• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मारेगाव शहरात अन्न व औषध प्रशासनाची एन्ट्री, व्यावसायिकlत खळबळ

Pratik Tidke by Pratik Tidke
September 3, 2026
in Blog
0
मारेगाव शहरात अन्न व औषध प्रशासनाची एन्ट्री, व्यावसायिकlत खळबळ
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

RelatedPosts

🌧️ काही दिवसांच्या विश्रांतीनंतर लोणावळ्यात पावसाची जोरदार बॅटिंग! 🌧️

वडगाव मावळात ३१ वर्षीय तरुणीवर अत्याचाराचा आरोप; पोलीस प्रशिक्षणार्थीला अटक

कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी एमएसपी अंतर्गत कापूस विक्रीसाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत नोंदणी करावी

……………
……………………………….

मारेगाव, प्रतिनिधी, प्रणय खैरे..
🖊️.. सारथी महाराष्ट्राचा न्यूज…

स्थानिक मारेगाव शहरात असलेल्या, आंबेडकर चौकातून अगदी हाकेच्या अंतरावर असून तसेच चौकालगत असलेल्या घोंसा रोड वर स्थित सुपर बाजार, बिकानेरी स्वीट, या ठिकाणी अचानक पणे अन्न व औषध जिल्हा यवतमाळ यांच्या पथकाने नियमबाह्य पदार्थ यांचे सॅम्पल लॅब टेस्टिंग साठी घेण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली जनतेला दर्जेदार अन्न व औषध पुरवठा मिळावा यासाठी तुकाराम जी मुंडे यांच्या जिल्हा पथकाने प्रत्येक ठिकाणी जाऊन अशी कारवाई केली आहे की, नागरिकांमध्ये या गोष्टीची चर्चा तसेच समाधानही आढळून येत आहे. मात्र या अचानक येणाऱ्या पथकामुळे शहरातील पानटपऱ्या, हॉटेल बंद आढळून आले. जिल्हा अन्न व औषध विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी चालत असलेल्या हॉटेलची चौकशी करावी अशी नागरिकाकडून मागणी होत आहे.

Previous Post

पावसाअभावी अक्कलकोट तालुक्यात ऊस करपला. १८ हजार हेक्टर ऊस क्षेत्र संकटात, वाढ खुंटली उप्तादन घटण्याची भीती, साखर कारखान्यासह वाहतूक यंत्रणेवर परिणाम

Next Post

विनयभंग प्रकरणात पोलीस निरीक्षक गणेश कराड यांची नियंत्रण कक्षात बदली; पीडित महिलेचे आत्मदहन आंदोलन स्थगित

Related Posts

🌧️ काही दिवसांच्या विश्रांतीनंतर लोणावळ्यात पावसाची जोरदार बॅटिंग! 🌧️
Blog

🌧️ काही दिवसांच्या विश्रांतीनंतर लोणावळ्यात पावसाची जोरदार बॅटिंग! 🌧️

September 3, 2026
0
वडगाव मावळात ३१ वर्षीय तरुणीवर अत्याचाराचा आरोप; पोलीस प्रशिक्षणार्थीला अटक
Blog

वडगाव मावळात ३१ वर्षीय तरुणीवर अत्याचाराचा आरोप; पोलीस प्रशिक्षणार्थीला अटक

September 3, 2026
0
कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी एमएसपी अंतर्गत कापूस विक्रीसाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत नोंदणी करावी
Blog

कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी एमएसपी अंतर्गत कापूस विक्रीसाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत नोंदणी करावी

September 3, 2026
3
मुदत संपलेला पोषण आहाराचा मसाला रस्त्यावर!

जतमध्ये निसर्गाचा अद्भुत चमत्कार, जत येथे म्हैशीला झाले दोन तोंडाचे रेडे.

8
पाथर्डी तहसील येथे मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष रामदास बर्डे यांचे उपोषण

7
Next Post
विनयभंग प्रकरणात पोलीस निरीक्षक गणेश कराड यांची नियंत्रण कक्षात बदली; पीडित महिलेचे आत्मदहन आंदोलन स्थगित

विनयभंग प्रकरणात पोलीस निरीक्षक गणेश कराड यांची नियंत्रण कक्षात बदली; पीडित महिलेचे आत्मदहन आंदोलन स्थगित

ताज्या बातम्या

🌧️ काही दिवसांच्या विश्रांतीनंतर लोणावळ्यात पावसाची जोरदार बॅटिंग! 🌧️

🌧️ काही दिवसांच्या विश्रांतीनंतर लोणावळ्यात पावसाची जोरदार बॅटिंग! 🌧️

September 3, 2026
वडगाव मावळात ३१ वर्षीय तरुणीवर अत्याचाराचा आरोप; पोलीस प्रशिक्षणार्थीला अटक

वडगाव मावळात ३१ वर्षीय तरुणीवर अत्याचाराचा आरोप; पोलीस प्रशिक्षणार्थीला अटक

September 3, 2026
कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी एमएसपी अंतर्गत कापूस विक्रीसाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत नोंदणी करावी

कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी एमएसपी अंतर्गत कापूस विक्रीसाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत नोंदणी करावी

September 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In