• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शरद जोशी यांच्या 91 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

Pratik Tidke by Pratik Tidke
September 3, 2026
in Blog
0
0
SHARES
4
VIEWS
Ad 1
Ad 1

शरद जोशी समृद्ध समिती मार्फत विविध कार्यक्रम राबवणार

RelatedPosts

माहूरच्या आठवडी बाजारात मोबाईल चोरीच्या तक्रारी वाढल्याची चर्चा!

वाघोत्रे येथे श्री दुर्गामाता दौडीचा उद्या समारोप

रस्त्याच्या वादप्रकरणी माजी सैनिक सतीश काळे यांचे मंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन

अंबाजोगाई (प्रतिनिधी)–
येथील साधना मंगल कार्यालयात शरद जोशी यांच्या 91 व्या जयंतीनिमित्त एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात शरद जोशी समृध्द समिती ची स्थापना करण्यात येवून शरद जोशी समृध्द समिती मार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
येथील साधना मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात सर्व प्रथम शरद जोशी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
या नंतर संघटनेचे नेते आमच्यात बापू गगणे यांनी आपल्या प्रास्ताविकात शरद जोशी यांच्या कार्य आणि विचारांवर प्रकाश टाकून शरद जोशी यांचे विचार कायम स्वरूपी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्या संदर्भात विचार व्हावा असे आवाहन केले.
या अनुषंगानेच या कार्यक्रमात एड. दिलीप करपे, नारायण पांडे, सुदर्शन रापतवार, वसंतराव मोरे विद्याधर पांडे, चंद्रकांत गायकवाड, रविकिरण श्रीरंगराव मोरे, दिपक गुणाले, संजय आपेट व इतरांनी आपले विचार व्यक्त केले.


या मनोगतात स्वातंञ्य हा शेतकरी संघटनेच्या विचारांचा गाभा आहे यावर सखोल चर्चा करण्यात आली. बदलत्या परिस्थितीत/परिस्थितीजन्य काय कार्यक्रम असावेत याविषयीही चर्चा झाली आणि हे विचार केवळ शेतकऱ्यांपर्यंतच नाही तर सर्व क्षेञातील समाज घटकांपर्यंत घेवून जाण्यासाठी शरद जोशींच्या नावाने युगात्मा शरद जोशी स्मृती समारोह सुरू करण्याचा सर्वानुमते निर्णयही या कार्यक्रमाच्या निमित्ताने झालेल्या बैठकीत आला.
या बैठकीस अच्यूत बापू गंगणे, नारायण पांडे, वसंतराव मोरे, सुदर्शन रापतवार, संजय आपेट, विनोदकुमार बुरांडे, रविकिरण मोरे, चंद्रकांत गायकवाड सर, ॲड दिलीप करपे, सतीष आपेट, अनुरथ मामडगे, राजेसाहेब पवार, दिनकर गुणाले, दत्तात्रय गंगणे, सूर्यकांत राठोड, विद्याधर पांडे, वैजेनाथ बर्डे, गणेश मोरे, महेश मोरे, विनोद मोरे, कृषीमिञ इस्माईल शेख व इतर अनेक जण उपस्थित होते.

Ad 1
Previous Post

साधनात पूर्ण भाव व तळमळ पाहिजे.

Next Post

अकोला जिल्हा कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करा; हेक्टरी ५० हजार अनुदान द्याश्री शेतकरी राजा ग्रुप, पातूर तालुक्याची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

Related Posts

Blog

माहूरच्या आठवडी बाजारात मोबाईल चोरीच्या तक्रारी वाढल्याची चर्चा!

October 19, 2026
5
वाघोत्रे येथे श्री दुर्गामाता दौडीचा उद्या समारोप
Blog

वाघोत्रे येथे श्री दुर्गामाता दौडीचा उद्या समारोप

October 19, 2026
28
रस्त्याच्या वादप्रकरणी माजी सैनिक सतीश काळे यांचे मंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन
Blog

रस्त्याच्या वादप्रकरणी माजी सैनिक सतीश काळे यांचे मंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन

October 19, 2026
9
वाई तहसीलदारांच्या कथित कारभाराविरोधात पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे उपोषण
Blog

वाई तहसीलदारांच्या कथित कारभाराविरोधात पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे उपोषण

October 19, 2026
5
शहादा पालिकेच्या कारभारावर नागरिकांची नाराजी; रस्ते आणि अतिक्रमणांच्या समस्यांनी शहरवासीय त्रस्त
Blog

शहादा पालिकेच्या कारभारावर नागरिकांची नाराजी; रस्ते आणि अतिक्रमणांच्या समस्यांनी शहरवासीय त्रस्त

October 19, 2026
5
सावर्डे विद्यालयात सरस्वती पूजन व घटस्थापना उत्साहात
Blog

सावर्डे विद्यालयात सरस्वती पूजन व घटस्थापना उत्साहात

October 19, 2026
7
Next Post

अकोला जिल्हा कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करा; हेक्टरी ५० हजार अनुदान द्याश्री शेतकरी राजा ग्रुप, पातूर तालुक्याची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

ताज्या बातम्या

माहूरच्या आठवडी बाजारात मोबाईल चोरीच्या तक्रारी वाढल्याची चर्चा!

October 19, 2026
कांदिवलीत गरजू विद्यार्थ्यांना मोफत नोटबुकचे वितरण

कांदिवलीत गरजू विद्यार्थ्यांना मोफत नोटबुकचे वितरण

October 19, 2026

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या आघाडीचा विजय; महाविकास आघाडीला १६ जागा

October 19, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In