• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वारकऱ्यांच्या सेवेतून विद्यार्थ्यांमध्ये रुजला भक्तिभाव व सेवाभाव

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 18, 2026
in Blog
0
0
SHARES
129
VIEWS
Ad 1

📰 सारथी महाराष्ट्राचा न्यूज | वाखारी | प्रतिनिधी

आषाढी वारीनिमित्त रँचो गुरुकुल इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूल, वाखारी यांच्या वतीने ‘बाल भक्ती वारकरी सेवा’ हा अभिनव आणि संस्कारक्षम उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. सोमवारी (दि. 13 जुलै 2026) पुणे–सोलापूर महामार्गावरील सह्याद्री हॉटेलसमोर आयोजित या उपक्रमात इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची मनोभावे सेवा करत समाजापुढे आदर्श निर्माण केला.

RelatedPosts

RTI अर्जाला उत्तर न दिल्याप्रकरणी ग्रामसेविकेवर कारवाईचे निर्देश

शहादा महाविद्यालयात ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’ उत्साहात साजरा (तरुणांनी मैदानी खेळांकडे वळावे –उपप्राचार्या कल्पना पटेल)

शहादा येथे खुल्या जागेचे रूपांतर सुंदर ‘मिनी गार्डन’मध्ये; प्रा. मकरंद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कौतुकास्पद उपक्रम.

या उपक्रमात विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांचे हात-पाय प्रेमपूर्वक चेपून त्यांचा प्रवासाचा थकवा दूर करण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांच्या या निस्वार्थ सेवेमुळे वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंदाचे भाव उमटले.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये सेवाभाव, भक्तिभाव, करुणा, नम्रता आणि मानवतेचे संस्कार रुजविणे हा होता. विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी केवळ पंढरपूरला जाणे आवश्यक नसून प्रत्येक वारकऱ्यामध्ये विठ्ठलाचे रूप पाहून त्यांची सेवा करणे म्हणजेच साक्षात विठ्ठलाची सेवा, हा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला.

लहान वयातच विद्यार्थ्यांना समाजसेवा, संवेदनशीलता, सहकार्याची भावना आणि भारतीय संस्कृतीबद्दल आदर निर्माण व्हावा, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम मूल्यशिक्षणाची प्रभावी शिकवण देणारा ठरला.

या सेवाकार्यात शाळेचे विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. शाळेच्या डायरेक्टर श्रीमती ज्योती देशमुख तसेच मुख्याध्यापिका सौ. मोहिनी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. उपस्थित वारकऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या सेवाभावी वृत्तीचे कौतुक करत शाळेच्या या उपक्रमाचे मनापासून अभिनंदन केले.

Previous Post

मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका ऑगस्टमध्ये होण्याची शक्यता; 4 ऑगस्टला अंतिम मतदार यादी

Next Post

बार्शीतील संस्थेचे कथित पाकिस्तान कनेक्शन; ATS तपासाला वेग, तिघांच्या जामिनाबाबत न्यायालयाचा निर्णय

Related Posts

RTI अर्जाला उत्तर न दिल्याप्रकरणी ग्रामसेविकेवर कारवाईचे निर्देश
Blog

RTI अर्जाला उत्तर न दिल्याप्रकरणी ग्रामसेविकेवर कारवाईचे निर्देश

September 1, 2026
26
शहादा महाविद्यालयात ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’ उत्साहात साजरा (तरुणांनी मैदानी खेळांकडे वळावे –उपप्राचार्या कल्पना पटेल)
Blog

शहादा महाविद्यालयात ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’ उत्साहात साजरा (तरुणांनी मैदानी खेळांकडे वळावे –उपप्राचार्या कल्पना पटेल)

September 1, 2026
12
शहादा येथे खुल्या जागेचे रूपांतर सुंदर ‘मिनी गार्डन’मध्ये; प्रा. मकरंद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कौतुकास्पद उपक्रम.
Blog

शहादा येथे खुल्या जागेचे रूपांतर सुंदर ‘मिनी गार्डन’मध्ये; प्रा. मकरंद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कौतुकास्पद उपक्रम.

September 1, 2026
4
Blog

दोन रेडे, दोन मासे : संत ज्ञानेश्वरांचा अभेदभावनेचा संदेश

September 1, 2026
5
बांबरुड राणीचे येथे कानबाई मातेचा उत्सव भक्तिमय अन् अति उत्साहात साजरा; वही गायनाने दुमदुमला परिसर
Blog

बांबरुड राणीचे येथे कानबाई मातेचा उत्सव भक्तिमय अन् अति उत्साहात साजरा; वही गायनाने दुमदुमला परिसर

September 1, 2026
4
हर्दखळे ग्रामविकास मंडळ, मुंबई (ग्रामीण) यांच्या लढ्याला मोठे यश! 🔥
Blog

हर्दखळे ग्रामविकास मंडळ, मुंबई (ग्रामीण) यांच्या लढ्याला मोठे यश! 🔥

September 1, 2026
60
Next Post

बार्शीतील संस्थेचे कथित पाकिस्तान कनेक्शन; ATS तपासाला वेग, तिघांच्या जामिनाबाबत न्यायालयाचा निर्णय

ताज्या बातम्या

RTI अर्जाला उत्तर न दिल्याप्रकरणी ग्रामसेविकेवर कारवाईचे निर्देश

RTI अर्जाला उत्तर न दिल्याप्रकरणी ग्रामसेविकेवर कारवाईचे निर्देश

September 1, 2026
शहादा महाविद्यालयात ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’ उत्साहात साजरा (तरुणांनी मैदानी खेळांकडे वळावे –उपप्राचार्या कल्पना पटेल)

शहादा महाविद्यालयात ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’ उत्साहात साजरा (तरुणांनी मैदानी खेळांकडे वळावे –उपप्राचार्या कल्पना पटेल)

September 1, 2026
शहादा येथे खुल्या जागेचे रूपांतर सुंदर ‘मिनी गार्डन’मध्ये; प्रा. मकरंद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कौतुकास्पद उपक्रम.

शहादा येथे खुल्या जागेचे रूपांतर सुंदर ‘मिनी गार्डन’मध्ये; प्रा. मकरंद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कौतुकास्पद उपक्रम.

September 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In