• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मारेगाव, नगरपंचायत चा काळाबाजार. कंत्राटदाराची फसवणूक

Pratik Tidke by Pratik Tidke
September 4, 2026
in Blog
0
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

…………………….. मारेगाव, प्रतिनिधी, प्रणय खैरे… 🖊️…. सारथी महाराष्ट्राचा न्यूज…..

RelatedPosts

मारवाडी समाजाकडून साईनाथ महाराजांचा सन्मान

लातूर जिल्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; सकल मराठा समाजाच्या आंदोलनाला जिल्हाभरातून पाठिंबा

🚨 लोणावळ्यात बंद बंगला फोडून १४ लाखांहून अधिकची चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

स्थानिक मारेगाव शहरात असलेल्या नगरपंचायत द्वारे दरवर्षी गजेघाट हर्रास केल्या जातो यामध्ये आपापलीबोली बोलून नवनवीन कंत्राटदार गजेघटाचा लिलाव घेतात मात्र त्यांच्या अपेक्षांचा नगरपंचायत द्वारे गळा घोटल्या जातो, असा आरोप नगरपंचायत द्वारे कंत्राटदार पद्धतीने गजेघाट घेणाऱ्या शमीम अहमद कुरेशी यांनी आपल्या शब्दात व्यतीत केला आहे. की नगरपंचायत च्या अटीनुसार जनावर कोंडवाड्यामध्ये कोंडल्यानंतर दहा दिवसाचे नंतर त्या जनावराचा नगरपंचायतच्या नियमानुसार हा रस केला जातो परंतु नियमाला वगळून नगरपंचायतने तब्बल वीस दिवस होऊन सुद्धा हा लिलाव न करता कंटाळातदाराची फसवणूक केली आहे अशी प्रत्यक्षरीत्या कंत्राटदारांनी माहिती दिली. संबंधित प्रशासनाने जागे व्हावे व योग्यरीत्या नियमानुसार पद्धतशीर नगरपंचायत चे कामकाज चालवावे अशी मागणी कंत्राट दाराने आपल्या शब्दात कथित केली आहे. नगरपंचायत च्या या धोरणाला विरोध करत थेट कंत्राटदाराने नगरपंचायत अधिकाऱ्याकडे कोंडवाड्याची चावी सुपूर्त करून माहिती दिली. प्राप्त माहितीनुसार.

Previous Post

पोलिसांची अवध्य दारूवर कारवाई, आरोपीला पकडले रंगेहात………………………….

Next Post

लोणावळ्यात आई एकविरा देवी मंदिराच्या रोप-वे प्रकल्पाला तीव्र विरोध!

Related Posts

मारवाडी समाजाकडून साईनाथ महाराजांचा सन्मान
Blog

मारवाडी समाजाकडून साईनाथ महाराजांचा सन्मान

September 4, 2026
0
Blog

लातूर जिल्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; सकल मराठा समाजाच्या आंदोलनाला जिल्हाभरातून पाठिंबा

September 4, 2026
1
Blog

🚨 लोणावळ्यात बंद बंगला फोडून १४ लाखांहून अधिकची चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

September 4, 2026
0
Blog

लोणावळ्यात आई एकविरा देवी मंदिराच्या रोप-वे प्रकल्पाला तीव्र विरोध!

September 4, 2026
0
Blog

पोलिसांची अवध्य दारूवर कारवाई, आरोपीला पकडले रंगेहात………………………….

September 4, 2026
4
गट ग्रा.पं. बोडखा (चिं) येथील सरपंच व सदस्य यांनी शासनाची दिशभुल करून पदाचा गैरवापर करून घरकुल योजने मध्ये मनमानी
Blog

गट ग्रा.पं. बोडखा (चिं) येथील सरपंच व सदस्य यांनी शासनाची दिशभुल करून पदाचा गैरवापर करून घरकुल योजने मध्ये मनमानी

September 4, 2026
0
Next Post

लोणावळ्यात आई एकविरा देवी मंदिराच्या रोप-वे प्रकल्पाला तीव्र विरोध!

ताज्या बातम्या

मारवाडी समाजाकडून साईनाथ महाराजांचा सन्मान

मारवाडी समाजाकडून साईनाथ महाराजांचा सन्मान

September 4, 2026

लातूर जिल्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; सकल मराठा समाजाच्या आंदोलनाला जिल्हाभरातून पाठिंबा

September 4, 2026

🚨 लोणावळ्यात बंद बंगला फोडून १४ लाखांहून अधिकची चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

September 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In