी

टेंभू योजनेच्या कामाला वेग; तिसंगी, वाघोली, गर्जेवाडी व शेळकेवाडीच्या शेतीला मिळणार पाणी

July 17, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In