• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त खामगावात 21 ते 28 जुलैदरम्यान ‘जनसेवा सप्ताह’

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 19, 2026
in Blog
0
0
SHARES
7
VIEWS
Ad 1

खामगाव | प्रतिनिधी

लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त खामगाव व परिसरात 21 ते 28 जुलै 2026 या कालावधीत विविध सामाजिक, धार्मिक आणि विकासाभिमुख उपक्रमांनी युक्त ‘जनसेवा सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे.

RelatedPosts

RTI अर्जाला उत्तर न दिल्याप्रकरणी ग्रामसेविकेवर कारवाईचे निर्देश

शहादा महाविद्यालयात ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’ उत्साहात साजरा (तरुणांनी मैदानी खेळांकडे वळावे –उपप्राचार्या कल्पना पटेल)

शहादा येथे खुल्या जागेचे रूपांतर सुंदर ‘मिनी गार्डन’मध्ये; प्रा. मकरंद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कौतुकास्पद उपक्रम.

या सप्ताहात वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी, वारकऱ्यांना फराळ व छत्री वाटप, स्वच्छता अभियान, विद्यार्थ्यांना गणवेश वाटप, विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण, कार्यकर्ता मेळावे तसेच ग्राम शाखांचे उद्घाटन असे अनेक विधायक कार्यक्रम पार पडणार आहेत.

कार्यक्रमाचे वेळापत्रक

  • 21 जुलै: कीर्तन, 5 हजार वृक्ष वाटप, वृक्षसंवर्धन शपथ (आंबेडकर मैदान, खामगाव)
  • 22 जुलै: रुग्णांना फळ वाटप, वृक्षारोपण, भव्य रक्तदान शिबिर, राष्ट्रीय समाजप्रबोधनकार कीर्तन
  • 23 जुलै: विठ्ठल दर्शन एक्स्प्रेसने जाणाऱ्या वारकऱ्यांना फराळ व छत्री वाटप, रोग निदान शिबिर
  • 24 जुलै: स्वच्छता अभियान, विद्यार्थ्यांना गणवेश वाटप, 50 लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन
  • 25 जुलै: आषाढी एकादशीनिमित्त जलाभिषेक (माटरगाव), विकासकामांचे भूमिपूजन, राष्ट्रवादी काँग्रेस ग्राम शाखा उद्घाटन
  • 26 जुलै: बोध फॉरेस्ट येथे वृक्षारोपण, कार्यकर्ता मेळावा, ग्राम शाखा उद्घाटन, घड्याळ वाटप
  • 27 जुलै: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जिल्हास्तरीय खंजेरी स्पर्धा, विविध विकासकामांचे भूमिपूजन
  • 28 जुलै: जिल्हा परिषद सर्कल मेळावा, विकासकामांचे लोकार्पण व ग्राम शाखा उद्घाटन

या जनसेवा सप्ताहाचे आयोजन श्रीमती सरस्वती खासने, मनोज वानखेडे, सौ. शारदा शर्मा आणि बिलाल खान पठाण यांनी केले असून, खामगाव व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Previous Post

सरकारी रेशनच्या 41 क्विंटल 63 किलो तांदळासह आयशर वाहन जप्त; धाड पोलिसांची कारवाई

Next Post

भिलवडीतील सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता 11 वीच्या नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

Related Posts

RTI अर्जाला उत्तर न दिल्याप्रकरणी ग्रामसेविकेवर कारवाईचे निर्देश
Blog

RTI अर्जाला उत्तर न दिल्याप्रकरणी ग्रामसेविकेवर कारवाईचे निर्देश

September 1, 2026
45
शहादा महाविद्यालयात ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’ उत्साहात साजरा (तरुणांनी मैदानी खेळांकडे वळावे –उपप्राचार्या कल्पना पटेल)
Blog

शहादा महाविद्यालयात ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’ उत्साहात साजरा (तरुणांनी मैदानी खेळांकडे वळावे –उपप्राचार्या कल्पना पटेल)

September 1, 2026
25
शहादा येथे खुल्या जागेचे रूपांतर सुंदर ‘मिनी गार्डन’मध्ये; प्रा. मकरंद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कौतुकास्पद उपक्रम.
Blog

शहादा येथे खुल्या जागेचे रूपांतर सुंदर ‘मिनी गार्डन’मध्ये; प्रा. मकरंद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कौतुकास्पद उपक्रम.

September 1, 2026
8
Blog

दोन रेडे, दोन मासे : संत ज्ञानेश्वरांचा अभेदभावनेचा संदेश

September 1, 2026
7
बांबरुड राणीचे येथे कानबाई मातेचा उत्सव भक्तिमय अन् अति उत्साहात साजरा; वही गायनाने दुमदुमला परिसर
Blog

बांबरुड राणीचे येथे कानबाई मातेचा उत्सव भक्तिमय अन् अति उत्साहात साजरा; वही गायनाने दुमदुमला परिसर

September 1, 2026
15
हर्दखळे ग्रामविकास मंडळ, मुंबई (ग्रामीण) यांच्या लढ्याला मोठे यश! 🔥
Blog

हर्दखळे ग्रामविकास मंडळ, मुंबई (ग्रामीण) यांच्या लढ्याला मोठे यश! 🔥

September 1, 2026
81
Next Post

भिलवडीतील सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता 11 वीच्या नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

ताज्या बातम्या

RTI अर्जाला उत्तर न दिल्याप्रकरणी ग्रामसेविकेवर कारवाईचे निर्देश

RTI अर्जाला उत्तर न दिल्याप्रकरणी ग्रामसेविकेवर कारवाईचे निर्देश

September 1, 2026
शहादा महाविद्यालयात ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’ उत्साहात साजरा (तरुणांनी मैदानी खेळांकडे वळावे –उपप्राचार्या कल्पना पटेल)

शहादा महाविद्यालयात ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’ उत्साहात साजरा (तरुणांनी मैदानी खेळांकडे वळावे –उपप्राचार्या कल्पना पटेल)

September 1, 2026
शहादा येथे खुल्या जागेचे रूपांतर सुंदर ‘मिनी गार्डन’मध्ये; प्रा. मकरंद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कौतुकास्पद उपक्रम.

शहादा येथे खुल्या जागेचे रूपांतर सुंदर ‘मिनी गार्डन’मध्ये; प्रा. मकरंद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कौतुकास्पद उपक्रम.

September 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In