• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नीट-टेट पेपरफुटीविरोधात उरणमध्ये २० जुलै रोजी एल्गार; DYFI-SFI चे आंदोलन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 19, 2026
in Blog
0
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

उरण | प्रतिनिधी :

देशभरात घडलेल्या नीट (NEET) आणि टेट (TET) परीक्षा पेपरफुटीच्या घटनांच्या निषेधार्थ डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI) आणि स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI), उरण यांच्या वतीने सोमवार, २० जुलै रोजी सकाळी ११ वाजता गांधी चौक, उरण येथे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.

RelatedPosts

पावसाने दडी मारल्याने येरमाळा परिसरातील सोयाबीन पीक करपले; शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

पारगाव प्रभाग समिती बैठकीस नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे

शहादा येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती व्याख्यानमाला संपन्न.

संघटनांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, वारंवार होत असलेल्या पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, आर्थिक आणि मानसिक नुकसान होत असून, परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाला आहे. प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ होत असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे.

पत्रकात केंद्र व राज्य सरकारच्या परीक्षा व्यवस्थेवर टीका करत, पेपरफुटीच्या घटनांमध्ये दोषींवर कठोर कारवाई करण्यात अपयश आल्याचा आरोप करण्यात आला आहे. परीक्षा व्यवस्थेतील भ्रष्टाचार, निष्काळजीपणा आणि पारदर्शकतेचा अभाव दूर करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

आंदोलनाद्वारे शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा, पेपरफुटी प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी, दोषींना कठोर शिक्षा, राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या (NTA) कार्यपद्धतीबाबत कारवाई, प्रभावित विद्यार्थ्यांना आर्थिक मदत, टेट परीक्षा पारदर्शक पद्धतीने पुन्हा घेणे तसेच परीक्षा केंद्रांपर्यंत विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासह विविध मागण्या मांडण्यात येणार आहेत.

DYFI आणि SFI यांनी उरण तालुक्यातील विद्यार्थी, पालक, युवक आणि नागरिकांना मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. “पेपरफुटी थांबवा, विद्यार्थ्यांचे भविष्य वाचवा” हा आंदोलनाचा प्रमुख संदेश असल्याचे संघटनांनी म्हटले आहे.

दरम्यान, या आंदोलनाकडे विद्यार्थी, पालक आणि परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले असून, आंदोलनानंतर प्रशासनाची भूमिका काय राहते याकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.

Tags: Vithal Mamatabade
Previous Post

द्रोणागिरीतील मूलभूत सुविधांवर नागरिकांचा संताप; सिडकोला आंदोलनाचा इशारा

Next Post

शाहूवाडी तालुक्यात वरुणराजाची कृपा; रखडलेल्या भात लावणीला मिळाला वेग

Related Posts

पावसाने दडी मारल्याने येरमाळा परिसरातील सोयाबीन पीक करपले; शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत
Blog

पावसाने दडी मारल्याने येरमाळा परिसरातील सोयाबीन पीक करपले; शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

September 2, 2026
13
Blog

पारगाव प्रभाग समिती बैठकीस नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे

September 2, 2026
7
शहादा येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती व्याख्यानमाला संपन्न.
Blog

शहादा येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती व्याख्यानमाला संपन्न.

September 2, 2026
17
अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचा भक्तिमय वातावरणात शुभारंभ.
Blog

अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचा भक्तिमय वातावरणात शुभारंभ.

September 2, 2026
20
Blog

सप्टेंबर मध्येही कमी पावसाचा अंदाज….

September 2, 2026
6
शेतकऱ्यांच्या महामार्ग आंदोलनाला राजकीय बळ; भाई दिगंबर कांबळे यांच्या जन आक्रोश आंदोलनाला खासदार विशाल दादा पाटील ,माजी मंत्री विश्वजित कदम साहेब व शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पाटील यांच्यासह जाहीर पाठिंबा

18
Next Post

शाहूवाडी तालुक्यात वरुणराजाची कृपा; रखडलेल्या भात लावणीला मिळाला वेग

ताज्या बातम्या

पावसाने दडी मारल्याने येरमाळा परिसरातील सोयाबीन पीक करपले; शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

पावसाने दडी मारल्याने येरमाळा परिसरातील सोयाबीन पीक करपले; शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

September 2, 2026

पारगाव प्रभाग समिती बैठकीस नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे

September 2, 2026
शहादा येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती व्याख्यानमाला संपन्न.

शहादा येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती व्याख्यानमाला संपन्न.

September 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In