विनोद भाऊ तराळ पाटील यांच्या कृषी क्षेत्रातील कार्याचा मुख्य उद्देश शेतकरी समृद्धी आणि कृषी निविष्ठा (खते, बियाणे, कीटकनाशके) विक्रेत्यांचे हक्क जपणे हा राहिला आहे.
‘माफदा’ (MAFDA) संघटनेचे राज्य अध्यक्ष म्हणून त्यांनी घेतलेले प्रमुख उपक्रम आणि भूमिका
१. शेतकर्यांना थेट बांधावर दर्जेदार निविष्ठा पुरवणेत्यांच्या नेतृत्वात ‘माफदा’ने नेहमीच असा प्रयत्न केला आहे की, शेतकर्यांची कोणत्याही प्रकारची फसवणूक न होता त्यांना थेट शेताच्या बांधावर उत्तम दर्जाची खते आणि बियाणे
उपलब्ध व्हावी आणि राज्यतील सर्व शेतकऱ्याची हिताचे कार्य करणारे महाराष्ट्रचे लाडके आणि
आदरणीय विनोद भाऊ तराळ साहेब यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक अभिष्टचिंतन! 💐
आपल्या नेतृत्वाला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि सामाजिक कार्यासाठी आणि कृषी क्षेत्रात अखंड ऊर्जा लाभो, हीच आई मुक्ताई चरणी प्रार्थना 🙏
आपला संघर्ष… आमची प्रेरणा!
आपले नेतृत्व… आमची ताकद!
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भाऊ साहेब…!










