• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जि.प. प्राथमिक शाळा सुर्ली येथे दिंडी सोहळ्याने भक्तिमय वातावरण; पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 19, 2026
in Blog
0
जि.प. प्राथमिक शाळा सुर्ली येथे दिंडी सोहळ्याने भक्तिमय वातावरण; पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश
0
SHARES
78
VIEWS
Ad 1
Ad 1

माढा प्रतिनिधी

RelatedPosts

न्यू हायस्कूल उळूप तालुका भूम येथे कायदेविषयक शिबीर मोठ्या उत्साहात पार पडले.

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

कानळदा-जळगाव रस्त्यावर बेकायदेशीर वाळू वाहतूक पकडली; डंपरसह ५.४८ लाखांचा मुद्देमाल जप्त

माढा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सुर्ली (केंद्र-निमगाव टें) येथे “आपलं गाव, आपली शाळा” या उपक्रमांतर्गत शनिवारी (दि. १८ जुलै) विद्यार्थ्यांच्या सहभागातून पारंपरिक दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमामुळे संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले.

दिंडीदरम्यान विद्यार्थ्यांनी वारकरी व संतांची वेशभूषा परिधान करून वारकरी परंपरा आणि सांस्कृतिक वारशाचे जतन करण्याचा संदेश दिला. तसेच पर्यावरण संरक्षणाचा जागरही संदेश देणारी घोषवाक्ये फलकांद्वारे सादर करण्यात आली. “एक वारकरी, एक वृक्ष”, “स्वच्छ वारी, निर्मळ पंढरी”, “निसर्गाचे करूया रक्षण, हीच विठ्ठलाची खरी भक्ती” आणि “विठ्ठल नाम मुखी, झाडे लावता सुखी” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

गावातील विठ्ठलभक्त, ग्रामस्थ आणि भजनी मंडळाने उत्स्फूर्त सहभाग घेत दिंडीचे स्वागत केले. घरोघरी पूजन, अभंग गायन आणि ग्रंथदिंडीच्या माध्यमातून वाचन संस्कृतीचा प्रसार करण्यात आला. कार्यक्रमानंतर फुगडी आणि प्रसादाचा आनंदही ग्रामस्थांनी घेतला.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, गावातील युवक, मुख्याध्यापक अनिल पवार, शिक्षक रमाकांत कांबळे, अंजू नाईकनवरे, अंगणवाडी सेविका तसेच गावातील विठ्ठलभक्त यांनी विशेष परिश्रम घेतले.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये अध्यात्म, पर्यावरण संवर्धन, वाचन संस्कृती आणि सामाजिक एकात्मतेचे संस्कार रुजविण्याचा प्रेरणादायी संदेश देण्यात आला.

Ad 1
Tags: Nagesh Virkar
Previous Post

पुणे–सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडीला दिलासा; हडपसर–यवतदरम्यान 31.5 किमी उन्नत महामार्ग उभारणार

Next Post

शिंदे विद्यालयाला खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्याकडून १० लाखांचा निधी; दोन वर्गखोल्यांच्या कामास प्रारंभ

Related Posts

न्यू हायस्कूल उळूप तालुका भूम येथे कायदेविषयक शिबीर मोठ्या उत्साहात पार पडले.
Blog

न्यू हायस्कूल उळूप तालुका भूम येथे कायदेविषयक शिबीर मोठ्या उत्साहात पार पडले.

October 18, 2026
0
माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण
Blog

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

October 18, 2026
5
Blog

कानळदा-जळगाव रस्त्यावर बेकायदेशीर वाळू वाहतूक पकडली; डंपरसह ५.४८ लाखांचा मुद्देमाल जप्त

October 18, 2026
4

October 16, 2026
55
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!
Blog

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

October 16, 2026
35
रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.
Blog

रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

October 16, 2026
84
Next Post

शिंदे विद्यालयाला खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्याकडून १० लाखांचा निधी; दोन वर्गखोल्यांच्या कामास प्रारंभ

ताज्या बातम्या

न्यू हायस्कूल उळूप तालुका भूम येथे कायदेविषयक शिबीर मोठ्या उत्साहात पार पडले.

न्यू हायस्कूल उळूप तालुका भूम येथे कायदेविषयक शिबीर मोठ्या उत्साहात पार पडले.

October 18, 2026
माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

October 18, 2026

कानळदा-जळगाव रस्त्यावर बेकायदेशीर वाळू वाहतूक पकडली; डंपरसह ५.४८ लाखांचा मुद्देमाल जप्त

October 18, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In