• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

महिला अर्बन बँकेतील ठेवी परत मिळाव्यात यासाठी ठेवीदारांचे आजपासून उपोषण

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 3, 2026
in Blog
0
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

नेर येथील ठेवीदारांकडून प्रशासनाला पूर्वसूचना; ठेवींची रक्कम परत करण्याची मागणी

नेर : सारथी महाराष्ट्राचा न्यूज

नेर येथील महिला अर्बन बँक शाखेत जमा केलेल्या ठेवींची रक्कम परत मिळत नसल्याने ठेवीदारांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. आपल्या ठेवींची रक्कम परत मिळावी, या मागणीसाठी सुनंदा सुभाष मेश्राम यांच्यासह इतर ठेवीदारांनी १ सप्टेंबर २०२६ पासून नेर येथे शांततापूर्ण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.

RelatedPosts

पावसाने दिलेल्या प्रदीर्घ दडीमुळे दुष्काळसदृश परिस्थिती; आलेगाव-गोळेगाव शिवारात उभी पिके डोळ्यांदेखत वाळत आहेत .

साई विद्यालय, वंधली येथे रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात साजरा

विनयभंग प्रकरणात पोलीस निरीक्षक गणेश कराड यांची नियंत्रण कक्षात बदली; पीडित महिलेचे आत्मदहन आंदोलन स्थगित

या संदर्भात ठेवीदारांनी नेर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक तथा ठाणेदार यांना लेखी निवेदन देऊन उपोषणाची पूर्वसूचना दिली आहे. ठेवीदारांच्या म्हणण्यानुसार, कष्ट आणि मोलमजुरी करून जमा केलेली रक्कम त्यांनी महिला अर्बन बँक, नेर शाखेत सुरक्षिततेच्या उद्देशाने ठेवली होती. मात्र, संबंधित ठेवींची रक्कम परत मिळत नसल्याने ठेवीदारांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

ठेवींची रक्कम परत मिळावी यासाठी संबंधित प्रशासन तसेच बँक व्यवस्थापनाकडे वेळोवेळी मागणी करून निवेदने देण्यात आली असल्याचे ठेवीदारांनी सांगितले. मात्र, अद्याप अपेक्षित कार्यवाही न झाल्याने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी उपोषणाचा मार्ग स्वीकारत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

उपोषणाच्या ठिकाणी आवश्यक पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून द्यावा तसेच ठेवीदारांच्या मागण्या संबंधित प्रशासन आणि बँक व्यवस्थापनापर्यंत पोहोचविण्यास सहकार्य करावे, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

महिला अर्बन बँक, नेर शाखेत जमा असलेल्या ठेवींची रक्कम संबंधित ठेवीदारांना नियमानुसार परत मिळावी, ही ठेवीदारांची प्रमुख मागणी आहे.

Previous Post

काकाने पुतण्यावर कुऱ्हाडीने हल्ला; भोजराज बांगरे गंभीर जखमी

Next Post

ढगेवाडी फाटा येथे बिबट्याचा धुमाकूळ; कुबेर काळुगडे यांच्या चार शेळ्या ठार

Related Posts

पावसाने दिलेल्या प्रदीर्घ दडीमुळे दुष्काळसदृश परिस्थिती; आलेगाव-गोळेगाव शिवारात उभी पिके डोळ्यांदेखत वाळत आहेत .
Blog

पावसाने दिलेल्या प्रदीर्घ दडीमुळे दुष्काळसदृश परिस्थिती; आलेगाव-गोळेगाव शिवारात उभी पिके डोळ्यांदेखत वाळत आहेत .

September 3, 2026
0
साई विद्यालय, वंधली येथे रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात साजरा
Blog

साई विद्यालय, वंधली येथे रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात साजरा

September 3, 2026
1
विनयभंग प्रकरणात पोलीस निरीक्षक गणेश कराड यांची नियंत्रण कक्षात बदली; पीडित महिलेचे आत्मदहन आंदोलन स्थगित
Blog

विनयभंग प्रकरणात पोलीस निरीक्षक गणेश कराड यांची नियंत्रण कक्षात बदली; पीडित महिलेचे आत्मदहन आंदोलन स्थगित

September 3, 2026
2
मारेगाव शहरात अन्न व औषध प्रशासनाची एन्ट्री, व्यावसायिकlत खळबळ
Blog

मारेगाव शहरात अन्न व औषध प्रशासनाची एन्ट्री, व्यावसायिकlत खळबळ

September 3, 2026
0
Blog

पावसाअभावी अक्कलकोट तालुक्यात ऊस करपला. १८ हजार हेक्टर ऊस क्षेत्र संकटात, वाढ खुंटली उप्तादन घटण्याची भीती, साखर कारखान्यासह वाहतूक यंत्रणेवर परिणाम

September 3, 2026
0
मानवत येथे राष्ट्रीय क्रीडा दिन व मेजर ध्यानचंद यांची १३१ वी जयंती उत्साहात साजरी
Blog

मानवत येथे राष्ट्रीय क्रीडा दिन व मेजर ध्यानचंद यांची १३१ वी जयंती उत्साहात साजरी

September 3, 2026
2
Next Post

ढगेवाडी फाटा येथे बिबट्याचा धुमाकूळ; कुबेर काळुगडे यांच्या चार शेळ्या ठार

ताज्या बातम्या

पावसाने दिलेल्या प्रदीर्घ दडीमुळे दुष्काळसदृश परिस्थिती; आलेगाव-गोळेगाव शिवारात उभी पिके डोळ्यांदेखत वाळत आहेत .

पावसाने दिलेल्या प्रदीर्घ दडीमुळे दुष्काळसदृश परिस्थिती; आलेगाव-गोळेगाव शिवारात उभी पिके डोळ्यांदेखत वाळत आहेत .

September 3, 2026
साई विद्यालय, वंधली येथे रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात साजरा

साई विद्यालय, वंधली येथे रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात साजरा

September 3, 2026
विनयभंग प्रकरणात पोलीस निरीक्षक गणेश कराड यांची नियंत्रण कक्षात बदली; पीडित महिलेचे आत्मदहन आंदोलन स्थगित

विनयभंग प्रकरणात पोलीस निरीक्षक गणेश कराड यांची नियंत्रण कक्षात बदली; पीडित महिलेचे आत्मदहन आंदोलन स्थगित

September 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In