• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

‘एक झाड – एक जबाबदारी’ संकल्पनेतून ब्रम्हपुरी पोलीस वसाहतीत वृक्षारोपण; हरित भविष्याचा संकल्प

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 18, 2026
in Blog
0
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

ब्रम्हपुरी | प्रतिनिधी | दि. १६ जुलै २०२६

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आणि वाढत्या प्रदूषणावर मात करण्याच्या उद्देशाने ब्रम्हपुरी पोलीस वसाहतीमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या संकल्पनेतून व ब्रम्हपुरीचे पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले यांच्या मार्गदर्शनाखाली हा हरित उपक्रम राबविण्यात आला.

RelatedPosts

शहादा-तळोदा मतदारसंघात विशेष संक्षिप्त पुनरीक्षणानंतर प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; तब्बल 53 हजार बोगस व मृत मतदारांची नावे वगळली.

शिक्षणातूनच आदिवासी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची वाट; चांदाळा आश्रमशाळेत मार्गदर्शन शिबिर संपन्न.

मुख्याधिकारी कोमल सावरे यांच्या नेतृत्वात नगरपालिकेचे अधिकारी उतरले रस्त्यावर;

कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे “एक झाड – एक जबाबदारी” ही संकल्पना. प्रत्येकाने लावलेल्या रोपाचे संगोपन व संवर्धन करण्याची जबाबदारी स्वीकारत झाडे केवळ लावण्यापेक्षा ती जगविण्याचा निर्धार सहभागींकडून करण्यात आला.

यावेळी पोलीस कर्मचारी व स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. पोलीस कर्मचारी गोपीचंद कुमरे, पुरुषोत्तम भरडे, देविदास रणदिवे, धनपाल निहाटे, मोहसिन खान, रिना धुर्वे तसेच सैनिक भास्कर मेश्राम यांनी वृक्षारोपणात सहभाग घेतला. याशिवाय ॲड. आशिष गोंडाने आणि सुशांत बनकर यांनीही सामाजिक बांधिलकी जपत उपक्रमात योगदान दिले.

पोलीस दल २४ तास कर्तव्य बजावत असतानाही पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी स्वीकारत अशा उपक्रमांद्वारे समाजापुढे आदर्श निर्माण करत असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले. ब्रम्हपुरी पोलीस वसाहतीचा परिसर भविष्यात अधिक हिरवागार आणि पर्यावरणपूरक बनविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

स्थानिक नागरिकांनीही या हरित उपक्रमाचे स्वागत करत, “झाडे लावा, झाडे जगवा” हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून समाजापर्यंत पोहोचविल्याबद्दल ब्रम्हपुरी पोलिसांचे कौतुक केले.

Previous Post

कडेगाव तालुक्यातील हॉटेल व पानपट्ट्यांची तपासणी करण्याची नागरिकांची मागणी

Next Post

ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील विकासकामांचा सर्वंकष आढावा; आमदार विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली आमसभा संपन्न

Related Posts

शहादा-तळोदा मतदारसंघात विशेष संक्षिप्त पुनरीक्षणानंतर प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; तब्बल 53 हजार बोगस व मृत मतदारांची नावे वगळली.
Blog

शहादा-तळोदा मतदारसंघात विशेष संक्षिप्त पुनरीक्षणानंतर प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; तब्बल 53 हजार बोगस व मृत मतदारांची नावे वगळली.

September 1, 2026
3
शिक्षणातूनच आदिवासी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची वाट; चांदाळा आश्रमशाळेत मार्गदर्शन शिबिर संपन्न.
Blog

शिक्षणातूनच आदिवासी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची वाट; चांदाळा आश्रमशाळेत मार्गदर्शन शिबिर संपन्न.

September 1, 2026
3
मुख्याधिकारी कोमल सावरे यांच्या नेतृत्वात नगरपालिकेचे अधिकारी उतरले रस्त्यावर;
Blog

मुख्याधिकारी कोमल सावरे यांच्या नेतृत्वात नगरपालिकेचे अधिकारी उतरले रस्त्यावर;

September 1, 2026
3
“पिण्याच्या पाण्यासाठी जाहीर उपोषण
Blog

“पिण्याच्या पाण्यासाठी जाहीर उपोषण

September 1, 2026
1
मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त खिदमत फाउंडेशनचे सहावे (६वे) महाआरोग्य शिबिर उत्साहात; ७९० रुग्णांची तपासणी; ३५० गरजूंना चष्मेवाटप, ६० जणांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड; ५५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य…

28
आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोविंद शिवा सताणे यांचे निधन
Blog

आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोविंद शिवा सताणे यांचे निधन

September 1, 2026
7
Next Post

ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील विकासकामांचा सर्वंकष आढावा; आमदार विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली आमसभा संपन्न

ताज्या बातम्या

शहादा-तळोदा मतदारसंघात विशेष संक्षिप्त पुनरीक्षणानंतर प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; तब्बल 53 हजार बोगस व मृत मतदारांची नावे वगळली.

शहादा-तळोदा मतदारसंघात विशेष संक्षिप्त पुनरीक्षणानंतर प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; तब्बल 53 हजार बोगस व मृत मतदारांची नावे वगळली.

September 1, 2026
शिक्षणातूनच आदिवासी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची वाट; चांदाळा आश्रमशाळेत मार्गदर्शन शिबिर संपन्न.

शिक्षणातूनच आदिवासी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची वाट; चांदाळा आश्रमशाळेत मार्गदर्शन शिबिर संपन्न.

September 1, 2026
मुख्याधिकारी कोमल सावरे यांच्या नेतृत्वात नगरपालिकेचे अधिकारी उतरले रस्त्यावर;

मुख्याधिकारी कोमल सावरे यांच्या नेतृत्वात नगरपालिकेचे अधिकारी उतरले रस्त्यावर;

September 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In