• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

भारतीय जनता पार्टी, परभणी महानगरच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत संघटन बळकटीकरण, आगामी उपक्रमांचे नियोजन व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्हा प्रभारी मा. श्री. प्रवीण घुगे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक उत्साहात संपन्न झाली.

Pratik Tidke by Pratik Tidke
September 4, 2026
in Blog
0
भारतीय जनता पार्टी, परभणी महानगरच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत संघटन बळकटीकरण, आगामी उपक्रमांचे नियोजन व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्हा प्रभारी मा. श्री. प्रवीण घुगे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक उत्साहात संपन्न झाली.
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

यावेळी महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीने भाजपा परभणी महानगर जिल्हाध्यक्ष श्री. शिवाजी भरोसे यांचा लोकमत Global Power Couple Award प्राप्त झाल्याबद्दल विशेष सत्कार करून अभिनंदन करण्यातछं आले. तसेच सर्व महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीने रक्षाबंधनाचा स्नेहपूर्ण कार्यक्रमही उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य पदी निवड झाल्याबद्दल अतिख पटेल यांचा व महानगर उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सिंकदर खान यांचा सत्कार करण्यात आला.

RelatedPosts

मारवाडी समाजाकडून साईनाथ महाराजांचा सन्मान

लातूर जिल्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; सकल मराठा समाजाच्या आंदोलनाला जिल्हाभरातून पाठिंबा

🚨 लोणावळ्यात बंद बंगला फोडून १४ लाखांहून अधिकची चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

संघटन, सन्मान आणि संस्कार यांचा सुंदर संगम अनुभवण्याची संधी या बैठकीत मिळाली. सशक्त संघटन आणि विकसित भारताच्या संकल्पनेसाठी भाजपा कटिबद्ध आहे. 🚩

BJPParbhani #JilhaKaryakarini #ShivajiBharose #GlobalPowerCoupleAward #RakshaBandhan

Previous Post

एसटी महामंडळाच्या ‘NCMC’ कार्डाचा तांत्रिक गोंधळ; महिला व ज्येष्ठ नागरिकांना बसतोय पूर्ण तिकिटाचा भुर्दंडआसिफ शेख @तालुका प्रतिनिधी

Next Post

मुदाळ येथे स्वामी समर्थांच्या मूर्तीचे जंगी स्वागत

Related Posts

मारवाडी समाजाकडून साईनाथ महाराजांचा सन्मान
Blog

मारवाडी समाजाकडून साईनाथ महाराजांचा सन्मान

September 4, 2026
3
Blog

लातूर जिल्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; सकल मराठा समाजाच्या आंदोलनाला जिल्हाभरातून पाठिंबा

September 4, 2026
1
Blog

🚨 लोणावळ्यात बंद बंगला फोडून १४ लाखांहून अधिकची चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

September 4, 2026
0
Blog

लोणावळ्यात आई एकविरा देवी मंदिराच्या रोप-वे प्रकल्पाला तीव्र विरोध!

September 4, 2026
0
Blog

मारेगाव, नगरपंचायत चा काळाबाजार. कंत्राटदाराची फसवणूक

September 4, 2026
4
Blog

पोलिसांची अवध्य दारूवर कारवाई, आरोपीला पकडले रंगेहात………………………….

September 4, 2026
5
Next Post

मुदाळ येथे स्वामी समर्थांच्या मूर्तीचे जंगी स्वागत

ताज्या बातम्या

मारवाडी समाजाकडून साईनाथ महाराजांचा सन्मान

मारवाडी समाजाकडून साईनाथ महाराजांचा सन्मान

September 4, 2026

लातूर जिल्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; सकल मराठा समाजाच्या आंदोलनाला जिल्हाभरातून पाठिंबा

September 4, 2026

🚨 लोणावळ्यात बंद बंगला फोडून १४ लाखांहून अधिकची चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

September 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In