• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

गरीब विद्यार्थ्यांसाठी पवार बंधूंचा स्तुत्य उपक्रम; ५५ विद्यार्थ्यांना ४० हजार रुपयांचे शालेय साहित्य वाटप

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 18, 2026
in Blog
0
0
SHARES
13
VIEWS
Ad 1

📰 सारथी महाराष्ट्राचा न्यूज | पारगाव शिंगवे | प्रतिनिधी

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पारगाव शिंगवे येथे शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ व्हावी या उद्देशाने अमित कोंडीबा पवार व अमोल कोंडीबा पवार या बंधूंनी शाळेतील ५५ विद्यार्थ्यांना सुमारे ४० हजार रुपये किमतीचे शालेय साहित्य वाटप केले.

RelatedPosts

RTI अर्जाला उत्तर न दिल्याप्रकरणी ग्रामसेविकेवर कारवाईचे निर्देश

शहादा महाविद्यालयात ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’ उत्साहात साजरा (तरुणांनी मैदानी खेळांकडे वळावे –उपप्राचार्या कल्पना पटेल)

शहादा येथे खुल्या जागेचे रूपांतर सुंदर ‘मिनी गार्डन’मध्ये; प्रा. मकरंद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कौतुकास्पद उपक्रम.

या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या, पेन, पेन्सिल, रंगवही आदी आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. सौ. मंगल कोंडीबा पवार व प्राजक्ता अमोल पवार यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना साहित्य प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमास ग्रामपंचायतचे माजी अध्यक्ष बजरंग देवडे, ग्रामपंचायत सदस्य काळुराम लोखंडे, वीरेंद्र ढोबळे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन दातखिळे, साईनाथ गायकवाड, नितीन ढोबळे, विवेक चव्हाण, अस्मिता पोटे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष किसन नाना ढोबळे, संतकृपा पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन ज्ञानेश्वर देवडे, शिवाजी ढोबळे, कांताराम ढोबळे, ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष दत्तात्रेय असवारे, मुख्याध्यापक संतोष लबडे, शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी पवार बंधूंच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाची प्रेरणा मिळते आणि त्यांचा आत्मविश्वास वाढतो, असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन वळसे सर यांनी केले. पवार कुटुंबाच्या या सामाजिक उपक्रमाचे परिसरातून सर्वत्र स्वागत होत असून त्यांच्या कार्याचे कौतुक केले जात आहे.

Previous Post

बार्शीतील संस्थेचे कथित पाकिस्तान कनेक्शन; ATS तपासाला वेग, तिघांच्या जामिनाबाबत न्यायालयाचा निर्णय

Next Post

एसबीआय शाखेतील गैरवर्तन प्रकरणाला नवे वळण; पत्रकार अहमद अन्सारी 10 ऑगस्टपासून तिसऱ्यांदा आमरण उपोषणावर

Related Posts

RTI अर्जाला उत्तर न दिल्याप्रकरणी ग्रामसेविकेवर कारवाईचे निर्देश
Blog

RTI अर्जाला उत्तर न दिल्याप्रकरणी ग्रामसेविकेवर कारवाईचे निर्देश

September 1, 2026
26
शहादा महाविद्यालयात ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’ उत्साहात साजरा (तरुणांनी मैदानी खेळांकडे वळावे –उपप्राचार्या कल्पना पटेल)
Blog

शहादा महाविद्यालयात ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’ उत्साहात साजरा (तरुणांनी मैदानी खेळांकडे वळावे –उपप्राचार्या कल्पना पटेल)

September 1, 2026
12
शहादा येथे खुल्या जागेचे रूपांतर सुंदर ‘मिनी गार्डन’मध्ये; प्रा. मकरंद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कौतुकास्पद उपक्रम.
Blog

शहादा येथे खुल्या जागेचे रूपांतर सुंदर ‘मिनी गार्डन’मध्ये; प्रा. मकरंद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कौतुकास्पद उपक्रम.

September 1, 2026
4
Blog

दोन रेडे, दोन मासे : संत ज्ञानेश्वरांचा अभेदभावनेचा संदेश

September 1, 2026
5
बांबरुड राणीचे येथे कानबाई मातेचा उत्सव भक्तिमय अन् अति उत्साहात साजरा; वही गायनाने दुमदुमला परिसर
Blog

बांबरुड राणीचे येथे कानबाई मातेचा उत्सव भक्तिमय अन् अति उत्साहात साजरा; वही गायनाने दुमदुमला परिसर

September 1, 2026
4
हर्दखळे ग्रामविकास मंडळ, मुंबई (ग्रामीण) यांच्या लढ्याला मोठे यश! 🔥
Blog

हर्दखळे ग्रामविकास मंडळ, मुंबई (ग्रामीण) यांच्या लढ्याला मोठे यश! 🔥

September 1, 2026
60
Next Post

एसबीआय शाखेतील गैरवर्तन प्रकरणाला नवे वळण; पत्रकार अहमद अन्सारी 10 ऑगस्टपासून तिसऱ्यांदा आमरण उपोषणावर

ताज्या बातम्या

RTI अर्जाला उत्तर न दिल्याप्रकरणी ग्रामसेविकेवर कारवाईचे निर्देश

RTI अर्जाला उत्तर न दिल्याप्रकरणी ग्रामसेविकेवर कारवाईचे निर्देश

September 1, 2026
शहादा महाविद्यालयात ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’ उत्साहात साजरा (तरुणांनी मैदानी खेळांकडे वळावे –उपप्राचार्या कल्पना पटेल)

शहादा महाविद्यालयात ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’ उत्साहात साजरा (तरुणांनी मैदानी खेळांकडे वळावे –उपप्राचार्या कल्पना पटेल)

September 1, 2026
शहादा येथे खुल्या जागेचे रूपांतर सुंदर ‘मिनी गार्डन’मध्ये; प्रा. मकरंद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कौतुकास्पद उपक्रम.

शहादा येथे खुल्या जागेचे रूपांतर सुंदर ‘मिनी गार्डन’मध्ये; प्रा. मकरंद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कौतुकास्पद उपक्रम.

September 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In