• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मॅट्रिकपूर्व शिष्यवृतीकरीता ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

Pratik Tidke by Pratik Tidke
September 3, 2026
in Blog
0
0
SHARES
8
VIEWS
Ad 1

( गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी सतिश नेवारे, सारथी महाराष्ट्राचा पोर्टल न्यूज )

RelatedPosts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

चंद्रपूर, दि. 02 : जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपूर कार्यालयामार्फत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकरिता राबविण्यात येणाऱ्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनांचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महाडीबीटी 2.0 या नविन प्रणालीवर शासनामार्फत शैक्षणिक वर्ष 2026-27 करिता शिष्यवृत्ती थेट विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याने, अचूक माहिती अर्जामध्ये भरावी

महाडीबीटी 2.0 पोर्टलद्वारे ऑनलाईन राबविण्यात येणाऱ्या योजना : साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणा-या पालकांच्या पाल्यांना मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती, इ. 9 ते इ. 10 वी मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती (अनुसूचित जाती), महर्षी विठ्ठल रामजी शिंदे (परीक्षा फी /शिक्षण फी) (अनुसुचित जाती), इ. 5 ते 10 वी मध्ये शिकणाऱ्या मुलींना सावित्रीबाई शिष्यवृत्ती (अनुसूचित जाती), माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना (गुणवत्ता) शिष्यवृत्ती (अनुसूचित जाती).

शाळेच्या मुख्याध्यापकांनी उपरोक्त शिष्यवृत्ती करिता लागणारे कागदपत्रे विद्यार्थ्यांकडुन जमा करण्यात यावे. उदा. जात प्रमाणपत्र, बीपीएल दाखला, वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र व योजने संबंधित आवश्यक कागदपत्रे तपासुन पोर्टलमध्ये काळजीपूर्वक भरावी.

महाडीबीटी 2.0 पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी शाळांना सूचना : https://mahadbt2.maharashtra.gov.in या साइटचा वापर करावा. शासनामार्फत आपणास मागील वर्षी User name उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. त्याच User name चा वापर करावा.तसेच

default password-MahaDWT2#2026 आहे याची नोंद घ्यावी. उदा. शाळांकरीता- User name- Pre_se27**_ Principal ( च्या ऐवजी शाळेचा यु-डायस क्र. टाकावा) मग aadhar connected mobile no वर otp जाईल. त्यानंतर default पासवर्ड बदलून घेण्यात यावे. जुन्या प्रोफाईलवर ज्यांचे आधार नंबर अपडेट केले होते, त्यांना ओटीपी जाणार आहे याची नोंद घ्यावी.

अधिक माहिती करिता फोन नंबर : 022-49150800 / 18001025399 ईमेल आयडी : helpdesk@mahadbt.gov.in, तक्रार निवारण : तांत्रिक अथवा प्रशासकीय तक्रारीकरिता आपल्या लॉगिन मधून स्क्रीनशॉटसह तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध आहे, असे जिल्हा समाजकल्याण अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

Previous Post

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे.

Next Post

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

Related Posts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
46
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई
Blog

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026
50
Blog

सभासदांच्या सहकार्या ने संस्था प्रगतीपथावर.. . मात्र सभेत वाद – विवाद… .

September 13, 2026
31
नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती
Blog

नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती

September 13, 2026
75
Blog

आपल्या पंचकोशी मधील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय सन्माननीय संत सज्जन गुरुजन यांस सस्नेह नमस्कार.

September 13, 2026
14
Next Post

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

ताज्या बातम्या

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In