• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

युवा क्रांती फाउंडेशनच्या प्रदेशाध्यक्षपदी ह.भ.प. मधुकर महाराज आहिरे यांची सलग तिसऱ्यांदा नियुक्ती

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 19, 2026
in Blog
0
0
SHARES
8
VIEWS
Ad 1

नाशिक | प्रतिनिधी :

युवा क्रांती फाउंडेशनचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली ह.भ.प. मधुकर महाराज आहिरे यांची संस्थेच्या प्रदेशाध्यक्षपदी सलग तिसऱ्यांदा नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे युवा क्रांती परिवारात आनंदाचे वातावरण असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

RelatedPosts

प्राथमिक शाळा एकसळ येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

व्यसनाच्या गुलामीतून स्वातंत्र्याची नवी वाट; मुक्ताई व्यसनमुक्ती केंद्रात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

जनता सहकारी बँक आजराची ६४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न; सभासदांना १०% लाभांशासह कर्मचाऱ्यांना पगारवाढ

संस्थेच्या कार्यात सातत्याने दिलेल्या योगदानाची आणि प्रभावी नेतृत्वाची दखल घेत ही नियुक्ती करण्यात आल्याचे सांगण्यात आले. सलग तिसऱ्यांदा प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळण्याचा मान मिळवत ह.भ.प. मधुकर महाराज आहिरे यांनी संस्थेमध्ये एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

यावेळी संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी यांनी आहिरे महाराज यांच्या समाजाभिमुख कार्याचे कौतुक करत, आगामी काळात समाजसेवा, जनजागृती आणि संघटन विस्तारासाठी त्यांचे नेतृत्व महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

युवा क्रांती परिवारातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ह.भ.प. मधुकर महाराज आहिरे यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थापक रविंद्र सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली युवा क्रांती फाउंडेशन समाजहिताचे उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबवेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.

Previous Post

उमरग्यात लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन

Next Post

रायगाव येथे निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे उत्साहात स्वागत; मा. अमृता ताई वाघे यांची प्रमुख उपस्थिती

Related Posts

प्राथमिक शाळा एकसळ येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात
Blog

प्राथमिक शाळा एकसळ येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

August 16, 2026
6
व्यसनाच्या गुलामीतून स्वातंत्र्याची नवी वाट; मुक्ताई व्यसनमुक्ती केंद्रात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.
Blog

व्यसनाच्या गुलामीतून स्वातंत्र्याची नवी वाट; मुक्ताई व्यसनमुक्ती केंद्रात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

August 16, 2026
1
जनता सहकारी बँक आजराची ६४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न; सभासदांना १०% लाभांशासह कर्मचाऱ्यांना पगारवाढ
Blog

जनता सहकारी बँक आजराची ६४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न; सभासदांना १०% लाभांशासह कर्मचाऱ्यांना पगारवाढ

August 16, 2026
22
गारुडीमुक्त नागपंचमी साजरी करा.
Blog

गारुडीमुक्त नागपंचमी साजरी करा.

August 16, 2026
2
कॉस्मोग्लोबल मानवाधिकार विचार संघमच्या राष्ट्रीय कार्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
Blog

कॉस्मोग्लोबल मानवाधिकार विचार संघमच्या राष्ट्रीय कार्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

August 16, 2026
2
मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
Blog

मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
1
Next Post

रायगाव येथे निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे उत्साहात स्वागत; मा. अमृता ताई वाघे यांची प्रमुख उपस्थिती

ताज्या बातम्या

९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;

९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;

August 16, 2026
प्राथमिक शाळा एकसळ येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

प्राथमिक शाळा एकसळ येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

August 16, 2026
व्यसनाच्या गुलामीतून स्वातंत्र्याची नवी वाट; मुक्ताई व्यसनमुक्ती केंद्रात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

व्यसनाच्या गुलामीतून स्वातंत्र्याची नवी वाट; मुक्ताई व्यसनमुक्ती केंद्रात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

August 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In