• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ 20 जुलै रोजी शहाद्यात लाक्षणिक उपोषण; विविध सामाजिक संघटनांचा निर्णय

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 18, 2026
in Blog
0
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

शहादा | प्रतिनिधी

दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन करणारे संशोधक व रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ शहादा येथे 20 जुलै रोजी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण आयोजित करण्याचा निर्णय विविध सामाजिक संघटना व संस्थांच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

RelatedPosts

RTI अर्जाला उत्तर न दिल्याप्रकरणी ग्रामसेविकेवर कारवाईचे निर्देश

शहादा महाविद्यालयात ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’ उत्साहात साजरा (तरुणांनी मैदानी खेळांकडे वळावे –उपप्राचार्या कल्पना पटेल)

शहादा येथे खुल्या जागेचे रूपांतर सुंदर ‘मिनी गार्डन’मध्ये; प्रा. मकरंद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कौतुकास्पद उपक्रम.

संभाजी नगर येथील प्रशिक बुद्ध विहार मैदानावर झालेल्या नियोजन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आयोजकांच्या निवेदनानुसार, शिक्षण व्यवस्थेशी संबंधित विविध प्रश्न, तसेच केंद्र सरकारने आंदोलनाची दखल घ्यावी, या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.

हे लाक्षणिक उपोषण 20 जुलै रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत शहादा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ होणार आहे. या आंदोलनात युवक, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

बैठकीला अखिल भारतीय पावरा-बारेला समाज संघटनेचे नामदेव पटले, जगदीश पवार, विधिज्ञ पेंढारकर आप्पा, आदिवासी एकता परिषदेचे हरीष बोरसे, योगेश मोगरे, माजी पंचायत समिती सभापती वनिता पटले, संविधान फेलो अश्विनी गोसावी, सामाजिक कार्यकर्ते छोटू कुवर, तापी काठ संघर्ष समितीचे अजय ठाकरे शेल्टीकर, अरुण जगदेव, अंनिसचे विनायक सावळे, संतोष माळी, रविंद्र पाटील, रविदास मैत्री संघाचे शिवाजी महाले, चेतन गांगुर्डे, प्रशिक बुद्ध विहाराचे संयोजक रघुनाथ बळसाणे, इंजिनिअर रविंद्र आगळे, फुले-आंबेडकर स्टडी सर्कलचे नरेंद्र महिरे, लोकशाही जागर समितीच्या रंजना कान्हेरे, चुनिलाल ब्राम्हणे, शिवाजी घोडराज, गणेश वळवी, दादाभाई पिंपळे यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

पिसेवाडीत वाघजाई देवी मंदिर सभामंडपाचे भूमिपूजन; मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण

Next Post

बिबट्याचा सामना करून दोन चिमुकल्यांचे प्राण वाचविणाऱ्या वैशाली भामरे यांचा पतसंस्थांतर्फे सन्मान

Related Posts

RTI अर्जाला उत्तर न दिल्याप्रकरणी ग्रामसेविकेवर कारवाईचे निर्देश
Blog

RTI अर्जाला उत्तर न दिल्याप्रकरणी ग्रामसेविकेवर कारवाईचे निर्देश

September 1, 2026
18
शहादा महाविद्यालयात ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’ उत्साहात साजरा (तरुणांनी मैदानी खेळांकडे वळावे –उपप्राचार्या कल्पना पटेल)
Blog

शहादा महाविद्यालयात ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’ उत्साहात साजरा (तरुणांनी मैदानी खेळांकडे वळावे –उपप्राचार्या कल्पना पटेल)

September 1, 2026
4
शहादा येथे खुल्या जागेचे रूपांतर सुंदर ‘मिनी गार्डन’मध्ये; प्रा. मकरंद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कौतुकास्पद उपक्रम.
Blog

शहादा येथे खुल्या जागेचे रूपांतर सुंदर ‘मिनी गार्डन’मध्ये; प्रा. मकरंद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कौतुकास्पद उपक्रम.

September 1, 2026
4
Blog

दोन रेडे, दोन मासे : संत ज्ञानेश्वरांचा अभेदभावनेचा संदेश

September 1, 2026
5
बांबरुड राणीचे येथे कानबाई मातेचा उत्सव भक्तिमय अन् अति उत्साहात साजरा; वही गायनाने दुमदुमला परिसर
Blog

बांबरुड राणीचे येथे कानबाई मातेचा उत्सव भक्तिमय अन् अति उत्साहात साजरा; वही गायनाने दुमदुमला परिसर

September 1, 2026
4
हर्दखळे ग्रामविकास मंडळ, मुंबई (ग्रामीण) यांच्या लढ्याला मोठे यश! 🔥
Blog

हर्दखळे ग्रामविकास मंडळ, मुंबई (ग्रामीण) यांच्या लढ्याला मोठे यश! 🔥

September 1, 2026
46
Next Post

बिबट्याचा सामना करून दोन चिमुकल्यांचे प्राण वाचविणाऱ्या वैशाली भामरे यांचा पतसंस्थांतर्फे सन्मान

ताज्या बातम्या

RTI अर्जाला उत्तर न दिल्याप्रकरणी ग्रामसेविकेवर कारवाईचे निर्देश

RTI अर्जाला उत्तर न दिल्याप्रकरणी ग्रामसेविकेवर कारवाईचे निर्देश

September 1, 2026
शहादा महाविद्यालयात ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’ उत्साहात साजरा (तरुणांनी मैदानी खेळांकडे वळावे –उपप्राचार्या कल्पना पटेल)

शहादा महाविद्यालयात ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’ उत्साहात साजरा (तरुणांनी मैदानी खेळांकडे वळावे –उपप्राचार्या कल्पना पटेल)

September 1, 2026
शहादा येथे खुल्या जागेचे रूपांतर सुंदर ‘मिनी गार्डन’मध्ये; प्रा. मकरंद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कौतुकास्पद उपक्रम.

शहादा येथे खुल्या जागेचे रूपांतर सुंदर ‘मिनी गार्डन’मध्ये; प्रा. मकरंद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कौतुकास्पद उपक्रम.

September 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In