• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कै.सौ. कमलताई जामकर यांच्या जयंती निमित्य पुरस्कार वितरण समारंभ संपन्न.

Pratik Tidke by Pratik Tidke
September 4, 2026
in Blog
0
कै.सौ. कमलताई जामकर यांच्या जयंती निमित्य पुरस्कार वितरण समारंभ संपन्न.
0
SHARES
4
VIEWS
Ad 1
Ad 1

प्रतिनिधि / अनिल चव्हाण.

RelatedPosts

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालयात कै. सौ. कमलताई जामकर यांच्या जयंती निमित्त उत्कृष्ट महिला शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थिनीना पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गूण गौरव करण्यात आला.
यावेळी पुरस्कार वितरण कार्यक्रम दिनांक ३ सप्टेंबर रोजी महाविद्यालयात संपन्न झाला.


जयंती निमित्त घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. ॲड. किरणराव सुभेदार (उपाध्यक्ष, नू.वि.म.शि. संस्था, परभणी) हे होते. तर प्रमुख उपस्थिती मा. श्री. हेमंतराव जामकर (अध्यक्ष, नू.वि.म.शि. संस्था, परभणी) डॉ. अभयराव सुभेदार (कोषाध्यक्ष)मा.
श्री. विजयराव जामकर(सचिव,) डॉ. संजयराव टाकळकर (सहसचिव) ॲड. मंगेशराव सुभेदार (संचालक)मा. गोविंदराव नादांपूरकर (संचालक) सौ. दीपलक्ष्मीताई जामकर (संचालक) सौ. सोनियाताई जामकर, हर्षल सुभेदार, प्राचार्य डॉॅ.रामचंद्र भिसे, प्राचार्य मनोहर पुरी, मुख्याध्यापक जी. एन. शिंदे, कच्छवे , सौ. कविताताई उंडाळकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी नूतन विद्या मंदिर शिक्षण संस्थेत कार्यरत शिक्षिका मधून यावर्षीचा उत्कृष्ट शिक्षिका पुरस्कार सौ. माधवी देशपांडे, सौ. छाया बुलबुले यांना देण्यात आला…


यावेळी उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार अनुजा पंडित यांना देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच उत्कृष्ट विद्यार्थिनी पुरस्कार कु. संस्कृती पद्मवार, जयश्री भालेराव, लावण्या रुघे, नव्या राष्ट्रकूट यांना देण्यात आला.
पुरस्कार प्राप्त सर्व शिक्षिका आणि विद्यार्थिनींना सन्मान पत्र, सन्मानचिन्ह, शाल व रोख रक्कम देण्यात आली.
कमलताईंच्या जयंतीचे औचित्य साधून महाविद्यालया मध्ये इतिहास विभाग यांच्या वतीने परभणी जिल्ह्यातील प्राचीन मंदिर स्थापत्य चित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. तसेच राजमाता माॅसाहेब जिजाऊ स्त्री अभ्यास केंद्र व बी . व्होक फॅशन टेक्नॉलॉजी व ब्युटीफिकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जयंती निमित्त शिवणकाम व ब्युटी पार्लर कार्यशाळेचे मोफत आयोजन करण्यात आले होते या मध्ये पन्नास ( 50) विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला. त्यांनी तयार केलेल्या कपड्यांचे प्रदर्शन आयोजित केले. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ना प्रमाण पत्र वाटप मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले .
कार्यक्रमाची सुरुवात


मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने झाली. संगीत विभागातील प्रा. डॉ. रविंद्र इंगळे, ज्ञानेश्वर पाथरकर व विद्यार्थिनींनी कमलगीत सादर केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य मा. डॉ. रामचंद्र भिसे यांनी केले.
याप्रसंगी कमलताईं यांच्या बद्दलच्या भावना मा. श्री विजयराव जामकर यांनी व्यक्त केल्या. सूत्रसंचालन प्रा. डॉ. आशा गिरी यांनी केले. कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार डॉ. पल्लवी कुलकर्णी यांनी मानले.


Ad 1
Previous Post

ग्रामपंचायत बुर्गी येथील पैमा या गावात क्रेच केंद्राचा उद्घाटन समारंभ उत्साहात

Next Post

पदपथ झाले दुकानांचे, रस्ते झाले पार्किंगचे; लातुर-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडीचा कहर…!

Related Posts

Blog

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
29
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान
Blog

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026
13
Blog

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026
10
माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.
Blog

माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

October 14, 2026
8
चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन
Blog

चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

October 14, 2026
42
२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.
Blog

२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.

October 14, 2026
3
Next Post

पदपथ झाले दुकानांचे, रस्ते झाले पार्किंगचे; लातुर-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडीचा कहर…!

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In