• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

FMGE परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवणाऱ्या डॉ. अमेय ओल्लालवार यांचा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते सत्कार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 18, 2026
in Blog
0
0
SHARES
4
VIEWS
Ad 1
Ad 1

📰 सारथी महाराष्ट्राचा न्यूज | चामोर्शी | प्रतिनिधी

फिलिपाईन्समधून वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून भारतात परतल्यानंतर फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झामिनेशन (FMGE) परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात उल्लेखनीय यश संपादन करणारे डॉ. अमेय ओल्लालवार यांचा भाजपा आदिवासी मोर्चा प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

RelatedPosts

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

डॉ. अमेय ओल्लालवार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चामोर्शी तालुका संघचालक किशोर ओल्लालवार यांचे सुपुत्र आहेत. फिलिपाईन्समधून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर भारतात परत येत त्यांनी अवघ्या साडेतीन महिन्यांच्या कालावधीत अत्यंत नियोजनबद्ध, सातत्यपूर्ण आणि जिद्दीने FMGE परीक्षेची तयारी केली.

या कठीण परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवत त्यांनी आपल्या कुटुंबासह गडचिरोली जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. परदेशातून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी FMGE ही भारतात वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी महत्त्वाची पात्रता परीक्षा मानली जाते.

FMGE परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून भारतात वैद्यकीय नोंदणी व व्यवसाय करण्याचा मार्ग खुला होतो. यंदाच्या परीक्षेचा एकूण उत्तीर्णतेचा दर केवळ १२.३८ टक्के इतका असल्याने डॉ. अमेय यांचे यश विशेष उल्लेखनीय ठरले आहे.

यावेळी माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी डॉ. अमेय ओल्लालवार यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल वैद्यकीय कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम, सातत्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश संपादन करून समाजासाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण करावा, असे आवाहन त्यांनी केले.

याप्रसंगी किशोर ओल्लालवार (तालुका संघचालक, चामोर्शी) तसेच दिलीप चलाख उपस्थित होते.

Ad 1
Previous Post

संत साहित्य आदर्श जीवनाचा वस्तुपाठ – माधव जोशी; भिलवडी शिक्षण संकुलात डॉ. चंद्राताई शेणोलीकर यांचा स्मृतीदिन उत्साहात

Next Post

पावसासाठी नदीतून पाणी आणून देवाचा जलाभिषेक; गडचिरोलीतील कुनघाडा (रै.) येथे अनोखी परंपरा

Related Posts

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण
Blog

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

October 16, 2026
48
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!
Blog

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

October 16, 2026
33
रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.
Blog

रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

October 16, 2026
83
Blog

दि-13आक्टेबंर2026 लातूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत जिल्हाधिकारी महोदयांसोबत माजी मंत्री आमदार संभाजी भैय्या पाटील निलंगेकर यांची निलंगा विधानसभेतील सर्व लोकप्रतिनिधीसह महत्त्वपूर्ण बैठक संपन्न…!

October 16, 2026
7
नवी मुंबईतील सानपाडा सेक्टर १७ मध्ये प्रस्तावित ऑर्केस्ट्रा बार आणि मद्य परवान्याविरोधात स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.
Blog

नवी मुंबईतील सानपाडा सेक्टर १७ मध्ये प्रस्तावित ऑर्केस्ट्रा बार आणि मद्य परवान्याविरोधात स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.

October 16, 2026
8
दिवाळी निमित्त शासनाने शिधा वाटप दुकानतून स्वत वस्तू चे वितरण करावे…. पत्रकार भारत कवितके यांची मागणी.
Blog

दिवाळी निमित्त शासनाने शिधा वाटप दुकानतून स्वत वस्तू चे वितरण करावे…. पत्रकार भारत कवितके यांची मागणी.

October 16, 2026
9
Next Post
पावसासाठी नदीतून पाणी आणून देवाचा जलाभिषेक; गडचिरोलीतील कुनघाडा (रै.) येथे अनोखी परंपरा

पावसासाठी नदीतून पाणी आणून देवाचा जलाभिषेक; गडचिरोलीतील कुनघाडा (रै.) येथे अनोखी परंपरा

ताज्या बातम्या

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

October 16, 2026
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

October 16, 2026
रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

October 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In