फलटण शहर व ग्रामीण भागातील नागरिकांच्या तक्रारीचे निवारण त्यांच्या या स्वभावामुळे वैभव बारवकर सच्चा व दिलदार मानाचा अधिकारी अशी त्यांची ओळख झाली आहे फलटण शहर व ग्रामीण भागातील नागरिकांची प्रेमाने व मनमिळावू असा अधिकारी म्हणून ओळख झाली आहे फलटण शहरातील व ग्रामीण भागातील तक्रारींचे विद्युत पुरवठा सुरळीत चालू आहे त्यांच्या मनमिळाव सभा स्वभावामुळे चांगली अधिकारी म्हणून वागणूक मिळत आहे त्यामुळे फलटण शहर व ग्रामीण भागातील त्यांच्याबद्दल कौतुकास्पद अधिकारी म्हणून ओळखत आहे सारथी महाराष्ट्र न्यूज फलटण तालुका प्रतिनिधी दिनेश मुळीक










