महाराष्ट्र पोलीस मुंबई पदी निवड झाल्या बद्दल पाथरी विभागाच्या वतीने व जागतिक महिला दिना निमित्त पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्या वतीने सन्मानित..
प्रतिनिधी,अहमद अन्सारी पाथरी परभणी... दिनांक 22/03/2025 रोजी पोलीस मित्र परिवार समन्वय समिती महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा श्रीमती रेखाताई मनेरे यांच्या निवासस्थानी ...