• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सपोनि डोईजड यांची अवैध व्यवसायावर धडक कारवाईचा बडगा…….

Pratik Tidke by Pratik Tidke
September 3, 2026
in Blog
0
कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सपोनि डोईजड यांची अवैध व्यवसायावर धडक कारवाईचा बडगा…….
0
SHARES
12
VIEWS
Ad 1

अखेर मटका-जुगार, दारूबंदी व मावा विक्रीचे ११ गुन्हे; २४ हजार ८१० रुपयांचा मुद्देमाल जप्त…

RelatedPosts

कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी एमएसपी अंतर्गत कापूस विक्रीसाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत नोंदणी करावी

मुदत संपलेला पोषण आहाराचा मसाला रस्त्यावर!

जतमध्ये निसर्गाचा अद्भुत चमत्कार, जत येथे म्हैशीला झाले दोन तोंडाचे रेडे.

प्रतिनिधी:-.दरिकांत कोळेकर

कुरुंदवाड:-येथील कुरुंदवाड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मटका-जुगार, दारू व मावा विक्री करणाऱ्यावर छापे टाकून एकूण ११ गुन्हे दाखल करून २४ हजार ८१० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच अति वेगाने (भरधावं वेगाने)वाहन चालविणाऱ्यां विरोधात १३ गुन्हे, तर वाहतुकीस अडथळा होईल अशा पद्धतीने रस्त्यावर वाहने लावल्या प्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कोल्हापूर पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार अवैध दारू, जुगार व मावा विक्रीवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कुरुंदवाड पोलिस ठाण्याचे सपोनि प्रभारी अधिकारी व बीट अंमलदार यांनी गोपनीय माहितीच्या आधारे दत्तवाड, कुरुंदवाड, शिरढोण व राजापूर परिसरात छापे टाकून कारवाई केली.

यामध्ये मटका-जुगाराचे ७, दारूबंदीचे ३, आणि मावा विक्रीचा १, असे एकूण ११ गुन्हे दाखल करण्यात आले. याशिवाय अति वेगाने (भरधावं वेगाने) वाहन चालविण्याबाबत १३, तर सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने रस्त्यावर वाहने लावल्याबाबत २ गुन्हे दाखल करण्यात आले.
आगामी सर्व सणा मध्ये व इतर काळातही कुरुंदवाड पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे सुरू राहणार नाहीत, याबाबत खबरदारी घेत योग्य ती कारवाई करणार असल्याचा इशारा सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार डोईजड यांनी दिला आहे.
त्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दाणानले आहे. नूतन सपोनि डोईजड साहेब अवैध धंदे करणाऱ्यांचे कर्दन काळ बनणार का हे पाहणे इष्ठ ठरेलं.

Previous Post

वाशी मनपा रुग्णालयात रुग्णाला मुदतबाह्य सलाईन लावल्याचा आरोप; प्रकृती खालावल्याने आयसीयूमध्ये दाखल

Next Post

नगराध्यक्षा ऐश्वर्याताई पाचर्णे यांच्या सूचनेनंतर मोकाट वळूला पांजरपोळात सुरक्षित हलविले

Related Posts

कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी एमएसपी अंतर्गत कापूस विक्रीसाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत नोंदणी करावी
Blog

कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी एमएसपी अंतर्गत कापूस विक्रीसाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत नोंदणी करावी

September 3, 2026
0
मुदत संपलेला पोषण आहाराचा मसाला रस्त्यावर!
Blog

मुदत संपलेला पोषण आहाराचा मसाला रस्त्यावर!

September 3, 2026
0
जतमध्ये निसर्गाचा अद्भुत चमत्कार, जत येथे म्हैशीला झाले दोन तोंडाचे रेडे.
Blog

जतमध्ये निसर्गाचा अद्भुत चमत्कार, जत येथे म्हैशीला झाले दोन तोंडाचे रेडे.

September 3, 2026
6
पाथर्डी तहसील येथे मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष रामदास बर्डे यांचे उपोषण
Blog

पाथर्डी तहसील येथे मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष रामदास बर्डे यांचे उपोषण

September 3, 2026
6
पावसाने दिलेल्या प्रदीर्घ दडीमुळे दुष्काळसदृश परिस्थिती; आलेगाव-गोळेगाव शिवारात उभी पिके डोळ्यांदेखत वाळत आहेत .
Blog

पावसाने दिलेल्या प्रदीर्घ दडीमुळे दुष्काळसदृश परिस्थिती; आलेगाव-गोळेगाव शिवारात उभी पिके डोळ्यांदेखत वाळत आहेत .

September 3, 2026
1
साई विद्यालय, वंधली येथे रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात साजरा
Blog

साई विद्यालय, वंधली येथे रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात साजरा

September 3, 2026
2
Next Post

नगराध्यक्षा ऐश्वर्याताई पाचर्णे यांच्या सूचनेनंतर मोकाट वळूला पांजरपोळात सुरक्षित हलविले

ताज्या बातम्या

कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी एमएसपी अंतर्गत कापूस विक्रीसाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत नोंदणी करावी

कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी एमएसपी अंतर्गत कापूस विक्रीसाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत नोंदणी करावी

September 3, 2026
मुदत संपलेला पोषण आहाराचा मसाला रस्त्यावर!

मुदत संपलेला पोषण आहाराचा मसाला रस्त्यावर!

September 3, 2026
जतमध्ये निसर्गाचा अद्भुत चमत्कार, जत येथे म्हैशीला झाले दोन तोंडाचे रेडे.

जतमध्ये निसर्गाचा अद्भुत चमत्कार, जत येथे म्हैशीला झाले दोन तोंडाचे रेडे.

September 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In