• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

लोणी बु. येथे गट क्रमांक २८१ मधील रखडलेला रस्ता अखेर खुलापाच वर्षांनंतर महसूल व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त कारवाईला यश

Pratik Tidke by Pratik Tidke
September 4, 2026
in Blog
0
लोणी बु. येथे गट क्रमांक २८१ मधील रखडलेला रस्ता अखेर खुलापाच वर्षांनंतर महसूल व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त कारवाईला यश
0
SHARES
32
VIEWS
Ad 1
Ad 1

RelatedPosts

माहूरच्या आठवडी बाजारात मोबाईल चोरीच्या तक्रारी वाढल्याची चर्चा!

वाघोत्रे येथे श्री दुर्गामाता दौडीचा उद्या समारोप

रस्त्याच्या वादप्रकरणी माजी सैनिक सतीश काळे यांचे मंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन


पाथरी / प्रतिनिधी : अहमद अन्सारी पाथरी परभणी

पाथरी तालुक्यातील लोणी बु. येथील गट क्रमांक २८१ मधील गेल्या पाच वर्षांपासून रखडलेला रस्ता अखेर महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त सहकार्याने गुरुवार, दि. ३ सप्टेंबर २०२६ रोजी खुला करण्यात आला. त्यामुळे या रस्त्याचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गट क्रमांक २८१ मधील रस्ता मागील अनेक वर्षांपासून विविध कारणांमुळे बंद होता. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्या-येण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत होता. शेतीची कामे, कृषी साहित्याची वाहतूक तसेच शेतमालाची ने-आण करताना शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.


या प्रश्नाबाबत प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आल्यानंतर महसूल प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेतली. अखेर गुरुवारी महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत प्रत्यक्ष पाहणी व आवश्यक कार्यवाही करून गट क्रमांक २८१ मधील रस्ता खुला करण्यात आला.
यावेळी मंडळ अधिकारी बागुल साहेब, तलाठी शर्मा साहेब, भूमी अभिलेख विभागाचे शेख साहेब, महसूल कोतवाल परमेश्वर पवार साहेब, बिट जमादार बालाजी लटपटे साहेब, बीट जमादार दहिफळे साहेब, PSI राठोड साहेब, तसेच पोलीस कर्मचारी व महिला पोलीस कर्मचारी उपस्थित होते. परिसरातील शेतकरी व नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाच वर्षांपासून प्रलंबित असलेला रस्त्याचा प्रश्न प्रशासनाच्या हस्तक्षेपामुळे मार्गी लागल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. रस्ता खुला झाल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीच्या कामांसाठी ये-जा करणे सुलभ होणार असून, शेतीमालाची वाहतूक करण्यासाठीही मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे.
पाच वर्षांपासून रखडलेल्या रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी लागल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. महसूल व पोलीस प्रशासनाने केलेल्या संयुक्त कार्यवाहीचे परिसरातील नागरिकांकडून स्वागत करण्यात आले.

Ad 1
Previous Post

मारवाडी समाजाकडून साईनाथ महाराजांचा सन्मान

Next Post

के. डी. सीकची स्कूल दर्यापूर येथे गोकुळाष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि धुमधडाक्यात साजरा!

Related Posts

Blog

माहूरच्या आठवडी बाजारात मोबाईल चोरीच्या तक्रारी वाढल्याची चर्चा!

October 19, 2026
8
वाघोत्रे येथे श्री दुर्गामाता दौडीचा उद्या समारोप
Blog

वाघोत्रे येथे श्री दुर्गामाता दौडीचा उद्या समारोप

October 19, 2026
29
रस्त्याच्या वादप्रकरणी माजी सैनिक सतीश काळे यांचे मंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन
Blog

रस्त्याच्या वादप्रकरणी माजी सैनिक सतीश काळे यांचे मंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन

October 19, 2026
9
वाई तहसीलदारांच्या कथित कारभाराविरोधात पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे उपोषण
Blog

वाई तहसीलदारांच्या कथित कारभाराविरोधात पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे उपोषण

October 19, 2026
5
शहादा पालिकेच्या कारभारावर नागरिकांची नाराजी; रस्ते आणि अतिक्रमणांच्या समस्यांनी शहरवासीय त्रस्त
Blog

शहादा पालिकेच्या कारभारावर नागरिकांची नाराजी; रस्ते आणि अतिक्रमणांच्या समस्यांनी शहरवासीय त्रस्त

October 19, 2026
5
सावर्डे विद्यालयात सरस्वती पूजन व घटस्थापना उत्साहात
Blog

सावर्डे विद्यालयात सरस्वती पूजन व घटस्थापना उत्साहात

October 19, 2026
9
Next Post
के. डी. सीकची स्कूल दर्यापूर येथे गोकुळाष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि धुमधडाक्यात साजरा!

के. डी. सीकची स्कूल दर्यापूर येथे गोकुळाष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि धुमधडाक्यात साजरा!

ताज्या बातम्या

माहूरच्या आठवडी बाजारात मोबाईल चोरीच्या तक्रारी वाढल्याची चर्चा!

October 19, 2026
कांदिवलीत गरजू विद्यार्थ्यांना मोफत नोटबुकचे वितरण

कांदिवलीत गरजू विद्यार्थ्यांना मोफत नोटबुकचे वितरण

October 19, 2026

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या आघाडीचा विजय; महाविकास आघाडीला १६ जागा

October 19, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In