• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पोलिसांची अवध्य दारूवर कारवाई, आरोपीला पकडले रंगेहात………………………….

Pratik Tidke by Pratik Tidke
September 4, 2026
in Blog
0
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

मारेगाव, मारेगाव, प्रतिनिधी, प्रणय खैरे….. 🖊️….. सारथी महाराष्ट्राचा न्यूज…

RelatedPosts

मारवाडी समाजाकडून साईनाथ महाराजांचा सन्मान

लातूर जिल्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; सकल मराठा समाजाच्या आंदोलनाला जिल्हाभरातून पाठिंबा

🚨 लोणावळ्यात बंद बंगला फोडून १४ लाखांहून अधिकची चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

मारेगाव तालुक्यात येत असलेल्या ग्राम, कुंभा सर्कल मधील महागाव कॅनल वर अवैध दारू विक्रीची माहिती पो. का. दिपेवार यांना मिळताच तात्काळ घटनास्थळ गाठून आरोपीला रंगेहात पकडल्याची माहिती उघडतीस आली आहे. अवैध दारू विक्री करणारा कुंभा येथील रहिवासी असून त्याचे नाव. प्रवीण दत्तू जी वाढई वय वर्ष 35 असून हा नेहमीप्रमाणे अवैध दारू विक्री करीत असताना दिपेवार यांना माहिती मिळताच, मारेगाव पोलीस निरीक्षक, सागर दानडे यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळ घाटून अवैध दारू विक्रेत्यावर मुंबई एक नुसार कारवाई करण्यात आली आहे अवैध दारू विक्रेत्याकडे एकूण मुद्देमाल 5000 500 रुपये आढळला असल्याची माहिती उघडकीस आली असून यासमोरही अवैध दारू विक्रेत्यांच्या मुस्क्या आवळण्याची घोषणा खुद्द पोलीस निरीक्षक, सागर दानडे यांनी दिली आहे.

Previous Post

गट ग्रा.पं. बोडखा (चिं) येथील सरपंच व सदस्य यांनी शासनाची दिशभुल करून पदाचा गैरवापर करून घरकुल योजने मध्ये मनमानी

Next Post

मारेगाव, नगरपंचायत चा काळाबाजार. कंत्राटदाराची फसवणूक

Related Posts

मारवाडी समाजाकडून साईनाथ महाराजांचा सन्मान
Blog

मारवाडी समाजाकडून साईनाथ महाराजांचा सन्मान

September 4, 2026
0
Blog

लातूर जिल्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; सकल मराठा समाजाच्या आंदोलनाला जिल्हाभरातून पाठिंबा

September 4, 2026
1
Blog

🚨 लोणावळ्यात बंद बंगला फोडून १४ लाखांहून अधिकची चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

September 4, 2026
0
Blog

लोणावळ्यात आई एकविरा देवी मंदिराच्या रोप-वे प्रकल्पाला तीव्र विरोध!

September 4, 2026
0
Blog

मारेगाव, नगरपंचायत चा काळाबाजार. कंत्राटदाराची फसवणूक

September 4, 2026
1
गट ग्रा.पं. बोडखा (चिं) येथील सरपंच व सदस्य यांनी शासनाची दिशभुल करून पदाचा गैरवापर करून घरकुल योजने मध्ये मनमानी
Blog

गट ग्रा.पं. बोडखा (चिं) येथील सरपंच व सदस्य यांनी शासनाची दिशभुल करून पदाचा गैरवापर करून घरकुल योजने मध्ये मनमानी

September 4, 2026
0
Next Post

मारेगाव, नगरपंचायत चा काळाबाजार. कंत्राटदाराची फसवणूक

ताज्या बातम्या

मारवाडी समाजाकडून साईनाथ महाराजांचा सन्मान

मारवाडी समाजाकडून साईनाथ महाराजांचा सन्मान

September 4, 2026

लातूर जिल्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; सकल मराठा समाजाच्या आंदोलनाला जिल्हाभरातून पाठिंबा

September 4, 2026

🚨 लोणावळ्यात बंद बंगला फोडून १४ लाखांहून अधिकची चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

September 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In