• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

विशेष कार्यकारी अधिकारी पदावरील नियुक्तांनी प्रशासन व जनतेतील दुवा बनावे : दिग्विजय बागल

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 17, 2026
in Blog
0
विशेष कार्यकारी अधिकारी पदावरील नियुक्तांनी प्रशासन व जनतेतील दुवा बनावे : दिग्विजय बागल
0
SHARES
86
VIEWS
Ad 1
Ad 1

📰 सारथी महाराष्ट्राचा न्यूज | करमाळा | प्रतिनिधी

विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून निवड झालेल्या व्यक्तींनी आपल्या पदाची जबाबदारी ओळखून प्रशासन आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यातील प्रभावी दुवा म्हणून काम करावे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे नेते व मकाई साखर कारखान्याचे माजी चेअरमन दिग्विजय बागल यांनी केले.

RelatedPosts

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

करमाळा तालुक्यातील विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून निवड झालेल्या २४ सदस्यांना निवडपत्र प्रदान करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हाधिकारी, सोलापूर यांनी करमाळा तालुक्यातील २४ जणांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. भाजप महिला प्रदेश उपाध्यक्ष रश्मीदीदी बागल व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शिफारशीनुसार निवड झालेल्या सदस्यांना करमाळा येथील कार्यालयात दिग्विजय बागल व विलासराव घुमरे यांच्या हस्ते निवडपत्रांचे वितरण करण्यात आले.

यावेळी विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे यांनी विशेष कार्यकारी अधिकारी या पदाच्या माध्यमातून सामान्य नागरिक, विद्यार्थी व गरजू व्यक्तींना मदत करण्याची मोठी संधी मिळाल्याचे सांगितले. कोणत्याही वेळेचे बंधन न ठेवता लोकांच्या अडचणी सोडविण्यासाठी कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमास आदिनाथ संस्थेचे माजी अध्यक्ष धनंजय डोंगरे, मकाई कारखान्याचे संचालक सतीश बापू निळ, रेवन्नाथ निकत, आशिष गायकवाड, रामभाऊ हाके, नितीन तकीक, शिवाजी कदम यांच्यासह तालुक्यातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर जोगळेकर यांनी केले, तर आभार रोकडे यांनी मानले.

विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून निवड झालेले सदस्य

अतुल बदर (साडे), शिल्पा पाटील (साडे), राजकुमार कोरे (पाथर्डी), अक्षय शेंडगे (गोयेगाव), अनिल पवार (हिवरवाडी), विजयसिंह मोहोळ (केम), नितीन निमगिरे (जेऊरवाडी), रेश्मा इंगोले (कोंढेज), बलभीम कांबळे (पोफळज), शिवाजी पिसाळ (झरे), लक्ष्मण खोमणे (गुलमोहरवाडी), दत्तात्रय सरडे (करंजे), सोनाली क्षीरसागर (केडगाव), भाग्यश्री बर्डे (रावगाव), संतोषकुमार जाधव (कोर्टी), मनोहरभाऊ लांडगे (कोंढार चिंचोली), गजेंद्र पोळ (शेटफळ), अक्षय घाडगे (तरडगाव), नितीन तकीक (वांगी), हनुमंत वीर (पिंपळवाडी), तानाजी पवळ (शेलगाव), सविता कांबळे (करमाळा), बिबीशन नागणे (केम) आणि शुभम वेदपाठक (साडे).

Ad 1
Previous Post

पशुपालकांपर्यंत नवतंत्रज्ञान पोहोचणे गरजेचे : जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड

Next Post

पाथरी ग्रामीण रुग्णालयाची जिल्हा शल्यचिकित्सकांकडून आकस्मिक पाहणी; सुविधा सुधारण्याच्या सक्त सूचना

Related Posts

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!
Blog

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

October 16, 2026
3
चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 
Blog

चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

October 16, 2026
2
*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.
Blog

*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

October 16, 2026
1
तालुका गुहागर कोळवली बंदर वाडी तील एका सुंदर बदलाला मनापासून सलाम
Blog

तालुका गुहागर कोळवली बंदर वाडी तील एका सुंदर बदलाला मनापासून सलाम

October 16, 2026
1
कुलदैवत वडिलोपार्जित घरत कुटुंबीय खारपाडा यांच्या तर्फे नवरात्रोत्सव उत्सव मोठया उत्साहात भक्तिमय वातावरणात संपन्न..!
Blog

कुलदैवत वडिलोपार्जित घरत कुटुंबीय खारपाडा यांच्या तर्फे नवरात्रोत्सव उत्सव मोठया उत्साहात भक्तिमय वातावरणात संपन्न..!

October 16, 2026
22
जिल्ह्यात बोअरवेल व विहिरींच्या नवीन खोदकामावर तात्पुरती बंदी
Blog

जिल्ह्यात बोअरवेल व विहिरींच्या नवीन खोदकामावर तात्पुरती बंदी

October 16, 2026
1
Next Post

पाथरी ग्रामीण रुग्णालयाची जिल्हा शल्यचिकित्सकांकडून आकस्मिक पाहणी; सुविधा सुधारण्याच्या सक्त सूचना

ताज्या बातम्या

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

October 16, 2026
चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

October 16, 2026
*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

October 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In