• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

धुनकवाड येथे प्रहार संघटनेच्या शाखेची स्थापना…..

Pratik Tidke by Pratik Tidke
September 4, 2026
in Blog
0
धुनकवाड येथे प्रहार संघटनेच्या शाखेची स्थापना…..
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

शाखा स्थापना व सदस्य नोंदणी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
धुनकवाड : प्रहार संघटनेच्या बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या शाखा स्थापना व सदस्य नोंदणी अभियानांतर्गत धुनकवाड (ता. धारूर) येथे प्रहार संघटनेच्या शाखेची स्थापना करण्यात आली. जिल्हाध्यक्ष रघुनाथ तोंडे व धुनकवाडचे ज्येष्ठ नागरिक तथा माजी सरपंच गोरख यादव यांच्या हस्ते शाखेची स्थापना करण्यात आली.

RelatedPosts

एसटी महामंडळाच्या ‘NCMC’ कार्डाचा तांत्रिक गोंधळ; महिला व ज्येष्ठ नागरिकांना बसतोय पूर्ण तिकिटाचा भुर्दंडआसिफ शेख @तालुका प्रतिनिधी

वीर शहीदांच्या स्मृती आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत ‘सायकल मॅन’ नरेंद्र यादव येणेगूरमध्ये दाखल२५ हजार किलोमीटरचे सायकल भ्रमण पूर्ण;

🌈 तुकाराम मुंढे इफेक्ट? रस्त्यावरील खाद्यपदार्थांचा रंगच बदलला!

यावेळी महादेव कांगणे, अशोक तोंडे, बळीराम तोंडे, जगदिश गोरे, प्रभु गव्हाणे, मधुकर यादव, दत्ता यादव, दत्ता गायकवाड, पांडुरंग कांगणे यांच्यासह प्रहारचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी शाखेच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. शाखाध्यक्षपदी सुनील कांगणे, उपाध्यक्षपदी मक्रध्वज पांचाळ तर सचिवपदी दत्ता गायकवाड यांची निवड करण्यात आली.

यावेळी जिल्हाध्यक्ष रघुनाथ तोंडे यांनी प्रहार संघटनेच्या माध्यमातून शेतकरी, दिव्यांग, कष्टकरी, कामगार तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करण्यात येत असल्याचे सांगितले. बीड जिल्ह्यातील प्रत्येक गावात संघटनेच्या शाखा स्थापन करून जास्तीत जास्त नागरिकांनी प्रहार संघटनेचे सदस्यत्व घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
धुनकवाड येथे शाखा स्थापन झाल्याने परिसरातील सर्वसामान्यांच्या प्रश्नांना संघटित व्यासपीठ मिळणार असून, प्रहार संघटनेच्या कार्याला गावपातळीवर अधिक बळ मिळणार आहे.

Previous Post

किनवट रोड वरील खड्डे देत आहेत अपघातास निमंत्रण

Next Post

मोबाईलमुळे संवाद माणसातुन नाहीसा होत आहे.

Related Posts

Blog

एसटी महामंडळाच्या ‘NCMC’ कार्डाचा तांत्रिक गोंधळ; महिला व ज्येष्ठ नागरिकांना बसतोय पूर्ण तिकिटाचा भुर्दंडआसिफ शेख @तालुका प्रतिनिधी

September 4, 2026
0
वीर शहीदांच्या स्मृती आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत ‘सायकल मॅन’ नरेंद्र यादव येणेगूरमध्ये दाखल२५ हजार किलोमीटरचे सायकल भ्रमण पूर्ण;
Blog

वीर शहीदांच्या स्मृती आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत ‘सायकल मॅन’ नरेंद्र यादव येणेगूरमध्ये दाखल२५ हजार किलोमीटरचे सायकल भ्रमण पूर्ण;

September 4, 2026
0
Blog

🌈 तुकाराम मुंढे इफेक्ट? रस्त्यावरील खाद्यपदार्थांचा रंगच बदलला!

September 4, 2026
4
श्रीक्षेत्र कनाशी येथेल सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी मंदिरावर श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त आकर्षक रोषणाईतून सप्तरंगाची उधळण
Blog

श्रीक्षेत्र कनाशी येथेल सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी मंदिरावर श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त आकर्षक रोषणाईतून सप्तरंगाची उधळण

September 4, 2026
7
विझोरी-निमगाव पाटी येथे ‘सरपंच केसरी २०२६’ बैलगाडा शर्यतीचा थरार
Blog

विझोरी-निमगाव पाटी येथे ‘सरपंच केसरी २०२६’ बैलगाडा शर्यतीचा थरार

September 4, 2026
5
पत्रकार मनोज किर्तने यांना ‘ सर्वोत्कृष्ट पत्रकार’ पुरस्कार प्रदान.
Blog

पत्रकार मनोज किर्तने यांना ‘ सर्वोत्कृष्ट पत्रकार’ पुरस्कार प्रदान.

September 4, 2026
2
Next Post
मोबाईलमुळे संवाद माणसातुन नाहीसा होत आहे.

मोबाईलमुळे संवाद माणसातुन नाहीसा होत आहे.

ताज्या बातम्या

एसटी महामंडळाच्या ‘NCMC’ कार्डाचा तांत्रिक गोंधळ; महिला व ज्येष्ठ नागरिकांना बसतोय पूर्ण तिकिटाचा भुर्दंडआसिफ शेख @तालुका प्रतिनिधी

September 4, 2026
वीर शहीदांच्या स्मृती आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत ‘सायकल मॅन’ नरेंद्र यादव येणेगूरमध्ये दाखल२५ हजार किलोमीटरचे सायकल भ्रमण पूर्ण;

वीर शहीदांच्या स्मृती आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत ‘सायकल मॅन’ नरेंद्र यादव येणेगूरमध्ये दाखल२५ हजार किलोमीटरचे सायकल भ्रमण पूर्ण;

September 4, 2026

🌈 तुकाराम मुंढे इफेक्ट? रस्त्यावरील खाद्यपदार्थांचा रंगच बदलला!

September 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In