मानवत / पत्रकार:- अहमद अन्सारी पाथरी परभणी.
मानवत : शहरातील क्रांती चौक रहिवासी खय्युम बागवान साहारा यांची विधानसभा आमदार सुरेश वरपूडकर यांचा उपस्थितीत दि. 2 ऑक्टोबर बुधवार रोजी परभणी येथे नियुक्तीपत्र देऊन अल्पसंख्याक काँग्रेस शहराध्यक्ष पदी निवड करण्यात आली..
या वेळी माजी नगरसेवक सय्यद जमील, माजी नगरसेवक आनंता मामा भदंगे, श्याम भाऊ चव्हाण, वसीम कुरेशी, अफसर भाई अन्सारी, सय्यद आरेफ, इलियास पठान, इरशाद बागवान, शोएब कुरेशी, विक्रम सिंह दहे, गणेश दहे, अश्फाक कुरेशी, सोनू कुरेशी, शाहिद पठाण, व इतर पद अधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..
कामाप्रती असलेला आपला आत्मविश्वास जिद्दी चिकाटी व सातत्य पाहता खय्युम बागवान यांची मानवत अल्पसंख्याक काँग्रेस शहराध्यक्ष पदी निवड करण्यात आली..
या निवडीचे पत्र मिळाल्या नंतर खय्युम बागवान यांचा सर्व स्तरातून अभिनंदन केल्या जात आहे तर शहरातल्या युवकांनी फेसबुक,व व्हाट्सअप च्या माध्यमातून खय्युम बागवान यांना अभिनंदन करत आहे.
प्रतिनिधी:- अहमदखय्युम बागवान यांची मानवत अल्पसंख्याक काँग्रेस शहराध्यक्ष पदी निवड
मानवत / रियाज शेख
मानवत : शहरातील क्रांती चौक रहिवासी खय्युम बागवान साहारा यांची विधानसभा आमदार सुरेश वरपूडकर यांचा उपस्थितीत दि. 2 ऑक्टोबर बुधवार रोजी परभणी येथे नियुक्तीपत्र देऊन अल्पसंख्याक काँग्रेस शहराध्यक्ष पदी निवड करण्यात आली..
या वेळी माजी नगरसेवक सय्यद जमील, माजी नगरसेवक आनंता मामा भदंगे, श्याम भाऊ चव्हाण, वसीम कुरेशी, अफसर भाई अन्सारी, सय्यद आरेफ, इलियास पठान, इरशाद बागवान, शोएब कुरेशी, विक्रम सिंह दहे, गणेश दहे, अश्फाक कुरेशी, सोनू कुरेशी, शाहिद पठाण, व इतर पद अधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..
कामाप्रती असलेला आपला आत्मविश्वास जिद्दी चिकाटी व सातत्य पाहता खय्युम बागवान यांची मानवत अल्पसंख्याक काँग्रेस शहराध्यक्ष पदी निवड करण्यात आली..
या निवडीचे पत्र मिळाल्या नंतर खय्युम बागवान यांचा सर्व स्तरातून अभिनंदन केल्या जात आहे तर शहरातल्या युवकांनी फेसबुक,व व्हाट्सअप च्या माध्यमातून खय्युम बागवान यांना अभिनंदन करत आहे…
प्रतिनिधी:- अहमद अन्सारी पाथरी परभणी.
Discussion about this post