• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पावसाअभावी अक्कलकोट तालुक्यात ऊस करपला. १८ हजार हेक्टर ऊस क्षेत्र संकटात, वाढ खुंटली उप्तादन घटण्याची भीती, साखर कारखान्यासह वाहतूक यंत्रणेवर परिणाम

Pratik Tidke by Pratik Tidke
September 3, 2026
in Blog
0
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

विरपक्षी मैंदर्गी – अक्कलकोट तालुका प्रतिनिधी
तालुक्यात यंदा पावसाने फिरवल्याने खरीप पिकापाठोपाठ ऊस पिकालाही मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीपासून अपेक्षित पाऊस न झाल्याने ऊसाची वाढ खुंटली आहे. समाधानकारक पाऊस पडले नसल्यामुळे ऊस उप्तादक शेतकरी चिंतेत अडकली आहे. तालुक्यातील तडवळ खानापूर चुंगी शिरवळ अंकलगे कोर्सेगाव कुमठे चिंचोळी नजीक आदि सीना भीमा बोरी नदीकाठाच्या भागात ऊसाची पावसा अभावी अपेक्षित वाढ झालेली नाही. महागडी खते, मशागत, औषध साठी झालेला खर्च वसूल होईल कि नाही या बाबत शेतकरी चिंतेत आहे.
‘’ यंदा पावसाची कमतरता अधिक आहे, पुरेशा प्रमाणात ऊसाची वाढ झालेली नाही. महागडी खते आणि मशागतीचा खर्च निघेल कि नाही याची चिंता आहे. शेती व्यवसाय आता बेभरवशाच झाला आहे.” धानप्पा मातनळी – ऊस उत्पादक शेतकरी चिंचोळी ( नजीक ) तालुका अक्कलकोट.

RelatedPosts

🌧️ काही दिवसांच्या विश्रांतीनंतर लोणावळ्यात पावसाची जोरदार बॅटिंग! 🌧️

वडगाव मावळात ३१ वर्षीय तरुणीवर अत्याचाराचा आरोप; पोलीस प्रशिक्षणार्थीला अटक

कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी एमएसपी अंतर्गत कापूस विक्रीसाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत नोंदणी करावी

Previous Post

मानवत येथे राष्ट्रीय क्रीडा दिन व मेजर ध्यानचंद यांची १३१ वी जयंती उत्साहात साजरी

Next Post

मारेगाव शहरात अन्न व औषध प्रशासनाची एन्ट्री, व्यावसायिकlत खळबळ

Related Posts

🌧️ काही दिवसांच्या विश्रांतीनंतर लोणावळ्यात पावसाची जोरदार बॅटिंग! 🌧️
Blog

🌧️ काही दिवसांच्या विश्रांतीनंतर लोणावळ्यात पावसाची जोरदार बॅटिंग! 🌧️

September 3, 2026
0
वडगाव मावळात ३१ वर्षीय तरुणीवर अत्याचाराचा आरोप; पोलीस प्रशिक्षणार्थीला अटक
Blog

वडगाव मावळात ३१ वर्षीय तरुणीवर अत्याचाराचा आरोप; पोलीस प्रशिक्षणार्थीला अटक

September 3, 2026
0
कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी एमएसपी अंतर्गत कापूस विक्रीसाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत नोंदणी करावी
Blog

कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी एमएसपी अंतर्गत कापूस विक्रीसाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत नोंदणी करावी

September 3, 2026
3
मुदत संपलेला पोषण आहाराचा मसाला रस्त्यावर!
Blog

मुदत संपलेला पोषण आहाराचा मसाला रस्त्यावर!

September 3, 2026
0
जतमध्ये निसर्गाचा अद्भुत चमत्कार, जत येथे म्हैशीला झाले दोन तोंडाचे रेडे.
Blog

जतमध्ये निसर्गाचा अद्भुत चमत्कार, जत येथे म्हैशीला झाले दोन तोंडाचे रेडे.

September 3, 2026
8
पाथर्डी तहसील येथे मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष रामदास बर्डे यांचे उपोषण
Blog

पाथर्डी तहसील येथे मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष रामदास बर्डे यांचे उपोषण

September 3, 2026
7
Next Post
मारेगाव शहरात अन्न व औषध प्रशासनाची एन्ट्री, व्यावसायिकlत खळबळ

मारेगाव शहरात अन्न व औषध प्रशासनाची एन्ट्री, व्यावसायिकlत खळबळ

ताज्या बातम्या

🌧️ काही दिवसांच्या विश्रांतीनंतर लोणावळ्यात पावसाची जोरदार बॅटिंग! 🌧️

🌧️ काही दिवसांच्या विश्रांतीनंतर लोणावळ्यात पावसाची जोरदार बॅटिंग! 🌧️

September 3, 2026
वडगाव मावळात ३१ वर्षीय तरुणीवर अत्याचाराचा आरोप; पोलीस प्रशिक्षणार्थीला अटक

वडगाव मावळात ३१ वर्षीय तरुणीवर अत्याचाराचा आरोप; पोलीस प्रशिक्षणार्थीला अटक

September 3, 2026
कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी एमएसपी अंतर्गत कापूस विक्रीसाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत नोंदणी करावी

कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी एमएसपी अंतर्गत कापूस विक्रीसाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत नोंदणी करावी

September 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In