• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शाहूवाडी तालुक्यात वरुणराजाची कृपा; रखडलेल्या भात लावणीला मिळाला वेग

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 19, 2026
in Blog
0
0
SHARES
6
VIEWS
Ad 1
Ad 1

बांबवडे | प्रतिनिधी

शाहूवाडी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने दमदार पुनरागमन केल्याने तालुक्यातील रखडलेल्या भात लावणीच्या कामांना वेग आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेतकरी पुन्हा शेतात उतरले असून शेतीकामांना गती मिळाली आहे.

RelatedPosts

जपानमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकणार श्रीगोंद्याची लेक !

कालव्याची दुरुस्ती करूनही पाणी मिळेना; ग्रामस्थांची प्रतीक्षा कायम

नवरात्रोत्सवानिमित्त मुळावा येथील रेणुका माता मंदिरात भाविकांची मांदियाळी

यंदा मान्सूनचे वेळेत आगमन न झाल्याने शेतकरी सुरुवातीपासूनच चिंतेत होता. त्यातच सलग आठ दिवस पावसाने उघडीप दिल्याने भात रोप लावणीची कामे ठप्प झाली होती. ज्या शेतकऱ्यांनी नदीच्या पाण्याच्या आधारावर लावणी केली होती, त्यांनाही उन्हाच्या तडाख्यामुळे पिके सुकण्याची भीती निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी शेतांमध्ये भेगा पडू लागल्याने बळीराजा हवालदिल झाला होता.

मात्र, गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या दमदार पावसामुळे परिस्थितीत मोठा बदल झाला आहे. शेतांमध्ये पाणी साचल्याने भात रोप लावणीला पुन्हा वेग आला असून सुमारे ६० टक्के लावणी पूर्ण झाल्याची माहिती मिळत आहे. शेतकरी दिवसभर शेतात मेहनत घेत असून उर्वरित लावणीची कामेही युद्धपातळीवर सुरू आहेत.

शेतकऱ्यांच्या मते, येत्या काही दिवसांतही पावसाची अशीच साथ कायम राहिल्यास भात पिकासाठी पोषक वातावरण तयार होईल आणि उत्पादनात वाढ होण्यास मदत मिळेल. पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून खरीप हंगामाबाबत नव्याने आशा निर्माण झाली आहे.

Ad 1
Tags: Sachin Lohar
Previous Post

नीट-टेट पेपरफुटीविरोधात उरणमध्ये २० जुलै रोजी एल्गार; DYFI-SFI चे आंदोलन

Next Post

चांदोली धरण परिसरात मुसळधार पाऊस; धरण ६२ टक्के भरले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Related Posts

Blog

जपानमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकणार श्रीगोंद्याची लेक !

October 18, 2026
1
कालव्याची दुरुस्ती करूनही पाणी मिळेना; ग्रामस्थांची प्रतीक्षा कायम
Blog

कालव्याची दुरुस्ती करूनही पाणी मिळेना; ग्रामस्थांची प्रतीक्षा कायम

October 18, 2026
1
नवरात्रोत्सवानिमित्त मुळावा येथील रेणुका माता मंदिरात भाविकांची मांदियाळी
Blog

नवरात्रोत्सवानिमित्त मुळावा येथील रेणुका माता मंदिरात भाविकांची मांदियाळी

October 18, 2026
12
🏆 रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागामध्ये शिरपेचात सर्वोच्च मानाचा आणखी एक तुरा! 🏆
Blog

🏆 रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागामध्ये शिरपेचात सर्वोच्च मानाचा आणखी एक तुरा! 🏆

October 18, 2026
1
मांजरा धरणात केवळ ८.७२% पाणीसाठा; अवैध उपसा रोखण्यासाठी पथके तैनात
Blog

मांजरा धरणात केवळ ८.७२% पाणीसाठा; अवैध उपसा रोखण्यासाठी पथके तैनात

October 18, 2026
0
हरसूल भागात भातपिकाच्या नुकसानीची पाहणी
Blog

हरसूल भागात भातपिकाच्या नुकसानीची पाहणी

October 18, 2026
0
Next Post

चांदोली धरण परिसरात मुसळधार पाऊस; धरण ६२ टक्के भरले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

ताज्या बातम्या

जपानमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकणार श्रीगोंद्याची लेक !

October 18, 2026
कालव्याची दुरुस्ती करूनही पाणी मिळेना; ग्रामस्थांची प्रतीक्षा कायम

कालव्याची दुरुस्ती करूनही पाणी मिळेना; ग्रामस्थांची प्रतीक्षा कायम

October 18, 2026
नवरात्रोत्सवानिमित्त मुळावा येथील रेणुका माता मंदिरात भाविकांची मांदियाळी

नवरात्रोत्सवानिमित्त मुळावा येथील रेणुका माता मंदिरात भाविकांची मांदियाळी

October 18, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In