• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

भाजप परभणी महानगरच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत संघटन बळकटीकरणावर भर

Pratik Tidke by Pratik Tidke
September 5, 2026
in Blog
0
0
SHARES
3
VIEWS
Ad 1
Ad 1

आगामी उपक्रमांचे नियोजन; कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

परभणी : भारतीय जनता पार्टी, परभणी महानगरच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीत पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासह आगामी काळातील विविध उपक्रमांचे नियोजन आणि पक्षाच्या संघटनात्मक कार्याचा आढावा यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

RelatedPosts

दसऱ्याच्या शुभपर्वावर तनुश्रीताई आत्राम ठरल्या रक्तदूत!

आंबेसांगवी येथे ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा

हरपवडे येथील श्री रासाईदेवी मंदिरात महिला सांप्रदायिक भजन व हरिपाठ उत्साहात

जिल्हा प्रभारी मा. श्री. प्रवीण घुगे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत पक्षाच्या विविध आघाड्या, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. आगामी काळात पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक प्रभावी करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने सक्रियपणे योगदान देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

बैठकीदरम्यान पक्षाच्या आगामी कार्यक्रमांचे नियोजन, संघटनात्मक जबाबदाऱ्या तसेच नागरिकांपर्यंत पक्षाची भूमिका आणि विविध उपक्रम पोहोचविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी बूथस्तरापासून संघटना मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संघटनात्मक कामकाजाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आगामी काळात पक्षाच्या विविध उपक्रमांना व्यापक स्वरूप देण्याचा निर्धारही बैठकीत करण्यात आला.

बैठकीमुळे परभणी महानगरातील भाजपा संघटनेच्या आगामी वाटचालीला दिशा मिळाल्याचे दिसून आले.

Ad 1
Previous Post

जोशी वस्ती येथे भटके विमुक्त दिनानिमित्त जात प्रमाणपत्र व रेशन कार्ड खा.निलेश लंके यांचे हस्ते वितरण

Next Post

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत जमावबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

Related Posts

Blog

दसऱ्याच्या शुभपर्वावर तनुश्रीताई आत्राम ठरल्या रक्तदूत!

October 20, 2026
5
आंबेसांगवी येथे ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा
Blog

आंबेसांगवी येथे ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा

October 20, 2026
32
हरपवडे येथील श्री रासाईदेवी मंदिरात महिला सांप्रदायिक भजन व हरिपाठ उत्साहात
Blog

हरपवडे येथील श्री रासाईदेवी मंदिरात महिला सांप्रदायिक भजन व हरिपाठ उत्साहात

October 20, 2026
90
वाहेगाव साळ येथे शेतरस्त्यावरील झाडे-अगळ्यांमुळे पिकअपचा टायर फुटला
Blog

वाहेगाव साळ येथे शेतरस्त्यावरील झाडे-अगळ्यांमुळे पिकअपचा टायर फुटला

October 20, 2026
24
गोल्फ सिटी सावरोली येथे दसरा सण उत्साहात साजरा
Blog

गोल्फ सिटी सावरोली येथे दसरा सण उत्साहात साजरा

October 20, 2026
21
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा फी माफ करा!
Blog

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा फी माफ करा!

October 20, 2026
30
Next Post
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत जमावबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत जमावबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

ताज्या बातम्या

कांदिवली पश्चिम येथे जय मल्हार रिक्षा ग्रुपतर्फे सामूहिक रिक्षापूजन उत्साहात संपन्न

कांदिवली पश्चिम येथे जय मल्हार रिक्षा ग्रुपतर्फे सामूहिक रिक्षापूजन उत्साहात संपन्न

October 20, 2026
शिर्डीत २७ डिसेंबरला ‘महाराष्ट्र साई कला भूषण पुरस्कार २०२६’ सोहळा

शिर्डीत २७ डिसेंबरला ‘महाराष्ट्र साई कला भूषण पुरस्कार २०२६’ सोहळा

October 20, 2026
बुर्गी येथील पंचशील बौद्ध विहारात अशोक विजयादशमी व धम्मचक्र परिवर्तन दिन उत्साहात साजरा!

बुर्गी येथील पंचशील बौद्ध विहारात अशोक विजयादशमी व धम्मचक्र परिवर्तन दिन उत्साहात साजरा!

October 20, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In