• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पशुपालकांपर्यंत नवतंत्रज्ञान पोहोचणे गरजेचे : जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 17, 2026
in Blog
0
0
SHARES
12
VIEWS
Ad 1
Ad 1

📰 सारथी महाराष्ट्राचा न्यूज | लातूर | प्रतिनिधी

दुग्ध उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे आवश्यक असून, त्यासाठी पशुपालकांपर्यंत नवतंत्रज्ञान पोहोचविणारे विस्तार शिक्षण व प्रशिक्षण कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर राबविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी केले.

RelatedPosts

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

लातूर येथे आयोजित “पशुवैद्यकीय सेवा, तंत्रज्ञान, वैज्ञानिक प्रगती आणि पशुधन आरोग्य” या विषयावरील पशुवैद्यकांसाठीच्या विभागीय तांत्रिक चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. नवासाहेब सोनवणे, डॉ. चंद्रशेखर बिडवई, डॉ. बाबासाहेब ढोबरे, प्रा. डॉ. अनिल भिकाणे, डॉ. उमेश कुंभार, डॉ. राजकुमार पडिले, डॉ. संखाराम खुणे, डॉ. आर. डी. कदम, डॉ. अरविंद देशपांडे तसेच सचिव डॉ. रविंद्र डावरे उपस्थित होते.

प्रा. डॉ. अनिल भिकाणे यांनी आपल्या व्याख्यानात प्रतिजैविक प्रतिरोधकता (Antimicrobial Resistance) ही पशुवैद्यकीय आणि मानवी आरोग्यासमोरील अत्यंत गंभीर समस्या असल्याचे सांगितले. पशुधनाच्या आरोग्य व्यवस्थापनात वैज्ञानिक दृष्टीकोन स्वीकारण्याची तसेच औषधांचा जबाबदारीने वापर करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक आयुक्त डॉ. त्र्यंबक शिंदे यांनी केले, तर कुणाल घुगार्डे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Ad 1
Previous Post

कै. विठ्ठलराव शिंदे विद्यालयाचे मुख्याध्यापक बंडू जाधव यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

Next Post

विशेष कार्यकारी अधिकारी पदावरील नियुक्तांनी प्रशासन व जनतेतील दुवा बनावे : दिग्विजय बागल

Related Posts

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!
Blog

October 16, 2026
3
चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 
Blog

चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

October 16, 2026
2
*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.
Blog

*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

October 16, 2026
1
तालुका गुहागर कोळवली बंदर वाडी तील एका सुंदर बदलाला मनापासून सलाम

कुलदैवत वडिलोपार्जित घरत कुटुंबीय खारपाडा यांच्या तर्फे नवरात्रोत्सव उत्सव मोठया उत्साहात भक्तिमय वातावरणात संपन्न..!

22
जिल्ह्यात बोअरवेल व विहिरींच्या नवीन खोदकामावर तात्पुरती बंदी
Blog

जिल्ह्यात बोअरवेल व विहिरींच्या नवीन खोदकामावर तात्पुरती बंदी

October 16, 2026
1
Next Post
विशेष कार्यकारी अधिकारी पदावरील नियुक्तांनी प्रशासन व जनतेतील दुवा बनावे : दिग्विजय बागल

विशेष कार्यकारी अधिकारी पदावरील नियुक्तांनी प्रशासन व जनतेतील दुवा बनावे : दिग्विजय बागल

ताज्या बातम्या

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

October 16, 2026
चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

October 16, 2026
*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

October 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In