• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सपोनि डोईजड यांनी धडक कारवाई करत ; चार पान टपऱ्यांवरून १२२ माव्याच्या पुड्या जप्त……

Pratik Tidke by Pratik Tidke
September 5, 2026
in Blog
0
कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सपोनि डोईजड यांनी धडक कारवाई करत ; चार पान टपऱ्यांवरून १२२ माव्याच्या पुड्या जप्त……
0
SHARES
14
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी:दरिकांत कोळेकर.
कुरुंदवाड :-येथील कुरुंदवाड शहर व परिसरात अवैधरित्या सुगंधी तंबाखू, सुपारी व इतर पदार्थांचे मिश्रण करून मावा विक्री करणाऱ्यांविरोधात कुरुंदवाड पोलिसांनी धडक कारवाई केली. ३ व ४ सप्टेंबर रोजी केलेल्या कारवाईत चार जणांवर गुन्हे दाखल करून एकूण १२२ माव्याच्या पुड्या व २ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

RelatedPosts

पावसाळा सुरू होऊन तीन महिने झाले तरी अहमदपूर तालुक्यात सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस झालेला असून मोठ्या प्रमाणात पावसाची तूट निर्माण झाली आहे.

विद्या मंदिर गुडाळवाडी शाळेत दहीहंडी उत्साहात

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत जमावबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

पहिली कारवाई ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास शिवराय मेन्स वेअरसमोर असलेल्या गणेश पान शॉप येथे करण्यात आली. या कारवाईत ओंकार अशोक कोळी (वय २६, रा. नांदणी नाका, संभाजीपूर, ता. शिरोळ) याच्याकडून ३२ माव्याच्या पुड्या, किंमत ६४० रुपये, जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सागर विलास खाडे यांनी फिर्याद दिली.
त्यानंतर सायंकाळी ७.१५ वाजता सिद्धार्थ चौकातील प्लेयरर्स पान शॉप येथे कारवाई करून म्हैफुज झाकीर तेरदाळे (वय २१, रा. अवचितनगर, अब्दुललाट) याच्याकडून २२ माव्याच्या पुड्या, किंमत ४४० रुपये, जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल किशोर परशराम माळी यांनी फिर्याद दिली.

४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता महाराणा प्रताप चौकातील स्टार पान शॉपवर कारवाई करून समीन बालेचाँद पैलवान (वय ४३, रा. शेळके गल्ली, शिरोळ) याच्याकडून ३२ माव्याच्या पुड्या, किंमत ६४० रुपये, जप्त करण्यात आल्या. तसेच दुपारी १२.१० वाजता कुरुंदवाड-नृसिंहवाडी मार्गावरील राधे पान भवन येथे कारवाई करून दत्तात्रय पुंडलिक सूर्यवंशी (वय ३३, रा. नदीवेस, दसरा चौक, शिरोळ) याच्याकडून ३६ माव्याच्या पुड्या, किंमत ७२० रुपये, जप्त करण्यात आल्या.
या चारही प्रकरणांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. माव्याच्या पुड्यांवर कोणतेही लेबल किंवा तंबाखू सेवनासंदर्भातील वैधानिक इशारा नसल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
या कारवायांमुळे कुरुंदवाड परिसरात अवैध मावा विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. पुढील तपास सपोनी शितल कुमार डोईझड यांच्या मार्गदर्शनाखाली कुरुंदवाड पोलीस करीत आहेत.

Previous Post

गोविंदपुर जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत शिक्षक दिन उत्साहात साजरा

Next Post

पहाडसिंगी येथे ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ ग्रंथाचे वाचन-पठण सुरू; १४ वर्षीय विद्यार्थ्याचे वाचन ठरतेय आकर्षण

Related Posts

पावसाळा सुरू होऊन तीन महिने झाले तरी अहमदपूर तालुक्यात सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस झालेला असून मोठ्या प्रमाणात पावसाची तूट निर्माण झाली आहे.
Blog

पावसाळा सुरू होऊन तीन महिने झाले तरी अहमदपूर तालुक्यात सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस झालेला असून मोठ्या प्रमाणात पावसाची तूट निर्माण झाली आहे.

September 5, 2026
0
विद्या मंदिर गुडाळवाडी शाळेत दहीहंडी उत्साहात
Blog

विद्या मंदिर गुडाळवाडी शाळेत दहीहंडी उत्साहात

September 5, 2026
17
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत जमावबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत जमावबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

September 5, 2026
1
Blog

भाजप परभणी महानगरच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत संघटन बळकटीकरणावर भर

September 5, 2026
1
जोशी वस्ती येथे भटके विमुक्त दिनानिमित्त जात प्रमाणपत्र व रेशन कार्ड खा.निलेश लंके यांचे हस्ते वितरण
Blog

जोशी वस्ती येथे भटके विमुक्त दिनानिमित्त जात प्रमाणपत्र व रेशन कार्ड खा.निलेश लंके यांचे हस्ते वितरण

September 5, 2026
4
‘माफदा’ (MAFDA – महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स, सीड्स डीलर्स असोसिएशन) चे राज्य अध्यक्ष. विनोद रामदास तराळ, यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…. 🙏💐
Blog

‘माफदा’ (MAFDA – महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स, सीड्स डीलर्स असोसिएशन) चे राज्य अध्यक्ष. विनोद रामदास तराळ, यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…. 🙏💐

September 5, 2026
3
Next Post
पहाडसिंगी येथे ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ ग्रंथाचे वाचन-पठण सुरू; १४ वर्षीय विद्यार्थ्याचे वाचन ठरतेय आकर्षण

पहाडसिंगी येथे 'बुद्ध आणि त्यांचा धम्म' ग्रंथाचे वाचन-पठण सुरू; १४ वर्षीय विद्यार्थ्याचे वाचन ठरतेय आकर्षण

ताज्या बातम्या

पावसाळा सुरू होऊन तीन महिने झाले तरी अहमदपूर तालुक्यात सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस झालेला असून मोठ्या प्रमाणात पावसाची तूट निर्माण झाली आहे.

पावसाळा सुरू होऊन तीन महिने झाले तरी अहमदपूर तालुक्यात सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस झालेला असून मोठ्या प्रमाणात पावसाची तूट निर्माण झाली आहे.

September 5, 2026
विद्या मंदिर गुडाळवाडी शाळेत दहीहंडी उत्साहात

विद्या मंदिर गुडाळवाडी शाळेत दहीहंडी उत्साहात

September 5, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत जमावबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत जमावबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

September 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In